es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
7 653
Suscriptores
-224 horas
-197 días
-11730 días
Archivo de publicaciones
♦️तलाठी भरती 2023 मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची 8 तारखेची ऑर्डर आली आहे 👉 कोर्टात माहिती : 1. कोर्टात अर्जदारच्या वकिलाने स
♦️तलाठी भरती 2023 मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची 8 तारखेची ऑर्डर आली आहे 👉 कोर्टात माहिती : 1. कोर्टात अर्जदारच्या वकिलाने सांगितले की स्टे (status Quo ) असताना पण चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी document verification साथी नोटिस काढली आहे. 2. त्यावर शासन कडून असलेल्या वकिलाने सांगितले की आम्ही विद्यार्थ्याना नियुक्ती दिली नाही. 3. कोर्टाने शासनाला उत्तर देण्यासाठी 14 जून पर्यन्त मुदत दिली आहे. पुढील ऑर्डर किंवा judgement 14 जून ला येईल.

♦️आज #ITI_INSTRUCTOR १४५७ भरती.. 👉 डिप्लोमा VS डिग्री केस चा निकाल येणार आहे.. 🙏
♦️आज #ITI_INSTRUCTOR १४५७ भरती.. 👉 डिप्लोमा VS डिग्री केस चा निकाल येणार आहे.. 🙏

♦️ पद्मश्री पुरस्कार..
♦️ पद्मश्री पुरस्कार..

#RTI ♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे #PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय
#RTI ♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे #PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏 👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏

#Agri 2022 अंतिम निकाल जाहिर.. 🌿 ♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

#Agri 2022 ♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ➡️#final result 🙏

♦️#PSI 2020 WAITING LIST Slot 3
♦️#PSI 2020 WAITING LIST Slot 3

♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पद. 👉 5 मे रोजी आयोजित परीक्षेची उत्तर तालिका जाहीर..

♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळ
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏 👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏

♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल.
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल. यावर आम्ही आयोगाला संपर्क करून माहिती घेऊ, तुम्ही पण आयोगाला ई-मेल, कॉल करून माहिती घ्या.. 🙏 👉 #OBC करण्यासाठी पण ऑपशन द्वावं यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत..

♦️ऑपरेशन रफाह..
♦️ऑपरेशन रफाह..

♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..

♦️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत..
♦️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत..

+1
♦️जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळसेवा भरती 2023-24 पर्यवेक्षिका पदाचा निकाल..

#UPSC ♦️IFOS 2023 final निकाल..

♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..
♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..

♦️अमरावती DV Update तलाठी
♦️अमरावती DV Update तलाठी

♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..
♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..

♦️रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन पाचव्यांदा विराजमान..
♦️रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन पाचव्यांदा विराजमान..

♦️तिसऱ्या टप्प्यातील मतदान.. भारत - 61.45% महाराष्ट्र - 54.09%
♦️तिसऱ्या टप्प्यातील मतदान.. भारत - 61.45% महाराष्ट्र - 54.09%