SHRI SHIVAJI JUNIOR COLLEGE
Відкрити в Telegram
2 983
Підписники
-124 години
-87 днів
-4330 днів
Архів дописів
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील प्रथम सत्र परीक्षा सोमवार, दिनांक २६/१०/२०२६ पासून सुरू होत आहे.
इयत्ता ११ वी: सकाळी ८:३० ते ११:००
इयत्ता १२ वी: सकाळी ११:३० ते दुपारी २:३०
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र (ID Card) सोबत आणावे व महाविद्यालयीन गणवेशात उपस्थित राहावे. तसेच वेळापत्रकानुसार परीक्षेला वेळेवर उपस्थित राहावे.
जुनिअर कॉलेजची इ.बी.सी चे अर्ज सुरू झालेले नाहीत फक्त कॉलरशिप चे सुरू झालेले आहेत.
सदरील स्पर्धा सभागृह क्रमांक एक च्या पाठीमागे होईल
नाव नोंदणीसाठी संपर्क 📞☎️8888154195,
8830880845
सूचना
इयत्ता **११वी व १२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक 10/09/2026 पासून प्रात्यक्षिके सुरू होत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅचनुसार वेळापत्रकाप्रमाणे प्रात्यक्षिकास उपस्थित राहावे व आवश्यक साहित्य सोबत आणावे.
पर्यवेक्षक
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, परभणी
