SHRI SHIVAJI JUNIOR COLLEGE
Ir al canal en Telegram
3 014
Suscriptores
+124 horas
-127 días
-7330 días
Archivo de publicaciones
जुनिअर कॉलेजची इ.बी.सी चे अर्ज सुरू झालेले नाहीत फक्त कॉलरशिप चे सुरू झालेले आहेत.
सदरील स्पर्धा सभागृह क्रमांक एक च्या पाठीमागे होईल
नाव नोंदणीसाठी संपर्क 📞☎️8888154195,
8830880845
सूचना
इयत्ता **११वी व १२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक 10/09/2026 पासून प्रात्यक्षिके सुरू होत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅचनुसार वेळापत्रकाप्रमाणे प्रात्यक्षिकास उपस्थित राहावे व आवश्यक साहित्य सोबत आणावे.
पर्यवेक्षक
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, परभणी
इयत्ता बारावी वर्गासाठी अनिवार्य असलेले पर्यावरण शिक्षण या विषयाचे मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे पाठ्यपुस्तक
सूचना
कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की,दिनांक 21/07/2026 पासून वरील वेळापत्रकानुसार नियमित तासिका सुरू राहणार आहेत.
