uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
♦️ EVM लावण्यासाठी जास्तीत जास्त 384 उमेदवार.. 👉 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिका वर घ्यावी कि EVM वर अजून
♦️ EVM लावण्यासाठी जास्तीत जास्त 384 उमेदवार.. 👉 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिका वर घ्यावी कि EVM वर अजून निवडणूक आयोगाने स्पष्ट केले नाही.

♦️देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती ?
♦️देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती ?

♦️मराठा आरक्षणानंतरही #SEBC ची प्रतीक्षाच..
♦️मराठा आरक्षणानंतरही #SEBC ची प्रतीक्षाच..

♦️ #SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.
♦️ #SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏

♦️#MIDC चे हॉलतिकीट आले आहेत. 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf
♦️#MIDC चे हॉलतिकीट आले आहेत. 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd

♦️#MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा नाही सांगितल्या!
♦️#MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा नाही सांगितल्या!

♦️25 हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना ? 👉 संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. 👉 पटसंख्या
♦️25 हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना ?
👉 संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. 👉 पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे..

♦️केजरीवाल यांना अटक. दारू धोरण प्रकरण.. 👉 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल प
♦️केजरीवाल यांना अटक. दारू धोरण प्रकरण.. 👉 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल पहिलेच नेते आहेत...

♦️ पोलीस भरती फॉर्म भरताना ज्यांचा e mail id चुकला आहे त्यांनी... 👉 तुमचे नाव, चुकलेला mail id, नवीन mail id, ओळखपत्र खालील
♦️ पोलीस भरती फॉर्म भरताना ज्यांचा e mail id चुकला आहे त्यांनी... 👉 तुमचे नाव, चुकलेला mail id, नवीन mail id, ओळखपत्र खालील mail वर E-mail करा.. 👇👇👇👇 mahapolicerecruitment.support@mahait.org

♦️ पेपरफुटी वर लवकरच कायदा..
♦️ पेपरफुटी वर लवकरच कायदा..

#PSI GROUND 2022 🔥 ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची श
#PSI GROUND 2022 🔥 ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

♦️ डबल पोस्ट वाले #STI opting आऊट करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.. लिंक : 👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLo
♦️ डबल पोस्ट वाले #STI opting आऊट करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.. लिंक : 👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

♦️मुंबई उच्च न्यायालय. 👉 औरंगाबाद खंडपीठात सफाईगार 6 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध.

♦️निवडणुक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक..
♦️निवडणुक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक..

♦️ राज्य उत्पादन शुल्क विभाग मार्क्स लिंक :- 👇👇👇 stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

+1
राज्यसेवा निकाल 2022 जाहीर.. 🔥 ✅♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 #Selection list

♦️कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती जाहिरात..

पोलीस भरती ♦️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥 👉 महिला आरक्षणात आता YES केल्या
पोलीस भरती ♦️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥 👉 महिला आरक्षणात आता YES केल्यानंतर नंबर टाकायची गरज नाही 👉 परवा संध्याकाळी याबाबत महाआयटी कंपनीला अनेकांनी मेल केला होता त्यानंतर ही अडचण दूर झाली आहे... #forwarded 🙏

♦️ महावितरण मुदतवाढ...
♦️ महावितरण मुदतवाढ...

Mpsc Updated - Статистика та аналітика Telegram каналу @mpscupdated