uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
7 653
Підписники
-224 години
-197 днів
-11730 днів
Архів дописів
♦️सुनीता विल्यम्स यांची अंतराळ सफर रद्द.
♦️सुनीता विल्यम्स यांची अंतराळ सफर रद्द.

♦️निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी. 👉 गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियो
♦️निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी. 👉 गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन.

♦️PESA CASE पुढील सुनावणी तारीख.. 👉 15 मे 2024 रोजी.. 👉 आज सुनावणीच झाली नाही.
♦️PESA CASE पुढील सुनावणी तारीख.. 👉 15 मे 2024 रोजी.. 👉 आज सुनावणीच झाली नाही.

♦️अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यास काही अटिसह हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.🙏
♦️अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यास काही अटिसह हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.🙏

♦️सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत..
♦️सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत..

♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षेची, तसंच #Combine ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगणे..🙏🙏 👉 आयोग ३० जून / ७ जुलै / १३ जुलै यापैकी एक तारीख निवडू शकते त्या दृष्टीने तयारी चालू असुद्या.. 👉 Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात या महिण्यात आली तर परीक्षा ऑगस्ट पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात होऊ शकते. 🙏 ➡️त्यामुळं सर्व स्पर्धा परीक्षा मुलांना सांगणे टेलिग्राम वर दिवसभर अवांतर गोष्टी वर चर्चा करून Timepass करत बसू नका..वेळ जास्त नाही आहे तुमच्या हातात..

♦️आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️
♦️आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️

♦️ कोविशील्ड लशीच्या दुष्परिणामांचा धोका कमी..
♦️ कोविशील्ड लशीच्या दुष्परिणामांचा धोका कमी..

♦️सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार..
♦️सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार..

#Skill_test ♦️ गेल्या वर्षी आयोगाने ३ जुलै २०२३ ला नोटिफिकेशन काढून सांगितले होते, परीक्षा २४,२५ जुलै ला होणार आहे असे..🙏 👉
#Skill_test ♦️ गेल्या वर्षी आयोगाने ३ जुलै २०२३ ला नोटिफिकेशन काढून सांगितले होते, परीक्षा २४,२५ जुलै ला होणार आहे असे..🙏 👉 म्हणजे गेल्या वर्षीचा विचार केला तर आयोग नोटिफिकेशन आल्यावर २० दिवस मध्ये पण परीक्षा घेऊ शकते त्यामुळे प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या.. 🙏

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पाचवे ई-न्युजलेटर (1 जानेवारी ते 31 मार्च 2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ➡️अंक- 5

♦️Sunday Wisdom ❗️ 👉 हे लक्षात असुद्या. 🙏 उद्या आयोगाने कारवाई केली तर वाचवायला कोणी येणार नाही त्यामुळे अती तिथे माती असते
♦️Sunday Wisdom ❗️ 👉 हे लक्षात असुद्या. 🙏 उद्या आयोगाने कारवाई केली तर वाचवायला कोणी येणार नाही त्यामुळे अती तिथे माती असते लक्षात असुद्या.. 🙏

♦️रस्त्यांच्या जाळ्यात भारताने टाकले चीनला मागे. 👉 रोड नेटवर्किंगमध्ये दुसऱ्या स्थानी, अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी.
♦️रस्त्यांच्या जाळ्यात भारताने टाकले चीनला मागे. 👉 रोड नेटवर्किंगमध्ये दुसऱ्या स्थानी, अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी.

♦️ chat GPT चा पूर्ण इतिहास लेख.. 👉 नक्की वाचा.. 🙏
♦️ chat GPT चा पूर्ण इतिहास लेख.. 👉 नक्की वाचा.. 🙏

♦️पेटंट कायद्यातील बदल कशासाठी ? कुणासाठी?
♦️पेटंट कायद्यातील बदल कशासाठी ? कुणासाठी?

♦️गैरवापर रोखण्यासाठी 498A कायदा बदला. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस.
♦️गैरवापर रोखण्यासाठी 498A कायदा बदला. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस.

♦️अनोळखी कॉलरचे नाव आता दिसणार टेलिफोन नियामक ट्राय आणणार नवे नियम..
♦️अनोळखी कॉलरचे नाव आता दिसणार टेलिफोन नियामक ट्राय आणणार नवे नियम..

♦️सायके 16 यान.
♦️सायके 16 यान.

♦️चंद्राच्या अंधार्‍या बाजूतील नमुने तपासणी मोहीम.. 👉 चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण..
♦️चंद्राच्या अंधार्‍या बाजूतील नमुने तपासणी मोहीम.. 👉 चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण..

♦️भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?
♦️भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?