ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MKN ACADEMY NANDED™

MKN ACADEMY NANDED™

الذهاب إلى القناة على Telegram

📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 🙇‍♂️ 💻Please Subscribe 📍 🛑 YOUTUBE Channel 👇🛑 https://youtube.com/@mpsckattananded

إظهار المزيد
1 224
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-47 أيام
-1830 أيام

جارٍ تحميل البيانات

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
نوفمبر '26
نوفمبر '260
في 0 قنوات
أكتوبر '26
+2
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '26
+8
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '26
+17
في 0 قنوات
Get PRO
يوليو '26
+8
في 0 قنوات
Get PRO
يونيو '26
+4
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+9
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+12
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+10
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+12
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+8
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+24
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+19
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+25
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+24
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+22
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+26
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+19
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+20
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+5
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+17
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+18
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+14
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+14
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+17
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+22
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+19
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+18
في 0 قنوات
Get PRO
يوليو '24
+15
في 1 قنوات
Get PRO
يونيو '24
+27
في 0 قنوات
Get PRO
مايو '24
+36
في 1 قنوات
Get PRO
أبريل '24
+10
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+31
في 0 قنوات
Get PRO
فبراير '24
+57
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+132
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+28
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+27
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+27
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+47
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+78
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+38
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+68
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+56
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+81
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+36
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+33
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+62
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+57
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+39
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+22
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+31
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+13
في 0 قنوات
Get PRO
يوليو '220
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+9
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+24
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+39
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+30
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+21
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+61
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+36
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+44
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+125
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+182
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+122
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+60
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+32
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+44
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+72
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+53
في 0 قنوات
Get PRO
فبراير '21
+118
في 0 قنوات
Get PRO
يناير '21
+311
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '20
+1 301
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
08 نوفمبر0
07 نوفمبر0
06 نوفمبر0
05 نوفمبر0
04 نوفمبر0
03 نوفمبر0
02 نوفمبر0
01 نوفمبر0
منشورات القناة
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 🕯️ *शुभ दिपावली* 🕯️ 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 *❤️ 🙏सस्नेह नमस्कार🙏 ❤️* आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळी सणांच्या आज नरकचतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सर्व पवित्र दिवसांसाठी मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा *धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या अष्टलक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहोत ..! * सर्वांना सुख समृद्धी शांती, समाधान, धनसंपदा आणि पूर्णपणे निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना *श्री महेंद्र बालाजी येरावार* *जिल्हा परिषद शिक्षक* *जिल्हा परिषद शाळा पालगाव* *केंद्र शिबला ता झरी जामणी जिल्हा यवतमाळ आणि परिवारातर्फे आपणांस पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा* 🪔🪔🪔🪔🪔 🙏💐🙏💐🙏 🌹🌹🌹🌹🌹

2
🔰 काही दिवस खूप थकवणारे असतात. अभ्यास करावासा वाटत नाही, आत्मविश्वास कमी होतो आणि कधी कधी स्वतःच्या क्षमतेवरही शंका येते. पण
🔰 काही दिवस खूप थकवणारे असतात. अभ्यास करावासा वाटत नाही, आत्मविश्वास कमी होतो आणि कधी कधी स्वतःच्या क्षमतेवरही शंका येते. पण अशा दिवसांतच हार न मानणं महत्त्वाचं असतं. कारण यशस्वी होणारे लोक नेहमीच हुशार असतात असं नाही, ते कठीण काळातही प्रयत्न सोडत नाहीत. आज संघर्ष आहे, उद्या यशाची कहाणी असेल! Good morning
148
3
🔰 गट क संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 24 जानेवारी 2027
🔰 गट क संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 24 जानेवारी 2027
142
4
भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts) शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पद क्र. 2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग पद क्र. 3 : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग पद क्र. 4 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) : 13 नोव्हेंबर 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
131
5
🔥 जागांचे संवर्गनिहाय विभाजन.. 👉तांत्रिक(Technical) गटासाठी जागा खूप आहेत.. 🔥 Any डिग्री 👉 6695 जागा. 🔥 तांत्रिक डिग्री
🔥 जागांचे संवर्गनिहाय विभाजन.. 👉तांत्रिक(Technical) गटासाठी जागा खूप आहेत.. 🔥 Any डिग्री 👉 6695 जागा. 🔥 तांत्रिक डिग्री 👉 9000 जागा.
121
6
➖➖➖➖➖➖➖➖➖ 💘पवित्र पोर्टल वर मुलाखतीला हजर राहणे बंधनकारक असल्याबाबत नविन न्यूज बुलेटीन 💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖ 💘पवित्र पोर्टल वर मुलाखतीला हजर राहणे बंधनकारक असल्याबाबत नविन न्यूज बुलेटीन 💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖
134
7
शिक्षक भरती 2025 मुलाखतीस निवड झालेल्या अभियोग्यता धारकांना उपस्थित राहणे बंधनकारक अधिकृत बुलेटिन जॉईन -https://t.me/AGSCareerAcademy
144
8
तलाठी 301 जागा वाढल्या आहेत अगोदर 1539 होत्या 1539 + 301 = 1840
149
9
لا يوجد نص...
154
10
तलाठी 301 जागा वाढल्या आहेत अगोदर 1539 होत्या 1539 + 301 = 1840
1
11
🔴 Daily Current Affairs Notes 30 October 2026🔴 १. एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) नवीन शुल्क (१ डिसेंबर २०२६ पासून) वाहतूक पेमेंट शुल्क: वैयक्तिक वाहतूक पेमेंट ३०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास SBI क्रेडिट कार्डवर १% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. इंधन खर्च शुल्क: एकाच बिलिंग सायकलमध्ये एकूण संचयी इंधन खर्च (Cumulative fuel spending) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त झाल्यास संपूर्ण इंधन रकमेवर १% शुल्क आकारले जाईल (केवळ अतिरिक्त रकमेवर नाही). २. सायबरसुरक्षा केंद्र: CyRIS उद्घाटन: वित्तीय सेवा विभागाचे सचिव 'संजय लोहिया' यांच्या हस्ते, SBI चे अध्यक्ष 'छल्ला श्रीनिवासुलु सेट्टी' यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य उद्देश: SBI ची सायबर सुरक्षा प्रणाली एका भविष्याभिमुख आणि गुप्तचर-नेतृत्वाखालील (intelligence-led) प्रणालीमध्ये परावर्तित करणे, जेणेकरून संभाव्य धोके लवकर ओळखता येतील. ३. रशीद खान (Rashid Khan) यांचा ऐतिहासिक विक्रम विक्रम: अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर 'रशीद खान' हा पुरुषांच्या T20I क्रिकेटच्या इतिहासात २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. सामना आणि बळी: शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20I सामन्यात त्याने झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक-फलंदाज 'तदिवानशे मरुमानी' याला बाद करून हा २०० वा बळी टिपला. सामने: रशीद खानने आपल्या १२० व्या T20I सामन्यात हा टप्पा गाठला. ४. भारतातील गरिबी निर्मूलन (जगत बँक अहवाल) अहवाल: जागतिक बँकेचा (World Bank) ऑक्टोबर २०२६ चा 'पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ' (Poverty and Equity Brief) अहवाल. घट: भारतातील अत्यंत गरिबीचा दर २०११ मधील २७.१% वरून घसरून २०२३ मध्ये २.६% झाला आहे. लाभार्थी: २०११ ते २०२३ या १२ वर्षांच्या काळात अंदाजे ४९६ दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ५. आयुष्मान वय वंदना योजना (Ayushman Vay Vandana Scheme) पात्रता: AB PM-JAY अंतर्गत ही एक केंद्रीय आरोग्य उपक्रम योजना आहे, जी ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व भारतीय नागरिकांना दरवर्षी ५ लाखांपर्यंतचे मोफत आणि कैशलेस आरोग्य संरक्षण देते. उत्पन्न मर्यादा: या योजनेसाठी कोणतीही आर्थिक किंवा उत्पन्नाची मर्यादा नाही; ७० वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिक यासाठी पात्र आहे. अंमलबजावणी: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत 'नॅशनल हेल्थ अथॉरिटी' (NHA) द्वारे ही योजना राबवली जाती. ६. भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वॉड्रन (1TS) जहाजे: या भेटीत सहभागी झालेली जहाजे - INS तीर (INS Tir), INS सुजाता (INS Sujata) आणि ICGS सारथी (ICGS Sarathi). भेट: सागरी प्रशिक्षणार्थींनी त्रिंकोमाली येथील 'नेवल अँड मेरीटाईम अकादमी' (NMA) ला भेट दिली. MAHASAGAR चा विस्तार: Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions. ७. बायनन्स (Binance) सुरक्षा उल्लंघन आणि क्रिप्टो गोठवणे कारण: प्राथमिक तपासानुसार, एका डेव्हलपर इंजिनिअरचे लॅपटॉप हॅक झाल्यामुळे आक्रमणकर्त्यांना सर्व्हिस कंटेनरमध्ये प्रवेश मिळाला. गोठवलेली रक्कम: बायनन्स, टीथर (Tether) आणि सर्कल (Circle) यांनी मिळून अंदाजे ५.४ अब्ज डॉलर किमतीचे डिजिटल असेट्स गोठवले आहेत. ८. इंडिया पोस्ट (India Post) आणि युटीआय म्युच्युअल फंड (UTI Mutual Fund) यांच्यातील करार उद्घष्ट: भारतामधील गुंतवणूकदारांना, विशेषतः दुर्गम भागात, घरोघरी जाऊन KYC पडताळणी (Doorstep KYC verification) सेवा उपलब्ध करून देणे. मान्यता: SEBI द्वारे 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA), २००२' अंतर्गत KYC ही एक अनिवार्य ओळख पडताळणी प्रक्रिया आहे. सहभाग: इंडिया पोस्ट आपल्या १५५,००० हून अधिक पोस्ट ऑफिसच्या नेटवर्कद्वारे ही सेवा पुरवणार आहे.
442
12
🔴पवित्र पोर्टल मुलाखतीसह : Press Note पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन २०२५ “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत.
405
13
*@#पवित्र पोर्टल शिक्षक भरती* *@#फेज 1* *@#With Interview* *@#मेरिट लिस्ट जाहिर झाली आहे.* 🪷✌️💯✅👍
*@#पवित्र पोर्टल शिक्षक भरती* *@#फेज 1* *@#With Interview* *@#मेरिट लिस्ट जाहिर झाली आहे.* 🪷✌️💯✅👍
406
14
सातारा जिल्हा परिषद रुपांतरीत फेरी कागदपत्र तपासणी दिनांक जाहीर उमेदवार, तुमची दस्तऐवज पडताळणी (Document Verification) दिनांक ०३/११/२०२६ रोजी 'मॅनेजमेंट २७३१EO०१' (management 2731EO01) येथे नियोजित आहे. अधिक तपशीलांसाठी तुमच्या 'पवित्र' (Pavitra) पोर्टल लॉगिन करा
404
15
+3
आदिवासी विकास विभाग , वर्धा चौकीदार (गट ड) निकाल प्रसिद्ध झाला आहे . 🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल 🔚जॉइन करा
458
16
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद पालघर मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्या उ
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद पालघर मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐 ➖➖➖➖💘➖➖➖➖
574
17
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐 ➖➖➖➖💘➖➖➖➖
461
18
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठर
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐 ➖➖➖➖💘➖➖➖➖
422
19
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्य
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐 ➖➖➖➖💘➖➖➖➖
333
20
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद सांगली मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र/अपात्र ठर
➖➖➖➖💘➖➖➖➖ ⚡जिल्हा परिषद सांगली मध्ये Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी अंती पात्र/अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबत पत्र💐 ➖➖➖➖💘➖➖➖➖
349