8 344
订阅者
-424 小时
-237 天
-12230 天
帖子存档
8 344
#GR #PDF
♦️#OBC, #VJNT, #SEBC विध्यार्थीना परीक्षा प्रतीपूर्ती योजनासाठी 8 लाख उत्पन्न दाखल्याची अट रद्द..
8 344
♦️MPSC #COMBINE जाहिरातीची प्रतीक्षा..
👉 शासनाकडून सुधारीत मागणीपत्र अद्याप प्राप्त न झाल्याने विलंब..
8 344
♦️#OBC, #VJNT, #SEBC विध्यार्थीना परीक्षा प्रतीपूर्ती योजनासाठी 8 लाख उत्पन्न दाखल्याची अट रद्द..
8 344
Advt No 066/2022 Maharashtra Mechanical Engineering Services Main Examination 2021 - Recommendation from waiting List
8 344
➡️लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी 2023
मराठी:- 8527
इंग्रजी:- 9167
Total:-➡️ 17694 उमेदवार.
टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांपैकी उपस्थित उमेदवारांची संख्या:- 15549
17694 - 15549
Total:-➡️ 2145 उमेदवार गैरहजर.
8 344
राज्यसेवा पूर्व १ डिसेंबर ला…
आता टार्गेट फिक्स झालंय, जोमाने कामाला लागा.
All the best 💐
8 344
♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे १०,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
8 344
♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे २२,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
8 344
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती
पदाचे नाव(39381 जागा) :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण.
वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-10 ऑक्टोबर 2024
परीक्षा (CBT) :- जानेवारी/फेब्रुवारी 2025
Apply Link :- https://ssc.gov.in/login
अधिकृत वेबसाईट :- https://ssc.gov.in/
8 344
♦️ #BMC क्लार्क प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात
प्रसिद्ध..
https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/bmc.html
8 344
'एमपीएससी'त यश मिळवूनही काम सुरक्षा रक्षकाचे; राज्यातील ६२३ अधिकारी
नियुक्तीच्या प्रतीक्षेत
https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_20.html
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
