ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 227
Подписчики
-724 часа
-297 дней
-15530 день
Архив постов
#GR ✅♦️ग्रामसेवकांचे नवीन नाव आता ग्रामपंचायत अधिकारी.

♦️नवीन पोलीस भरती लवकरच..
♦️नवीन पोलीस भरती लवकरच..

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? - अच्च्युत गोडबोले. ०२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ? - मका. ०३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ? - १४ जून. ०४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - गोल्फ. ०५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ? - कल्पना चावला. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

photo content

❤️एशिया पॉवर इंडेक्स❤️ 👉काय आहे - बाह्य आक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषा
❤️एशिया पॉवर इंडेक्स❤️ 👉काय आहे - बाह्य आक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते. 👉आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. 👉भारताच्या वाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केले आहे. 👉गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. या यादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे. तसेच, पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. 👉खरं तर, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया भौगोलिकदृष्ट्या आशियामध्ये नसले तरी, ते आशियातील राजकारण, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतात. त्यांच्या प्रभावामुळेच आशिया पॉवर इंडेक्समध्ये त्यांचा समावेश केला गेला आहे. नक्की वाचा..👆👆👆👆

जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14

लिपिक मागण्यासाठी आज मीटिंग लावली आहे 🙏🏻 #S8
लिपिक मागण्यासाठी आज मीटिंग लावली आहे 🙏🏻 #S8

🔺⭕️अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी)यांच्या पदनामात बदल करण्यात आला असून यापुढे ही पदे , उपायुक्त तसेच सहआयुक्त म्हणून ओळखल
🔺⭕️अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी)यांच्या पदनामात बदल करण्यात आला असून यापुढे ही पदे , उपायुक्त तसेच सहआयुक्त म्हणून ओळखली जातील

🔺⭕️Forensic Response Sheet आज उपलब्ध होतील 👉लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html
🔺⭕️Forensic Response Sheet आज उपलब्ध होतील 👉लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

निकाल जाहीर होत नसल्याने भावी अधिकारी अस्वस्थ आंदोलन करण्याचा इशारा https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_64.html

विनंती पत्र..

विद्यार्थी हमीपत्र..

Admission Slip (Sarthi, Pune)

IBPS स्वयं घोषणापत्र

Coaching Admission Slip (Sarthi,Pune)

सारथी पुणे साठी लागणारे काही डॉक्युमेंट्स..