Pharma Excellence😊 by.MB
Ir al canal en Telegram
PE Provide Guidance for Drug Inspector, Government Pharmacist Exam to Pharmacy students and स्पर्धा परीक्षांचीतयारी करण्यासाठी जॉईन करा फार्मसी चे टेलिग्राम चॅनेल✔ 👇👇👇👇👇👇👇 🇮🇳 GOVERNMENT PHARMACIST For PHARMA COMPETITIVE EXAM
Mostrar más3 466
Suscriptores
-124 horas
-157 días
-4830 días
Cargando datos
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
noviembre '26nov '26
noviembre '26
+1
en 0 canales
octubre '26
+14
en 0 canales
Get PRO
septiembre '26
+11
en 0 canales
Get PRO
agosto '26
+21
en 0 canales
Get PRO
julio '26
+63
en 0 canales
Get PRO
junio '26
+82
en 0 canales
Get PRO
mayo '26
+13
en 0 canales
Get PRO
abril '26
+3
en 0 canales
Get PRO
marzo '26
+39
en 1 canales
Get PRO
febrero '26
+4
en 0 canales
Get PRO
enero '26
+5
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+8
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+12
en 0 canales
Get PRO
octubre '25
+3
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+6
en 0 canales
Get PRO
agosto '25
+19
en 0 canales
Get PRO
julio '25
+22
en 0 canales
Get PRO
junio '25
+34
en 0 canales
Get PRO
mayo '25
+10
en 0 canales
Get PRO
abril '25
+10
en 0 canales
Get PRO
marzo '25
+12
en 0 canales
Get PRO
febrero '25
+12
en 0 canales
Get PRO
enero '25
+22
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+9
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+12
en 0 canales
Get PRO
octubre '24
+25
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+47
en 0 canales
Get PRO
agosto '24
+43
en 0 canales
Get PRO
julio '24
+61
en 0 canales
Get PRO
junio '24
+41
en 0 canales
Get PRO
mayo '24
+38
en 0 canales
Get PRO
abril '24
+48
en 0 canales
Get PRO
marzo '24
+69
en 1 canales
Get PRO
febrero '24
+60
en 0 canales
Get PRO
enero '24
+59
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+42
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+27
en 0 canales
Get PRO
octubre '23
+15
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+54
en 0 canales
Get PRO
agosto '23
+53
en 0 canales
Get PRO
julio '23
+131
en 0 canales
Get PRO
junio '23
+143
en 0 canales
Get PRO
mayo '23
+184
en 0 canales
Get PRO
abril '23
+80
en 0 canales
Get PRO
marzo '23
+100
en 0 canales
Get PRO
febrero '23
+80
en 0 canales
Get PRO
enero '23
+118
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+127
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+115
en 0 canales
Get PRO
octubre '22
+88
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+139
en 0 canales
Get PRO
agosto '22
+96
en 0 canales
Get PRO
julio '22
+124
en 0 canales
Get PRO
junio '22
+119
en 0 canales
Get PRO
mayo '22
+227
en 0 canales
Get PRO
abril '22
+187
en 0 canales
Get PRO
marzo '22
+76
en 0 canales
Get PRO
febrero '22
+42
en 0 canales
Get PRO
enero '22
+74
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+84
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+134
en 0 canales
Get PRO
octubre '21
+217
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+458
en 0 canales
Get PRO
agosto '21
+289
en 0 canales
Get PRO
julio '21
+110
en 0 canales
Get PRO
junio '21
+203
en 0 canales
Get PRO
mayo '21
+112
en 0 canales
Get PRO
abril '21
+3 434
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 12 noviembre | +1 | |||
| 11 noviembre | 0 | |||
| 10 noviembre | 0 | |||
| 09 noviembre | 0 | |||
| 08 noviembre | 0 | |||
| 07 noviembre | 0 | |||
| 06 noviembre | 0 | |||
| 05 noviembre | 0 | |||
| 04 noviembre | 0 | |||
| 03 noviembre | 0 | |||
| 02 noviembre | 0 | |||
| 01 noviembre | 0 |
Publicaciones del Canal
| 2 | 🪔 ॥ श्री ॥ 🪔
✨ *लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!*✨
माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो.
आपल्या घरात धनधान्याची समृद्धी, कुटुंबात प्रेम आणि आयुष्यात यशाची नवी पहाट उजाडो.
*ही दीपावली आपल्या सर्वांसाठी मंगलमय आणि सुखसमृद्धीची जावो!*
🙏 शुभ दीपावली! 🙏 | 454 |
| 3 | ♦️न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी.
एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण.. | 974 |
| 4 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. सदर चौकशी आयोगाचे कार्यालय दालन क्र. २०१, दुसरा मजला, अन्न व औषध प्रशासन भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), बांद्रा (पूर्व), मुंबई - ५१ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी/विद्यार्थी यांनी आपले निवेदन १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर मांडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या आयोगाच्या कार्यकक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित खालील परीक्षांचा समावेश आहे-
🔹 परीक्षेचे नाव- औषध निरीक्षक परीक्षा गट-ब, २०२५ : जाहिरात क्रमांक- ११६/२०२५
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ११७/२०२५
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ०१०/२०२६
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- १२४/२०२५
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ०१४/२०२६
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ : जाहिरात क्रमांक- ०५५/२०२५
🔹 परीक्षेचे नाव- अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३ : जाहिरात क्रमांक- १२५/२०२३
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ००३/२०२६
🔹 परीक्षेचे नाव- महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ : जाहिरात क्रमांक- ०१२/२०२६
या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेले परिक्षार्थी/विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने शपथपत्राच्या स्वरूपात मराठी किंवा इंग्रजी भाषेत आयोगाकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती/मदतीकरीता चौकशी आयोग कार्यालयाचा 022-20867677 हा दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
चौकशी आयोगाच्या या जाहीर सूचनेला प्रतिसाद म्हणून दाखल करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येतील. निवेदनांची छाननी करून संबंधित व्यक्तीला आयोगासमोर साक्षीदार म्हणून तपासायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे राहणार आहे.
#MPSC | 1 061 |
| 5 | Sin texto... | 1 267 |
| 6 | Sin texto... | 1 171 |
| 7 | Sin texto... | 1 219 |
| 8 | Sin texto... | 1 629 |
| 9 | सोमवारी ज्या संशयित परीक्षा आहे त्या बाबत जे काही पुरावे असतील ते पुरावे घेऊन बरेच विद्यार्थी मुंबई ला जाणार आहेत🙏
आपण पण आपल्याकडे काही पुरावे किंवा शंका असतील तर माननीय तुकाराम मुंढे साहेब यांच्या निदर्शनास आणून द्यावे ही नम्र विनंती🤞 | 861 |
| 10 | Sin texto... | 1 353 |
| 11 | मेडिकल व्यवसाय मधील बदल आणि नेतृत्व बद्दल ऐकावे अशी मुलाखत
https://youtu.be/EVfMWWi0Xm4?si=b5lmIkT-J4V8a8DY | 1 294 |
| 12 | Railway Pharmacist
Online Application Last date 14/10/26 | 1 751 |
| 13 | 🇮🇳 महाराष्ट्रातील आमदार व खासदारांची एकूण संख्या
🏛️ 1. महाराष्ट्र विधानसभा आमदार (MLA) – 288
🇮🇳 2. लोकसभा खासदार (MP) – 48
🏛️ 3. राज्यसभा खासदार (MP) – 19
━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ एकूण लोकप्रतिनिधी – 355
━━━━━━━━━━━━━━━━━━
💊 महाराष्ट्र राज्य फार्मसी ऑफिसर वेतन व पदोन्नती संघर्ष समिती
✊ फार्मसी ऑफिसर संवर्गाच्या न्याय्य वेतनश्रेणी, पदोन्नती व सेवा हक्कांसाठी महाराष्ट्रातील सर्व 355 लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचा संकल्प!
⚖️ आमचा लढा – न्याय्य वेतनश्रेणीसाठी!
✊ आमची एकजूट – पदोन्नतीच्या हक्कासाठी!
💊 आमचे ध्येय – फार्मसी ऑफिसर संवर्गाचा सन्मान! | 1 561 |
| 14 | NICL AO Recruitment Advertisment 2026-27_copy.pdf | 955 |
| 15 | NICL भरती
पात्रता - कोणतीही पदवी
पदे - 200 | 971 |
| 16 | Pharmacist total vacancy 118 | 1 021 |
| 17 | updated_RRB-Paramedical-Staff-2026-Notification-CEN-05-2026.pdf | 937 |
| 18 | DI प्रकरणामुळे #MPSC मधील कथित सिंडिकेट आणि भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे.
गेल्या ४–५ वर्षांत या साखळीने मोठा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत
MPSC मध्ये Total Reform झाल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही.
अन्यथा हीच साखळी सुरू राहील आणि प्रामाणिकपणे विद्यार्थी बळी ठरतील | 290 |
| 19 | Sin texto... | 2 472 |
| 20 | Sin texto... | 2 370 |
