8 338
订阅者
无数据24 小时
-297 天
-12330 天
帖子存档
8 338
♦️ EVM लावण्यासाठी जास्तीत जास्त 384 उमेदवार..
👉 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिका वर घ्यावी कि EVM वर अजून निवडणूक आयोगाने स्पष्ट केले नाही.
8 338
♦️ #SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏
8 338
♦️#MIDC चे हॉलतिकीट आले आहेत.
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
8 338
♦️25 हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना ?
👉 संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. 👉 पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे..
8 338
♦️केजरीवाल यांना अटक. दारू धोरण प्रकरण..
👉 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल पहिलेच नेते आहेत...
8 338
♦️ पोलीस भरती फॉर्म भरताना ज्यांचा e mail id चुकला आहे त्यांनी...
👉 तुमचे नाव, चुकलेला mail id, नवीन mail id, ओळखपत्र खालील mail वर E-mail करा..
👇👇👇👇
mahapolicerecruitment.support@mahait.org
8 338
#PSI GROUND 2022 🔥
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
8 338
♦️ डबल पोस्ट वाले #STI opting आऊट करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे..
लिंक : 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
8 338
♦️ राज्य उत्पादन शुल्क विभाग मार्क्स लिंक :-
👇👇👇
stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
8 338
राज्यसेवा निकाल 2022 जाहीर.. 🔥
✅♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #Selection list
8 338
पोलीस भरती
♦️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥
👉 महिला आरक्षणात आता YES केल्यानंतर नंबर टाकायची गरज नाही
👉 परवा संध्याकाळी याबाबत महाआयटी कंपनीला अनेकांनी मेल केला होता त्यानंतर ही अडचण दूर झाली आहे...
#forwarded 🙏
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
