ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

前往频道在 Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

显示更多

📈 Telegram 频道 🚨 गणित मंच ™🚨 的分析概览

频道 🚨 गणित मंच ™🚨 (@ganitmanch) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 170 636 名订阅者,在 教育 类别中位列第 604,并在 印度 地区排名第 1 008 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 170 636 名订阅者。

根据 05 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -367,过去 24 小时变化为 -47,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.01%。内容发布后 24 小时内通常能获得 2.89% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 8 554 次浏览,首日通常累积 4 929 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 17。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.”

凭借高频更新(最新数据采集于 06 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

170 636
订阅者
-4724 小时
-1087 天
-36730 天
帖子存档
आजच्या गट क पदांची यादी 🤜उद्योग निरीक्षक: ९ 🤜तांत्रिक सहायक: ३ 🤜कर सहायक: २८२ 🤜सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क: ४६१ 🤜लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी): ३९६६ 🤜ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी): १८४० 🤜वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क: १९६ 🤜सहायक अधीक्षक, गट-क: ११ 🤜सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-क: २५४ 🤜कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी: ३२ 🤜कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी: ५८ 🤜आदिवासी विकास निरीक्षक: ४७ 🤜अन्वेषक: ४२ 🤜दूरध्वनीचालक: १ 🤜पुरवठा निरीक्षक: २१४ 🤜उपलेखापाल / मुख्य लिपिक: ३ 🤜सहायक भांडारपाल: ६ (आणि इतर विभागांनुसार १८२) 🤜पशुधन पर्यवेक्षक: ३२२ 🤜स्थापत्य अभियांत्रिकी सहायक: ९३४ (आणि ९४९) 🤜गणित व चित्रकला निदेशक: २४१ 🤜भांडारपाल: ९ 🤜शिल्प निदेशक: १३८८ 🤜अधिपरिचारिका: ३९११ 🤜कनिष्ठ रसायनी: १५३ 🤜सहायक कृषि अधिकारी: १२०३ 🔥 एकूण पदे: १६,७१७ 🔥 जॉईन @MPSC_Updates

.🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.SpardhaMantra.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/police-bharti-test-8/ https://spardhamantra.com/police-bharti-test-8/ 🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍

🔥🔥🔥🔥तलाठी 301 जागा वाढल्या आहेत ➡️1539+301 =1840❤️

5707+11010 = एकूण 16717 पदे.🙏❤️
5707+11010 = एकूण 16717 पदे.🙏❤️

गट क पूर्व परीक्षा 3 जानेवारी ऐवजी 24 जानेवारी ला होणार 🔥🔥🔥
गट क पूर्व परीक्षा 3 जानेवारी ऐवजी 24 जानेवारी ला होणार 🔥🔥🔥

💘 स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर 📱 https://t.me/Ganitmanch ⚙️एकूण लांबी = 8 फूट 9 इंच 👌1 फूट = 12 इंच ➡️8 फूट = 8 × 12 = 96 इंच ➡️ एकूण लांबी = 96 + 9 = 105 इंच ➡️ 3 समान भाग = 105 ÷ 3 = 35 इंच ➡️35 इंच = 2 फूट 11 इंच ➡️12 × 2 फूट = 24 इंच. ➡️ 35 − 24 = 11 इंच उरलेले. ✅ उत्तर = 2 फूट 11 इंच ✅ 📱जॉइन व्हॉट्सॲप⤵️ https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

🙂 पोलीस भरती सराव प्रश्न. एक दोरी 8 फूट व 9 इंच लांब असून तिचे समान 3 भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी किती ❓
Anonymous voting

*बृहन्मुंबई महानगरपालिका* शिपाई रिक्त पदे - 757 जागा
*बृहन्मुंबई महानगरपालिका* शिपाई रिक्त पदे - 757 जागा

Hall Tickets/Admit Cards for appearing Typing Test for the post of “Clerk”. https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html तुमची जन्मतारीख (DDMMYYYY) हा तुमचा पहिल्या वेळचा (first-time) लॉगिन पासवर्ड असेल. कृपया तुमचा पासवर्ड बदलून घ्या; नवीन पासवर्डमध्ये अक्षरे (अल्फाबेट्स), अंक, चिन्हे, तसेच मोठी (upper case) आणि लहान (lower case) अक्षरे यांचा समावेश असावा आणि तो किमान ८ वर्णांचा (characters) असावा (उदा. Pass@1234 इत्यादी).

Schedule for the Typing Test.

पुरवठा निरीक्षक 214 पदे S-10
पुरवठा निरीक्षक 214 पदे S-10

13 x 17 – 13 = ?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणती पूर्ण वर्गसंख्या असू शकत नाही?
Anonymous voting

सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती?
Anonymous voting

⚙️ 2018 ते 2026 बुध्दीमत्ता व भूमिती पुस्तक Sample PDF.

⚙️2018 ते 2026 गणित PYQ पुस्तक Sample PDF.pdf

✏️🚨पोलीस भरतीची तयारी आता होणार अधिक सोपी.! 💯 📌गणित आणि बुद्धिमत्ता व भूमितीसाठी दोन स्वतंत्र PYQ पुस्तके! 🎯 पोलीस भरती 2
✏️🚨पोलीस भरतीची तयारी आता होणार अधिक सोपी.! 💯 📌गणित आणि बुद्धिमत्ता व भूमितीसाठी दोन स्वतंत्र PYQ पुस्तके! 🎯 पोलीस भरती 2026-27 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास पर्वणी!🔥 ⚙️आता अभ्यास करा अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने...💪 📕 1) पोलीस भरती – MATHS PYQ 👼 गणिताचे Chapter-Wise व Type-Wise प्रश्न 👼 2018 ते 2026 यावर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नाचे स्पष्टीकरणासहित संकलन. 👼 प्रत्येक प्रश्नाचे सोपे स्पष्टीकरण 👼 गणिताचा सराव करण्यासाठी उपयुक्त पुस्तक 📘 2) पोलीस भरती – बुद्धिमत्ता व भूमिती PYQ 👼बुद्धिमत्ता व भूमितीच्या प्रश्नांचा सराव 👼 Chapter-Wise व Type-Wise प्रश्न 👼2018 ते 2026 या वर्षीच्या पोलीस भरतीतील बुध्दीमत्ता व भूमितीचे प्रश्नांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण. 👼 परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तक ▶️ गणित बुध्दीमत्ता मोफत क्लास. https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb ✍️ लेखन व संकलन : सचिन गोरकर सर ☎️ संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009 📢 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा.

5.42 तास हे तास, मिनिटे व सेकंदात कसे लिहाल?
Anonymous voting

.🪗 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/marathi-grammar-test135/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test135/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

आंदोलनाचा परिणाम दिसायला सुरुवात🔥🔥 🔥 गट क जागा तिप्पट होणार 🔥 30 सप्टेंबर रोजी प्रमोद पाटील सरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमं
+2
आंदोलनाचा परिणाम दिसायला सुरुवात🔥🔥 🔥 गट क जागा तिप्पट होणार 🔥 30 सप्टेंबर रोजी प्रमोद पाटील सरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेल्या शिष्टमंडळाने Combine Group C च्या जागा दुप्पट ते तिप्पट व्हाव्यात यासाठी जोरदार मागणी लावून धरली... त्यांनतर रोहित दादांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरच्या 11 दिवसाच्या संघर्षानंतर  आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी (11ऑक्टोबर) इतर मागण्यांमध्ये गट क च्या जागा किमान दुप्पट झाल्या पाहिजेत ही मागणी मान्य करून घेतली... रोहित (दादा) आपण विद्यार्थ्यांसाठी केलेला संघर्ष विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत..❤️ धन्यवाद....रोहित (दादा) पवार, प्रमोद पाटील सर सर्व टीम, उपोषणकर्ते तसेच आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी....