Mpsc Katta Nanded™©®
📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 🙇♂️ 💻Please Subscribe 📍 🛑 YOUTUBE Channel 👇🛑 https://youtube.com/@mpsckattananded
Ko'proq ko'rsatish1 556
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kunlar
+1330 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
Photo unavailableShow in Telegram
लोकसभेपेक्षा जास्त फटका विधानसभेत बसेल जर #नोकरभरती बाबत सरकार असेच उदासीन असेल तर.
@dvkesarkar साहेब जाहीर केलेली #50हजार #शिक्षकभरती विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करा.
#बेरोजगार युवकांना नोकऱ्या हव्या आहेत.
@mieknathshinde @Dev_Fadnavis
#50हजार_शिक्षकभरती_पूर्ण_करा
https://x.com/The__Guruji/status/1799283985799090667?s=19
RT 🙏✅
𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 (@The__Guruji) on X
लोकसभेपेक्षा जास्त फटका विधानसभेत बसेल जर #नोकरभरती बाबत सरकार असेच उदासीन असेल तर. @dvkesarkar साहेब जाहीर केलेली #50हजार #शिक्षकभरती विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करा. #बेरोजगार युवकांना नोकऱ्या हव्या आहेत. @mieknathshinde @Dev_Fadnavis #50हजार_शिक्षकभरती_पूर्ण_करा
Photo unavailableShow in Telegram
📌पवित्र पोर्टल नवीन सूचना❤️
📌 समांतर आरक्षण ची पदे भरण्याची शासनाची मान्यता(कन्व्हर्ट)
📌 आचार सहिता परवानगी घेण्याची कार्यवाही सुरू
🔥 2👏 1
👉जलसंपदा विभागाला कॅटेगरी नुसार लिस्ट द्यायला काय झाले असते.. जाणून बुजून विध्यार्थ्यांना संभ्रमित करण्यासाठी अश्या निवड याद्या तयार केल्या जातात...ज्यामुळे विद्यार्थ्यांचे 100% समाधान होत नाही. यात नेमका कोणता उमेदवार कोणत्या कॅटेगरी मधून लागला हे कसे कळणार. मागे मेरिट लिस्ट दिली त्यात पण कॅटेगरी चां उल्लेख नाही.
➡️नगर परिषद सारख्या कॅटेगरी नुसार याद्या मिळण्यासाठी विभागाला ईमेल आणि फोन करा.
👍 1