ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SHRI SHIVAJI JUNIOR COLLEGE

SHRI SHIVAJI JUNIOR COLLEGE

الذهاب إلى القناة على Telegram

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय परभणी

إظهار المزيد
2 945
المشتركون
-424 ساعات
-157 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
सूचना सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक 25 नोव्हेंबर 2026 पासून महाविद्यालय नियमित तासिका वेळापत्रकानुसार सुरू झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहून गणवेश व ओळखपत्रासह (ID Card) नियमित वर्गांना उपस्थित राहावे.
24 نوفمبر, 23:46

Photo from N N Raut
Photo from N N Raut
16 نوفمبر, 09:01

इयत्ता 12वी कला व वाणिज्य शाखेतील मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी सदरील पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाचा प्रकल्प बोर्डाच्या प्रकल्प कार्य वहीतच पूर्ण करावा
29 أكتوبر, 23:31

DOC-20261030-WA0020.pdf इयत्ता 12 वीं विज्ञान व वाणिज्य शाखेतील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी सदरील पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाचा प्रकल्प बोर्डाच्या प्रकल्प कार्यपुस्तकेमध्येच पूर्ण करावा.
29 أكتوبر, 23:29

Photo from sanjaydhawale13
Photo from sanjaydhawale13
25 أكتوبر, 03:21

Photo from sanjaydhawale13
Photo from sanjaydhawale13
25 أكتوبر, 03:21

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील प्रथम सत्र परीक्षा सोमवार, दिनांक २६/१०/२०२६ पासून सुरू होत आहे. इयत्ता ११ वी: सकाळी ८:३० ते ११:०० इयत्ता १२ वी: सकाळी ११:३० ते दुपारी २:३० सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र (ID Card) सोबत आणावे व महाविद्यालयीन गणवेशात उपस्थित राहावे. तसेच वेळापत्रकानुसार परीक्षेला वेळेवर उपस्थित राहावे.
25 أكتوبر, 03:21

Photo from N N Raut
Photo from N N Raut
15 أكتوبر, 06:32

Photo from sanjaydhawale13
Photo from sanjaydhawale13
15 أكتوبر, 05:27

Photo from sanjaydhawale13
Photo from sanjaydhawale13
15 أكتوبر, 05:27

photo content
25 سبتمبر, 02:44

Document from N N Raut
24 سبتمبر, 05:08

जुनिअर कॉलेजची इ.बी.सी चे अर्ज सुरू झालेले नाहीत फक्त कॉलरशिप चे सुरू झालेले आहेत.
24 سبتمبر, 05:08

Document from sanjaydhawale13
24 سبتمبر, 05:07

सदरील स्पर्धा सभागृह क्रमांक एक च्या पाठीमागे होईल नाव नोंदणीसाठी संपर्क 📞☎️8888154195, 8830880845
10 سبتمبر, 23:40

Photo from Dr.Bapusaheb Bhosale
Photo from Dr.Bapusaheb Bhosale
10 سبتمبر, 23:35

12 ARTS A.xlsx
08 سبتمبر, 00:14
08 سبتمبر, ~00:15

सूचना इयत्ता **११वी व १२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक 10/09/2026 पासून प्रात्यक्षिके सुरू होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅचनुसार वेळापत्रकाप्रमाणे प्रात्यक्षिकास उपस्थित राहावे व आवश्यक साहित्य सोबत आणावे. पर्यवेक्षक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, परभणी
08 سبتمبر, 00:02

Document from sanjaydhawale13
08 سبتمبر, 00:01

First Unit Test Time Table
07 سبتمبر, 06:54