cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

💫 स्वप्न घडतात येथेच..!! 💫 📜 राजमुद्रा करिअर ॲकॅडमी, सातारा 📜 संपर्क :- सागर खाडे (सर) +918329875882 🎥 Visit Our Youtube Channel For Maths & Reasoning :- https://youtube.com/channel/UCTlq_GfdJxbT15TLJCDjwsA

Більше
Рекламні дописи
26 754
Підписники
+9824 години
+7867 днів
+3 15830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना सूचना थोड्या मोठ्या आहेत पण नक्की वाचून घ्या त्यात तुम्हाला बरेच काही शिकायला मिळेल. 7 जुलै पोलीस भरती लेखी परीक्षा  परीक्षा केंद्रावर एक तास आधीच पोहचा म्हणजे जास्त धावपळ होत नाही तुमचे मन स्थिर असते आणि पेपरला मन स्थिर असल्यावर तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशन करू शकता. आधार कार्ड  किंवा एखादे व्हॅलिड ओळखपत्र सोबत ठेवा दोन असल्यास उत्तम राहील. परीक्षेचे प्रवेश पत्र व प्रवेश पत्रावर ज्या बाबी लिहिलेल्या असतील त्या खात्रीशीरपणे व्यवस्थित वाचून घ्या व प्रवेश पत्र सोबत ठेवा. काळा शाहीचा बॉलपेन आधी वापरलेले 2-3 पेन सोबत ठेवा थोडा डार्क शाहीचा असल्यास गोल लवकर होतो म्हणून तसा पेन घेऊन थोडा वापरून घ्या म्हणजे पेपर वर पेन सटकणार नाही. आधी उत्तर तालिका मिळते तर त्यातील महिती व्यवस्तीत भरून घ्या *गोल व्यवस्तीत करा त्यात चूक करू नका रोल नंबर चुकला तर तात्काळ पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्या. माहिती भरून झाली आता उत्तर पत्रिका मिळाल्यावर एक दोन मिनिट का होईना बारकाईने पेपरवर नजर मारून घ्या त्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पेपरला टाईम पुरु शकतो किंवा कसे पेपर कोणत्या स्पीडने सोडवायचा सोपा पेपर असेल तर अतिशय हळुवार सोडवा एकही बारीक चूक होता कामा नये एक प्रश्न दोन-तीन वेळा वाचा कठीण पेपर असल्यास स्पीड जरा मेंटेन ठेवा म्हणजे वेळेच्या अभावी पेपर सुटायला नको. टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचे आहे पेपर सोडवायला सुरू करण्याआधी पेपरची पर्यायाची सिक्वेन्स व्यवस्थित बघून घ्या कारण आपल्याला सवय असते वेगळ्या सिक्वेन्सची व त्या ठिकाणी वेगळी सिक्वेन्स येऊ शकते हे लक्षात ठेवा उदा :- 1)   2)   3)  4)  आपण नेहमी असे सोडवतो तिथे 1)       3)         2)      4) पेपर सोडवायला सुरू केल्यावर सर्वात आधी जे येत आहे ते प्रश्न सोडवून घ्या जे येत नाही त्याच्यावर वेळ वाया घालू नका तर त्या प्रश्नावर थोडी बारीक प्रश्नपत्रिका टिक करून ठेवा. तो प्रश्न आपल्या डोक्यात असतो कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नंतर तात्काळ सुद्धा मिळू शकते. प्रश्न कधीही शेवटपर्यंत वाचा व *चारही ऑप्शन बघितल्याशिवाय गोल करू नका* काही वेळा घाई घाई मध्ये तीनही ऑप्शन बरोबर असतात आणि यापैकी सर्व असं काही उत्तर असतं आणि आपण पहिलंच ऑप्शन बघून गोल करतो व आपला मार्क जातो. चुकूनही एकही मार्क जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या एकदा संपूर्ण प्रश्न सोडवून झाल्यावर आता आपल्याला राहिलेल्या प्रश्नांकडे वळा व ते व्यवस्थित सोडवा. नसेल जमत तर तर्क लावा उत्तर आपल्याला नक्की आठवत नेमकं उत्तर जमत नसेल तर आपण तीन ऑप्शन वगळून सुद्धा उत्तर काढू शकतो तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही प्रश्नावर बारकाईने विचार करून बरोबर नेमके उत्तर काढू शकतात. जो प्रश्न आपण सोडवत आहोत त्याच प्रश्नाचे उत्तर तालिकेत गोल करा चुकूनही खालीवर गोल करू नका दोनदा कन्फर्म करून घ्या. आपल्याला जमत नसेल तर आपल्या अनुमानाने प्रश्न सोडवा उगाच कोणाला विचारू नका आपल्याला माहीत नसतं त्या मुलाचा अभ्यास किती आहे मुलं काहीही ढापण्या मारतात आणि नंतर आपल्या लक्षात येतं आपण ज्याला विचारलं होतं त्याला आपल्यापेक्षा निम्मे मार्क सुद्धा नाहीत म्हणून ती चुकी करू नका. स्वतःवर विश्वास राहू दे मित्रा तू कोणापेक्षा कमी नाहीस जे येत आहे त्यात चुकूनही चूक करू नका 100% कॉन्सन्ट्रेशन देऊनच पेपर सोडवा हातातले मार्क जाऊ दिले नाहीत तरी मिरीट मध्ये येण्याची शक्यता असते. तुमचा अभ्यास झालेला असून तुम्हाला असं वाटत असेल की आपला अभ्यास झालेला नाही तर तसं अजिबात मनात ठेवू नका आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे तुमचा विजय निश्चित आहे व हा पेपर दिल्यानंतर तुमचं पुढील पूर्ण आयुष्य बदलणार आहे सकारात्मक विचार ठेवून मित्रा तू नक्की जिंकशील. Join- @rajmudrasatara 🎯 राजमुद्रा परिवार   Telegram चॅनल तर्फे तुम्हाला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐
Показати все...
👍 35 2
विद्यार्थी मित्रांनो,     गेले काही महिने,वर्ष आपण ज्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेत होतो, सगळ्या गोष्टी बाजूला सोडून तुमचं ध्येय फक्त खाकी वर्दीवर होतं. भरपूर सारा संघर्ष करून आपण इथपर्यंत पोहोचला आहात, उद्याचा दिवस हा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, आई-वडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले आहेत ते आठवा आणि तुम्ही तुमचा 100% देण्याचा प्रयत्न करा काळजी करू नका तुम्ही घेतलेली मेहनत नक्की साथ देईल. सर्वांना लेखी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.💐💐 विजयी भव: 🎯👍 Join- @rajmudrasatara
Показати все...
👍 34 6💯 6
Фото недоступнеДивитись в Telegram
SRPF गट 5 (दौंड )कट ऑफ....☘
Показати все...
👍 21 4🙏 2💯 2👏 1
Police Bharti Solu Paper - 50.pdf
Показати все...
Police Bharti Solu Paper - 50.pdf3.77 MB
👍 8
आजच्या पेपरची उत्तरपत्रिका
Показати все...
👍 2
📕 चालू घडामोडी सराव प्रश्न पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर - डॉ. अनिल गजभिये मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा कोठे पार पडली आहे? उत्तर - मेक्सिको 2024 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी झाला? उत्तर - सौदी अरेबिया 2024 मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? उत्तर - ॲपल SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या GDP वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे? उत्तर - महाराष्ट्र भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस च्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे? उत्तर - बंगळुरू आंतरराष्ट्रिय हॉकी फेडरेशनच्या एथलीटस समितीच्या सहअध्यक्षपदी कोणत्या भारतीय हॉकी पटू ची निवड झाली आहे? उत्तर - पी आर श्रीजेश अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच कोणत्या देशात पार पडली आहे? उत्तर - बेल्जियम लुईस माँटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर - पोर्तुगाल इंडिया employment रिपोर्ट 2024 नुसार देशात सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण किती टक्क्यांवर पोहोचले आहे? उत्तर - 65. Join- @rajmudrasatara
Показати все...
👍 34🙏 1
Police Bharti Paper - 50.pdf
Показати все...
Police Bharti Paper - 50.pdf2.92 MB
👍 19 10
आजचा पोलीस भरती सराव पेपर
Показати все...
👍 8
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.