We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد744
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات
जागतिक व्यापार,युद्धजन्य परिस्थिती, कोरोना सारखी संकंटं येऊनही भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढतेय ! भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यावर !
विकासाच्या वेगाला जेव्हा दूरदृष्टीची साथ मिळते, तेव्हा महाराष्ट्र सर्वात आघाडीवर असतो!
8.8% विकासदर हा देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची विकासाची दिशा स्पष्ट करणारा आहे.
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता
पुणे, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्हा होणार दुष्काळमुक्त
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता
पुणे, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्हा होणार दुष्काळमुक्त
चीनला टक्कर देत भारताला जागतिक महासत्ता बनवणारी गोष्ट आहे महाराष्ट्राचे वाढवण बंदर.
परदेशी शिक्षणासाठी अग्रेसर असलेला देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र!
*🚨 Twitter Trend Alert 🚨*
*MUHS चुनाव में ABVP की 9/9 ऐतिहासिक जीत*
इस जीत के उपलक्ष्य में Twitter Trend में अधिक से अधिक संख्या में सहभागी बनें।
🗓️ 2 सितंबर 2026
⏰ 12:00 PM
📌 *#ABVPWinMUHS*
*नोट 👉* सभी ने अपने Twitter(X) अकाउंट से अधिक से अधिक Tweet & Retweet करना है।
ट्वीट बैंक -
https://drive.google.com/drive/folders/1DXqQU6Tj6RN7FbNXB15ajBgVpG4bM47y
जपानमध्ये दोनदा डॉक्टरेट मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रम असो वा महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचा सन्मान... "देवाभाऊंचे काम, महाराष्ट्राची शान!"
माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात त्यामुळे 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच आहे.
बघा यांचे शिवरायांबद्दलचे प्रेम....प्रोटोकॉल काय असतो याची गंधवार्ता नसलेल्या सुखवासी ठाकरेंना फक्त प्रसिद्दीसाठी असले वेडे चाळे सुचतात!
देवाभाऊंचे खंबीर नेतृत्व, महाराष्ट्राची विक्रमी गरुडभरारी!
देवाभाऊंच्या दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्राचा विकासदर देशाच्या सरासरीपेक्षा अधिक नोंदवला गेला आहे!
मला सांगतांना आनदं होतोय, आपल्या महाराष्ट्रात मागील 3 वर्षांत 1 लाख 20 हजार तरुणांना आपण शासकीय नोकरी दिली आहे.
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
90s ची गाणी आणि Inframan Devendra Fadnavis यांच्या कामाचा Fever... कधीच उतरत नाही!
मराठी अस्मितेची भाषा अन् कन्नडवादी शक्तींशी जवळीक. बेळगावात मराठी मोर्चाला विरोध करणाऱ्यांशी हातमिळवणी करून मनसे नेमकं कोणाच्या हिताचं राजकारण करतंय?
“हम तो जल चुके हैं, हमारा रास्ता तय है।
जब तक भारत की संसद में भारत की नारियों को स्थान नहीं देंगे, मोदी जी का कारवां नहीं रुक सकता!"
-डॉ. देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री,महाराष्ट्र
“हमारी खामोशी को हमारी कमजोरी समझने की भूल मत करना...
समंदर जब शांत होता है, बड़े तूफान की तैयारी में होता है।
