fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 672
مشترکین
-424 ساعت
-247 روز
-14130 روز
آرشیو پست ها
पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भंडारा येथील ज्योती गडेरिया किती सायकलिंग खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत?
Anonymous voting

भारतात किती महत्त्वाची बंदरे आहेत?
Anonymous voting

'इंदुप्रकाश' या साप्ताहिकाचे संपादक कोण होते✍️✍️ योद्धा
Anonymous voting

'ईश्वरासाठी निर्मिक' हा शब्द कोणी वापरला✍️✍️योद्धा
Anonymous voting

संन्यासी विद्रोहाचे उल्लेख कोणत्या कादंबरीत केले गेले आहे✍️✍️योद्धा
Anonymous voting

दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली✍️✍️योद्धा
Anonymous voting

दांडी यात्रेमध्ये गांधीजींनी किती अंतर पार करून मिठाच्या कायद्याला विरोध केला होता✍️✍️योद्धा
Anonymous voting

खालीलपैकी कोणती संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले✍️✍️योद्धा
Anonymous voting

तुरुंगात असताना 'सुविचार स्मरणी' हा ग्रंथ कोणी लिहिला ✍️✍️योद्धा
Anonymous voting

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हा केला ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही ?
Anonymous voting

+1
♦️DISTRICT & SESSIONS COURT, PUNE , Recruitment (2023) for the post of Junior Clerk 👉 LIST OF ELIGIBLE CANDIDATES FOR ENGLISH TYPING TEST..

♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..
♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..

♦️ पात्र असूनही आता वयोमर्यादा उलटल्याने उमेदवारांना फटका... 🙏🙏
♦️ पात्र असूनही आता वयोमर्यादा उलटल्याने उमेदवारांना फटका... 🙏🙏

♦️ अमेरिकेत पुन्हा ट्रम्प!
♦️ अमेरिकेत पुन्हा ट्रम्प!

🥇Donald Trump अमेरिकेचे ....वे राष्ट्रध्यक्ष .
Anonymous voting

📌Donald Trump - अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष...
📌Donald Trump - अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष...

BMC SE JE Advertisement - 2024 SE (Civil) : 233 JE (Civil) : 250 SE(Mech/Elec) : 77 JE(Mech/Elec) : 130 अर्ज 11 नोव्हेंबर पासून चालू होतील

♦️आदिवासी विकास विभाग भरती 2024 👉 अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ.. 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/
♦️आदिवासी विकास विभाग भरती 2024 👉 अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ.. 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

♦️ आदिवासी विकास विभाग भरती 2023 👉 Fee refund साठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ 👉 खालील लिंकवर जाऊन Bank Details द्या लिंक h
♦️ आदिवासी विकास विभाग भरती 2023 👉 Fee refund साठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ 👉 खालील लिंकवर जाऊन Bank Details द्या लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/