सूचना
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक 25 नोव्हेंबर 2026 पासून महाविद्यालय नियमित तासिका वेळापत्रकानुसार सुरू झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहून गणवेश व ओळखपत्रासह (ID Card) नियमित वर्गांना उपस्थित राहावे.
24 Nov, 23:46
