fa
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

رفتن به کانال در Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🚨 गणित मंच ™🚨

کانال 🚨 गणित मंच ™🚨 (@ganitmanch) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 170 840 مشترک است و جایگاه 601 را در دسته آموزش و رتبه 1 043 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 170 840 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -218 و در ۲۴ ساعت گذشته برابر -20 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.19% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.15% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 8 865 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 5 376 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 22 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

170 840
مشترکین
-2024 ساعت
+457 روز
-21830 روز
آرشیو پست ها
⭐️ तुकाराम मुंढे साहेब. देव माणूस.🙏❣️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
⭐️ तुकाराम मुंढे साहेब. देव माणूस.🙏❣️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

✅ महाज्योती, वनार्टी... लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती
✅ महाज्योती, वनार्टी... लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेबाबत .... लिंक :-⏬⏬ https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

दादा 🔥🔥
दादा 🔥🔥

MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी ✅✅
+1
MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी ✅✅

🔴 स्पष्टीकरण - 1 ते n संख्यांच्या घनांची बेरीज: सूत्र - [n(n + 1) ÷ 2]² येथे n = 10 = [10 × 11 ÷ 2]² = 55² = 3025🛡🛡 ✅ जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch

🔴 प्रश्न क्रमांक - 2539 क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती ?
Anonymous voting

● सार्वजनिक आरोग्य विभागातील लवकरच रिक्त जागा भरणार - डॉ कांचन वानेरे 📍 गट क - 723 📍 गट ड - 164 आरोग्य उपसंचालक, छत्रपती सं
● सार्वजनिक आरोग्य विभागातील लवकरच रिक्त जागा भरणार - डॉ कांचन वानेरे 📍 गट क - 723 📍 गट ड - 164 आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ ........

💻 संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा 💻 ❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न व अतिशय महत्त्वाची टेस्ट 🖥 एकूण प्रश्न : 25 🖥 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.GanitManch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/computer-it-test-1/ https://ganitmanch.com/computer-it-test-1/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.

🪗 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/geography-test-43/ https://ganitmanch.com/geography-test-43/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

लवकरच पोलीस भरती......
लवकरच पोलीस भरती......

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही.. -सुरेश भट...✍

छत वो घर की टपक रही है.. जिसके नीचे सोते है.... कब बदलेंगे हालात ये, सोचकर अकेले ही रोते हे.... पता है तुमको.. पता है रब को.... मेहनत मे तुम्हारे कमी नही, वो जीवन क्या जीवन यारो... जिसमे 'किस्मत' से ठनी नही... तुमचा आजचा संघर्ष, हा यशाचा साक्षीदार बनावा... ( काहींसाठी कविता तर काहींचा अनुभव..)

🙂मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्य खंडपीठ तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांवरील “Peon/Hamal/Farash” पदासाठी शारीरिक क्षमता व विशेष कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. परीक्षा/चाचणीची तारीख: रविवार, 4 ऑक्टोबर 2026

Notice regarding Physical Fitness, Special Skill Test to be held on 04/10/2026

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM) 🔗Apply Link
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM) 🔗Apply Link :* https://ssc.gov.in/login

➡️ स्पष्टीकरण : https://t.me/Ganitmanch ➡️तीन क्रमागत नैसर्गिक संख्या x, (x + 1) आणि (x + 2) मानू. येथे, ➡️ सर्वात लहान संख्या = x ➡️ सर्वात मोठी संख्या = x + 2 ☑️दिलेल्या अटीनुसार : 🔘सर्वात लहान संख्येची पाचपट = 5 × x = 5x 🔘सर्वात मोठ्या संख्येची चौपट 👉= 4 × (x + 2) 👉= 4x + 8 ⭕️प्रश्नानुसार, सर्वात लहान संख्येची पाचपट ही मोठ्या संख्येच्या चौपटापेक्षा 9 ने अधिक आहे. 🔘म्हणून, 👉5x = (4x + 8) + 9 👉5x = 4x + 17 👉5x − 4x = 17 👉x = 17 https://t.me/Ganitmanch ✍ त्यामुळे संख्या : 👉पहिली संख्या = x = 17 👉दुसरी संख्या = x + 1 = 17 + 1 = 18 👉तिसरी संख्या = x + 2 = 17 + 2 = 19 ✍️ चेक करून पाहू आपण...: लहान संख्येची पाचपट = 17 × 5 = 85 मोठ्या संख्येची चौपट = 19 × 4 = 76 फरक = 85 − 76 = 9 म्हणून दिलेली अट पूर्ण होते. 👼 अचूक उत्तर : 17, 18 आणि 19 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

🔴 प्रश्न क्रमांक - 2138 तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटापेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous voting

महिला व बालविकास विभाग परिविक्षा अधिकारी, गट क (S14) - 10 जागा ✅ # MPSC

नगरपरिषद प्रशासन संचालनालय नगरपरिषद / नगरपंचायत गट क व गट ड सरळसेवा अभ्यासक्रम व परिक्षेचे स्वरुप