uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 297
Підписники
Немає даних24 години
-407 днів
-14330 день
Архів дописів
🔰चालू घडामोडी :- 25 SEP 2024 1) दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक फार्मासिस्ट दिन' साजरा केला जातो. 2) "डॉ. हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. 3) 'जीवन नेटुनचेझियान' आणि 'विजय सुंदर प्रशांत' या जोडीने चीनमध्ये 'हँगझो ओपन' 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. 4) ग्रेटर नोएडा येथे उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते 'उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो' च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे. 5) आयसीसीचे माजी सीईओ हारून लोर्गट यांची यूएस नॅशनल क्रिकेट लीगचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 6) भारताच्या नवीन विमान कंपनी 'शंख एअर' ला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. 7) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मीडिया आणि एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने वेव्हस अॅनिमे आणि मंगा स्पर्धा सुरू केली आहे. 8) 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (AIIMS), नवी दिल्ली यांने 'इंटुटिव्ह' या तंत्रज्ञान कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. 9) अध्यक्ष 'द्रौपदी मुर्मू' यांनी एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम अकाउंटिंग इन्स्टिट्यूशन्सच्या 16 व्या संमेलनाचे उद्‌घाटन केले. 10) त्रिपुरातील 'नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा' आणि 'ऑल त्रिपुरा टायगर फोर्स' या दोन संघटनांच्या पाचशेहून अधिक दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण केले आहेmble 11) 03 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान महिला टी-20 क्रिकेट विश्वचसक स्पर्धा युएई येथे होणार आहेत. 12) मारामाडी महोत्सव (Bull Suffering) केरळ राज्यात साजरा करण्यात येतो. int 13) The Night Manager या भारतीय मालिकेला (Series) अंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे. 14) राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद सिडनी येथे होणार आहे. 15) सिडनी येथे 03 ते 08 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद होणार आहे. 16) न्यायमूर्ती एम. एस. रामचंद्र राव यांची झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 17) महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

एमपीएससीचे म्हणणे काय ? संयुक्त पूर्व परीक्षा गट- ब व गट-क कधी वाचा सविस्तर https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_85.html

पशुसंवर्धन "वरिष्ठ लिपिक" सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे
+1
पशुसंवर्धन "वरिष्ठ लिपिक" सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे

महाज्योती चा निकाल जाहीर https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_25.html

#GR #PDF ♦️#OBC, #VJNT, #SEBC विध्यार्थीना परीक्षा प्रतीपूर्ती योजनासाठी 8 लाख उत्पन्न दाखल्याची अट रद्द..

♦️MPSC #COMBINE जाहिरातीची प्रतीक्षा.. 👉 शासनाकडून सुधारीत मागणीपत्र अद्याप प्राप्त न झाल्याने विलंब..
♦️MPSC #COMBINE जाहिरातीची प्रतीक्षा.. 👉 शासनाकडून सुधारीत मागणीपत्र अद्याप प्राप्त न झाल्याने विलंब..

♦️#OBC, #VJNT, #SEBC विध्यार्थीना परीक्षा प्रतीपूर्ती योजनासाठी 8 लाख उत्पन्न दाखल्याची अट रद्द..
♦️#OBC, #VJNT, #SEBC विध्यार्थीना परीक्षा प्रतीपूर्ती योजनासाठी 8 लाख उत्पन्न दाखल्याची अट रद्द..

♦️श्रीलंका पंतप्रधानपदी हरिणी अमरसूरिया..
♦️श्रीलंका पंतप्रधानपदी हरिणी अमरसूरिया..

♦️दिव्यांगाची यादी बाबतीत.. #forwarded

Advt No 066/2022 Maharashtra Mechanical Engineering Services Main Examination 2021 - Recommendation from waiting List
Advt No 066/2022 Maharashtra Mechanical Engineering Services Main Examination 2021 - Recommendation from waiting List

राज्यसेवा मागणीपत्र 2025

➡️लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी 2023 मराठी:- 8527 इंग्रजी:- 9167 Total:-➡️ 17694 उमेदवार. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार
➡️लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी 2023 मराठी:- 8527 इंग्रजी:- 9167 Total:-➡️ 17694 उमेदवार. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांपैकी उपस्थित उमेदवारांची संख्या:- 15549 17694 - 15549 Total:-➡️ 2145 उमेदवार गैरहजर.

♦️ग्रामसेवक पदाचे नाव बदललं आहे.
♦️ग्रामसेवक पदाचे नाव बदललं आहे.

राज्यसेवा पूर्व १ डिसेंबर ला… आता टार्गेट फिक्स झालंय, जोमाने कामाला लागा. All the best 💐
राज्यसेवा पूर्व १ डिसेंबर ला… आता टार्गेट फिक्स झालंय, जोमाने कामाला लागा. All the best 💐

+4
CSM-24 Essay Paper 2024.pdf

+1
#UPSC ♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा 2024 👉 GS-3 पेपर.

♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे १०,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे २२,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.