uk
Feedback
MKN ACADEMY NANDED™

MKN ACADEMY NANDED™

Відкрити в Telegram

📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 🙇‍♂️ 💻Please Subscribe 📍 🛑 YOUTUBE Channel 👇🛑 https://youtube.com/@mpsckattananded

Показати більше
1 277
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-2130 день

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
серпень '26
серпень '260
в 0 каналах
липень '26
+8
в 0 каналах
Get PRO
червень '26
+4
в 0 каналах
Get PRO
травень '26
+9
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+12
в 0 каналах
Get PRO
березень '26
+10
в 0 каналах
Get PRO
лютий '26
+12
в 0 каналах
Get PRO
січень '26
+8
в 0 каналах
Get PRO
грудень '25
+24
в 0 каналах
Get PRO
листопад '25
+19
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+25
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+24
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+22
в 0 каналах
Get PRO
липень '25
+26
в 0 каналах
Get PRO
червень '25
+19
в 0 каналах
Get PRO
травень '25
+20
в 0 каналах
Get PRO
квітень '25
+5
в 0 каналах
Get PRO
березень '25
+17
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+18
в 0 каналах
Get PRO
січень '25
+14
в 0 каналах
Get PRO
грудень '24
+14
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+17
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+22
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+19
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+18
в 0 каналах
Get PRO
липень '24
+15
в 1 каналах
Get PRO
червень '24
+27
в 0 каналах
Get PRO
травень '24
+36
в 1 каналах
Get PRO
квітень '24
+10
в 0 каналах
Get PRO
березень '24
+31
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+57
в 0 каналах
Get PRO
січень '24
+132
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+28
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+27
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+27
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+47
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+78
в 0 каналах
Get PRO
липень '23
+38
в 0 каналах
Get PRO
червень '23
+68
в 0 каналах
Get PRO
травень '23
+56
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+81
в 0 каналах
Get PRO
березень '23
+36
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+33
в 0 каналах
Get PRO
січень '23
+62
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+57
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+39
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+22
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+31
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+13
в 0 каналах
Get PRO
липень '220
в 0 каналах
Get PRO
червень '22
+9
в 0 каналах
Get PRO
травень '22
+24
в 0 каналах
Get PRO
квітень '22
+39
в 0 каналах
Get PRO
березень '22
+30
в 0 каналах
Get PRO
лютий '22
+21
в 0 каналах
Get PRO
січень '22
+61
в 0 каналах
Get PRO
грудень '21
+36
в 0 каналах
Get PRO
листопад '21
+44
в 0 каналах
Get PRO
жовтень '21
+125
в 0 каналах
Get PRO
вересень '21
+182
в 0 каналах
Get PRO
серпень '21
+122
в 0 каналах
Get PRO
липень '21
+60
в 0 каналах
Get PRO
червень '21
+32
в 0 каналах
Get PRO
травень '21
+44
в 0 каналах
Get PRO
квітень '21
+72
в 0 каналах
Get PRO
березень '21
+53
в 0 каналах
Get PRO
лютий '21
+118
в 0 каналах
Get PRO
січень '21
+311
в 0 каналах
Get PRO
грудень '20
+1 301
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
01 серпня0
Дописи каналу
ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर..
ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर..

2
Немає тексту...
307
3
🌺🙏 तमाम भावी गुरुजनांना गुरु पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🌺 आज गुरूंना वंदन करण्याचा पवित्र दिवस… श्रीगुरूंच्या कृपेने प्रत्येक भावी शिक्षकाच्या आयुष्यातील प्रतीक्षेचा अंधार दूर होवो. हातात नियुक्तीपत्र, डोळ्यांत समाधान आणि वर्गखोलीत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे भाग्य लवकरच लाभो. प्रत्येक भावी शिक्षकाचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार होवो, हीच श्रीगुरुचरणी मनःपूर्वक प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥ 🌼
319
4
१) सांगली जिल्हा परिषद 479 पदे पवित्र पोर्टलवर २) चंद्रपूर जिल्हा परिषद 585पदे पवित्र पोर्टलवर ३) रायगड 485 जागेची ऍड पवित्र ला दिली आहे. ४) 🔹 काही प्रमुख संस्था व उपलब्ध पदे: 📌 रयत शिक्षण संस्था सुमारे 600 पदे माध्यमिक ची येण्याची शक्यता आहे (विणामुलाखत) 📌 पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन – 171 पदे 📌भारती विद्यापीठ – 119 पदे 📌 श्री रंगदासस्वामी शिक्षण विकास मंडळ – 69 पदे 📌 शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ – 62 पदे 📌 डेक्कन एज्युकेशन सोसायटी – 55 पदे 📌 इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ – 36 पदे 📌 मॉडर्न एज्युकेशन सोसायटी – 28 पदे 📌 प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी – 28 पदे 📌 जनता शिक्षण संस्था, पुणे – 27 पदे ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ 📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक https://t.me/mpsckattananded =====================
374
5
✅ 26-27 July चालू घडामोडी 2026 ✅ १. भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – प्रल्हाद जोशी २. नुकतेच जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले सारनाथ कोणत्या राज्यात आहे? – उत्तर प्रदेश ३. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – विश्वनाथन आनंद ४. सार्वजनिक परीक्षांमधील गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात विशेष कार्यदल स्थापन करण्यात आले आहे? – दिल्ली ५. भारतीय सशस्त्र दलाच्या पहिल्या, संपूर्ण महिलांच्या जागतिक नौकानयन मोहिमेचे नाव काय आहे, जी सध्या चर्चेत आहे? – समुद्र प्रदक्षिणा ६. खाणींचे वैज्ञानिक पद्धतीने विघटन आणि पुनर्वापर करण्याच्या पद्धतींवरील भारताचा पहिला सर्वसमावेशक दस्तऐवज, 'आरोहा अहवाल', कोठे प्रसिद्ध झाला? – दिल्ली ७. कोणत्या देशाने ३५० किलो थ्रस्ट असलेले आपले पहिले स्वदेशी डिस्पोजेबल टर्बोजेट इंजिन विकसित केले आहे? – भारत ८. ३३ वी आसियान प्रादेशिक मंच मंत्रीस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? – मनिला ९. उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – नरेश पाल गंगवार १०. मालदीवचा कितवा स्वातंत्र्यदिन २६ जुलै, २०२६ रोजी साजरा करण्यात आला? – ६१ वा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
353
6
♦️परीक्षांमध्ये सुधारणांसाठी आता हायपॉवर टास्क फोर्स स्थापन.. अध्यक्ष म्हूणन नंदन निलेकणी..
♦️परीक्षांमध्ये सुधारणांसाठी आता हायपॉवर टास्क फोर्स स्थापन.. अध्यक्ष म्हूणन नंदन निलेकणी..
281
7
♦️अमरावती महानगरपालिका रिक्त जागा... गट ब:- ४१ गट क:-५७२ गट ड:- २२९ स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच
♦️अमरावती महानगरपालिका रिक्त जागा... गट ब:- ४१ गट क:-५७२ गट ड:- २२९ स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले आहेत.. ♦️ तलाठी साठी Best Channel ♦️
283
8
ISRO जाहीरात 2026
ISRO जाहीरात 2026
237
9
सहायक कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी या संवर्गातील रिक्त पदांचे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२६ चे मागणीपत्र महाराष्ट्र ल
सहायक कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी या संवर्गातील रिक्त पदांचे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२६ चे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे कार्यवाही सुरु आहे.
266
10
औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप. -Today लोकसत्ता
औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप. -Today लोकसत्ता
225
11
Немає тексту...
222
12
✅Weightlifting🏋️🇮🇳 𝐅𝐈𝐑𝐒𝐓 𝐆𝐎𝐋𝐃 𝐌𝐄𝐃𝐀𝐋 𝐅𝐎𝐑 𝐈𝐍𝐃𝐈𝐀💥✌️ Mirabai Chanu wins gold medal🥇for India in the wo
✅Weightlifting🏋️🇮🇳 𝐅𝐈𝐑𝐒𝐓 𝐆𝐎𝐋𝐃 𝐌𝐄𝐃𝐀𝐋 𝐅𝐎𝐑 𝐈𝐍𝐃𝐈𝐀💥✌️ Mirabai Chanu wins gold medal🥇for India in the women's 48 kg category.
225
13
💥आदिवासी विभाग ग्रुप ड परीक्षा केंद्र बदला बाबत
💥आदिवासी विभाग ग्रुप ड परीक्षा केंद्र बदला बाबत
218
14
🔰 कॉमनववेल्थ गेम 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक - मीराबाई चानू 🔸महिला 48 किलो वजनी गट ⭐ विक्रमी कामगिरी 🔸 गेम्स विक्रम
🔰 कॉमनववेल्थ गेम 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक - मीराबाई चानू 🔸महिला 48 किलो वजनी गट ⭐ विक्रमी कामगिरी 🔸 गेम्स विक्रमासह सुवर्णपदक 🔹 स्नॅच, क्लीन अँड जर्कमध्ये दमदार प्रदर्शन 🔸 एकूण वजन उचलण्यात सर्वोत्तम कामगिरी 🏆 सलग तिसरे सुवर्ण 🥇 2018 🥇 2022 🥇 2026 👤 थोडक्यात 🔸राज्य : मणिपूर 🔹खेळ : वेटलिफ्टिंग 🔸टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती 🔹मेजर ध्यानचंद खेलरत्न व पद्मश्री सन्मानित
206
15
भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा येणार ! ~ RBI ⚡ 60 हून अधिक देशांमध्ये या नोटांचा वापर करण्यात येतो. ⚡सुरुवातीला दहा रुपये आण
भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा येणार ! ~ RBI ⚡ 60 हून अधिक देशांमध्ये या नोटांचा वापर करण्यात येतो. ⚡सुरुवातीला दहा रुपये आणि वीस रुपयाची नोट या स्वरूपात आणली जाणार.
213
16
🔥🔥MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या. 🧾पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल.. ✅✅त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही. धन्यवाद 🙏 Join 👉 https://t.me/+KJ_fhi1nTs83Nzdl
206
17
📢📢📢 धाराशिव जिल्हा परिषदेच्या 145 जागा अपलोड झाल्या असून खाजगी संस्थेच्या 301 जागा अपलोड केल्या आहेत.
257
18
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रि
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढीबाबत.
255
19
कृषी समृध्दी योजनेच्या 2026-27 मधील अंमलबजावणीबाबत... नवीन परिपत्रक
कृषी समृध्दी योजनेच्या 2026-27 मधील अंमलबजावणीबाबत... नवीन परिपत्रक
241
20
मतदार यादीचा कार्यक्रम दि24072026.pdf ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका मतदार यादी कार्यक्रम बाबत... नवीन परिपत्रक
222