Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 156
Підписники
Немає даних24 години
-17 днів
-4730 день
Архів дописів
4 155
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
शालेय शिक्षण विभागाच्या बालभवन इमारतीचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण आणि बालकांसाठी सुविधा उपलब्ध
शालेय शिक्षण विभाग के बालभवन इमारत का आधुनिक पद्धति से नवीनीकरण एवं बच्चों के लिए सुविधाओं की उपलब्धता।
(मुंबई | 25-5-2026)
#Maharashtra #SchoolRenovations
4 155
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारची साठेबाजी कोणीही करू नये.
पेट्रोल-डीजल की आपूर्ति पर दबाव पड़े, ऐसी किसी भी प्रकार की जमाखोरी कोई भी न करे।
(मुंबई | 25-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 155
CMO Maharashtra Tweets:
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Government of Maharashtra (Industries Department) and Aggreko India Manufacturing Private Limited in Mumbai, today.
The MoU aims to strengthen Maharashtra’s State Action Plan on Climate Change by promoting the adoption of sustainable energy and temperature-control solutions, enabling energy-efficient practices across sectors, enhancing resilience, improving efficiency, and reducing carbon emissions.
Details of the MoU:
✅ Location: Fulgaon, Pune
✅ Proposed Investment: Approx. ₹400 crore over 10 years
✅ Employment Opportunities: Up to 1,000
Group Commercial Director and Director of Aggreko India, Sunny Thakrar; Group Head of Government Relations, Stephen Rea; MD, Aggreko India, Rahul Khare; Head of Procurement and Global Supply, Sunil Deshmukh; Trade Counsellor, British High Commission, Mark Birrell; Senior Trade Adviser – Energy, British High Commission, Pratiksha Kshirsagar; and other dignitaries were present.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि ॲग्रेको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य कराराचे तपशील :
✅ ठिकाण : फुलगाव, पुणे
✅ प्रस्तावित गुंतवणूक : 10 वर्षांत सुमारे ₹400 कोटी
✅ रोजगार संधी: सुमारे 1000
या सामंजस्य कराराद्वारे कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाईल, तसेच विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासह राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या शाश्वत ऊर्जा आणि तापमान नियंत्रण प्रणालींच्या प्रसारासाठी सहकार्य केले जाईल.
यावेळी समूह वाणिज्य संचालक आणि ॲग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप हेड ऑफ गव्हर्नमेंट रिलेशन्स स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक ॲग्रेको इंडिया, राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युरमेंट अँड ग्लोबल सप्लाय, सुनील देशमुख, ट्रेड काउन्सिलर, ब्रिटिश हाय कमिशन, मार्क बिरेल, सिनियर ट्रेड ॲडव्हायझर – एनर्जी, ब्रिटिश हाय कमिशन, प्रतीक्षा क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Investment
4 155
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथे शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे अनावरण केले. याप्रसंगी त्यांनी इमारतीमधील प्रेक्षागृह, ग्रंथालय, संगीत कक्ष, नाटक कक्ष, बहुउद्देशीय सभागृह व कार्यालयाची पाहणी केली.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादाजी भुसे, आमदार दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #BalBhavan
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
