uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Pharma Excellence😊 by.MB

Pharma Excellence😊 by.MB

Відкрити в Telegram

PE Provide Guidance for Drug Inspector, Government Pharmacist Exam to Pharmacy students and स्पर्धा परीक्षांचीतयारी करण्यासाठी जॉईन करा फार्मसी चे टेलिग्राम चॅनेल✔ 👇👇👇👇👇👇👇 🇮🇳 GOVERNMENT PHARMACIST For PHARMA COMPETITIVE EXAM

Показати більше
3 467
Підписники
-124 години
-157 днів
-4830 днів

Завантажуємо дані

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
лист '26
листопад '26
+1
в 0 каналах
жовтень '26
+14
в 0 каналах
Get PRO
вересень '26
+11
в 0 каналах
Get PRO
серпень '26
+21
в 0 каналах
Get PRO
липень '26
+63
в 0 каналах
Get PRO
червень '26
+82
в 0 каналах
Get PRO
травень '26
+13
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+3
в 0 каналах
Get PRO
березень '26
+39
в 1 каналах
Get PRO
лютий '26
+4
в 0 каналах
Get PRO
січень '26
+5
в 0 каналах
Get PRO
грудень '25
+8
в 0 каналах
Get PRO
листопад '25
+12
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+3
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+6
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+19
в 0 каналах
Get PRO
липень '25
+22
в 0 каналах
Get PRO
червень '25
+34
в 0 каналах
Get PRO
травень '25
+10
в 0 каналах
Get PRO
квітень '25
+10
в 0 каналах
Get PRO
березень '25
+12
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+12
в 0 каналах
Get PRO
січень '25
+22
в 0 каналах
Get PRO
грудень '24
+9
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+12
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+25
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+47
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+43
в 0 каналах
Get PRO
липень '24
+61
в 0 каналах
Get PRO
червень '24
+41
в 0 каналах
Get PRO
травень '24
+38
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+48
в 0 каналах
Get PRO
березень '24
+69
в 1 каналах
Get PRO
лютий '24
+60
в 0 каналах
Get PRO
січень '24
+59
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+42
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+27
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+15
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+54
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+53
в 0 каналах
Get PRO
липень '23
+131
в 0 каналах
Get PRO
червень '23
+143
в 0 каналах
Get PRO
травень '23
+184
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+80
в 0 каналах
Get PRO
березень '23
+100
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+80
в 0 каналах
Get PRO
січень '23
+118
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+127
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+115
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+88
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+139
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+96
в 0 каналах
Get PRO
липень '22
+124
в 0 каналах
Get PRO
червень '22
+119
в 0 каналах
Get PRO
травень '22
+227
в 0 каналах
Get PRO
квітень '22
+187
в 0 каналах
Get PRO
березень '22
+76
в 0 каналах
Get PRO
лютий '22
+42
в 0 каналах
Get PRO
січень '22
+74
в 0 каналах
Get PRO
грудень '21
+84
в 0 каналах
Get PRO
листопад '21
+134
в 0 каналах
Get PRO
жовтень '21
+217
в 0 каналах
Get PRO
вересень '21
+458
в 0 каналах
Get PRO
серпень '21
+289
в 0 каналах
Get PRO
липень '21
+110
в 0 каналах
Get PRO
червень '21
+203
в 0 каналах
Get PRO
травень '21
+112
в 0 каналах
Get PRO
квітень '21
+3 434
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
12 листопада+1
11 листопада0
10 листопада0
09 листопада0
08 листопада0
07 листопада0
06 листопада0
05 листопада0
04 листопада0
03 листопада0
02 листопада0
01 листопада0
Дописи каналу
2
🪔 ॥ श्री ॥ 🪔 ✨ *लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!*✨ माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो. आपल्या घरात धनधान्याची समृद्धी, कुटुंबात प्रेम आणि आयुष्यात यशाची नवी पहाट उजाडो. *ही दीपावली आपल्या सर्वांसाठी मंगलमय आणि सुखसमृद्धीची जावो!* 🙏 शुभ दीपावली! 🙏
454
3
♦️न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी. एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण..
♦️न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी. एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण..
974
4
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. सदर चौकशी आयोगाचे कार्यालय दालन क्र. २०१, दुसरा मजला, अन्न व औषध प्रशासन भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), बांद्रा (पूर्व), मुंबई - ५१ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी/विद्यार्थी यांनी आपले निवेदन १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर मांडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आयोगाच्या कार्यकक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित खालील परीक्षांचा समावेश आहे- 🔹 परीक्षेचे नाव- औषध निरीक्षक परीक्षा गट-ब, २०२५ : जाहिरात क्रमांक- ११६/२०२५ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ११७/२०२५ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ०१०/२०२६ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- १२४/२०२५ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ०१४/२०२६ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ : जाहिरात क्रमांक- ०५५/२०२५ 🔹 परीक्षेचे नाव- अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३ : जाहिरात क्रमांक- १२५/२०२३ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ००३/२०२६ 🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ०१२/२०२६ या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेले परिक्षार्थी/विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने शपथपत्राच्या स्वरूपात मराठी किंवा इंग्रजी भाषेत आयोगाकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती/मदतीकरीता चौकशी आयोग कार्यालयाचा 022-20867677 हा दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. चौकशी आयोगाच्या या जाहीर सूचनेला प्रतिसाद म्हणून दाखल करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येतील. निवेदनांची छाननी करून संबंधित व्यक्तीला आयोगासमोर साक्षीदार म्हणून तपासायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे राहणार आहे. #MPSC
1 061
5
Немає тексту...
1 267
6
Немає тексту...
1 171
7
Немає тексту...
1 219
8
Немає тексту...
1 629
9
सोमवारी ज्या संशयित परीक्षा आहे त्या बाबत जे काही पुरावे असतील ते पुरावे घेऊन बरेच विद्यार्थी मुंबई ला जाणार आहेत🙏 आपण पण आपल्याकडे काही पुरावे किंवा शंका असतील तर माननीय तुकाराम मुंढे साहेब यांच्या निदर्शनास आणून द्यावे ही नम्र विनंती🤞
861
10
Немає тексту...
1 353
11
मेडिकल व्यवसाय मधील बदल आणि नेतृत्व बद्दल ऐकावे अशी मुलाखत https://youtu.be/EVfMWWi0Xm4?si=b5lmIkT-J4V8a8DY
1 294
12
Railway Pharmacist Online Application Last date 14/10/26
Railway Pharmacist Online Application Last date 14/10/26
1 751
13
🇮🇳 महाराष्ट्रातील आमदार व खासदारांची एकूण संख्या 🏛️ 1. महाराष्ट्र विधानसभा आमदार (MLA) – 288 🇮🇳 2. लोकसभा खासदार (MP) – 48 🏛️ 3. राज्यसभा खासदार (MP) – 19 ━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ एकूण लोकप्रतिनिधी – 355 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💊 महाराष्ट्र राज्य फार्मसी ऑफिसर वेतन व पदोन्नती संघर्ष समिती ✊ फार्मसी ऑफिसर संवर्गाच्या न्याय्य वेतनश्रेणी, पदोन्नती व सेवा हक्कांसाठी महाराष्ट्रातील सर्व 355 लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचा संकल्प! ⚖️ आमचा लढा – न्याय्य वेतनश्रेणीसाठी! ✊ आमची एकजूट – पदोन्नतीच्या हक्कासाठी! 💊 आमचे ध्येय – फार्मसी ऑफिसर संवर्गाचा सन्मान!
1 561
14
NICL AO Recruitment Advertisment 2026-27_copy.pdf
955
15
NICL भरती पात्रता - कोणतीही पदवी पदे - 200
971
16
Pharmacist total vacancy 118
1 021
17
updated_RRB-Paramedical-Staff-2026-Notification-CEN-05-2026.pdf
937
18
DI प्रकरणामुळे #MPSC मधील कथित सिंडिकेट आणि भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे. गेल्या ४–५ वर्षांत या साखळीने मोठा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत MPSC मध्ये Total Reform झाल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही. अन्यथा हीच साखळी सुरू राहील आणि प्रामाणिकपणे विद्यार्थी बळी ठरतील
290
19
Немає тексту...
2 472
20
Немає тексту...
2 370