uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 156
Підписники
Немає даних24 години
-17 днів
-4730 день
Архів дописів
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration and stone plaque unveiling of the renovated Balbhavan building of the School Education Department at the hands of CM Devendra Fadnavis. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Dadaji Bhuse, MLA Deepak Kesarkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादाजी भुसे, आमदार दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से शालेय शिक्षण विभाग के नवीनीकृत बालभवन इमारत का लोकार्पण एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादाजी भुसे, विधायक दिपक केसरकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.40am | 25-5-2026📍Mumbai | स. ११.४० वा. | २५-५-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #BalBhavan

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: As the Chief Patron, CM #DevendraFadnavis chaired the first board meeting of the Future Economic Cooperation Council to discuss the roadmap for 2026-2027. Discussions were held on various subjects including the scaling up of the Global Economic Cooperation Conference to an advanced version for economic diplomacy.

Full_Media Interaction, Mumbai_25-05-2026.mp426.57 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕛 11.56am | 25-5-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/NCxK1GFsdhg?si=zsiudjdh6kGzssi0 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1612433416492237 https://x.com/Dev_Fadnavis/status/2058797168811794867?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे 8 मित्र फिरायला गेले असता त्यांचे वाहन दरीत 1500 फूट खाली कोसळले. त्यामुळे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य प्रारंभ केले असून प्रत्येकी 7 जणांची 5 पथके तयार केली आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लवकरच उर्वरित मृतदेह बाहेर काढले जातील. यात एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे. इतर स्वयंसेवी बचाव पथके सुद्धा मदत करीत आहेत. मृतांपैकी 1 रत्नागिरी जिल्ह्यातील असून उर्वरित 7 हे सातारा जिल्ह्यातील आहेत. रायगड आणि सातारा पोलिस दल सुद्धा समन्वय ठेवून आहेत.

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 24 मे 2026 उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202258/ केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202256/ #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भाजपा खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार मेधाताई कुलकर्णी, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासोबतच भाजपा महायुतीतील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी मांडणी आणि संसदीय कामकाजातील उल्लेखनीय योगदानाची ही दखल निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #Maharashtra #SansadRatnaAward #ParliamentOfIndia

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नागपुर बनेगा देश का नया लॉजिस्टिक्स हब! नागपुर में आज हमारे नेता, मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी इनके साथ गोदाम लॉजिस्टिक्स पार्क का शुभारंभ किया। आज की बदलती वैश्विक परिस्थिति में भारत के सामने मैन्युफैक्चरिंग और सप्लाई चेन के क्षेत्र में अपार अवसर हैं। गोदाम लॉजिस्टिक्स परिवार द्वारा नागपुर में स्थापित अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपुर जिले के आर्थिक विकास में न केवल महत्वपूर्ण भूमिका निभाएगा, बल्कि देश के लॉजिस्टिक्स, मैन्युफैक्चरिंग और सप्लाई चेन सेक्टर में एक नया मील का पत्थर भी साबित होगा। नागपुर जिले में ऐसा अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्क तैयार करने के लिए गोदाम लॉजिस्टिक्स परिवार को बहुत-बहुत शुभकामनाएं! देश को वैश्विक स्तर पर प्रतिस्पर्धी बनाने और लॉजिस्टिक्स क्षेत्र को नई गति देने के उद्देश्य से मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने ‘पीएम गतिशक्ति योजना' की शुरुआत की। इसी विज़न को आगे बढ़ाते हुए महाराष्ट्र सरकार ने भी नई लॉजिस्टिक्स पॉलिसी तैयार की है, जिसमें नागपुर को विशेष महत्व दिया गया है। लॉजिस्टिक्स के क्षेत्र में नागपुर और मुंबई दोनों ही महाराष्ट्र की विकास यात्रा के प्रमुख केंद्र बन सकते हैं और इसी सोच के साथ मेगा लॉजिस्टिक्स पॉलिसी के माध्यम से नागपुर को महत्वपूर्ण स्थान दिया गया है। गोदाम लॉजिस्टिक्स पार्क जैसे प्रोजेक्ट्स मैन्यूफैक्चरिंग और सप्लाई चेन में महत्त्वपूर्ण भूमिका अदा करेंगे। महाराष्ट्र सरकार की नई लॉजिस्टिक पॉलिसी, हिंदुहृदयसम्राट बालासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, जेएनपीटी कनेक्टिविटी और वाढवण पोर्ट जैसी बड़ी परियोजनाओं के कारण नागपुर तेजी से देश के महत्वपूर्ण लॉजिस्टिक्स हब के रूप में उभर रहा है। इस अवसर पर विधायक डॉ. आशिष देशमुख, विधायक डॉ. परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक्स प्रा. लि. के निदेशक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। #Maharashtra #Nagpur #Logistics https://x.com/Dev_Fadnavis/status/2058509609485140062?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नागपुर में मीडिया से संवाद । (नागपुर | 24-5-2026) #Maharashtra #Nagpur #Opposition

CMO Maharashtra Tweets: लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये उभारण्यात आलेले अत्याधुनिक आणि स्टेट ऑफ द आर्ट स्वरूपाचे हे लॉजिस्टिक्स पार्क राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवी गती देणारे ठरेल. जागतिक भू-राजकीय परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रात भारतासमोर मोठी संधी निर्माण झाली असून, जागतिक सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र सक्षम करणे आवश्यक आहे. आपल्याला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करायचे असेल, तर लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘पीएम गति शक्ती योजना’ ही देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारी राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना आहे. या योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, जलमार्ग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांना एकात्मिक पद्धतीने जोडण्यात येत असून, प्रवास व मालवाहतूक अधिक सुलभ, वेगवान व कार्यक्षम होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारच्या या योजनेशी सुसंगत राहून महाराष्ट्र शासनाने राज्याचे स्वतंत्र लॉजिस्टिक्स धोरण आणि पायाभूत सुविधा विकास आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक्स हब बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली यांसारख्या औद्योगिक केंद्रांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, बंदरे, रेल्वे, ड्राय पोर्ट, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क आणि फ्रेट कॉरिडोरद्वारे जोडण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः नागपूरला देशाचे प्रमुख लॉजिस्टिक्स कॅपिटल म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उद्योजकांनीही महाराष्ट्र सरकारच्या या धोरणाला साथ देत गोदाम लॉजिस्टिक्स पार्कसारख्या उपक्रमांची उभारणी केली असून, हा प्रकल्प मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय चेनमध्ये एक मैलाचा दगड ठरेल असे मुख्यमंत्री फडणवीस नमूद केले. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक पार्कचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Logistics

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हे लॉजिस्टिक्स पार्क खऱ्या अर्थाने प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे. यह लॉजिस्टिक्स पार्क एक प्रकार से प्रगति का नया अध्याय साबित होगा। ('गोदाम लॉजिस्टिक्स पार्क' का भव्य शुभारंभ) | नागपुर | 24-05-2026) #Maharashtra #Nagpur #Logistics

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हे लॉजिस्टिक्स पार्क नागपूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यह लॉजिस्टिक्स पार्क नागपुर ज़िले के आर्थिक विकास में एक महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। ('गोदाम लॉजिस्टिक्स पार्क' का भव्य शुभारंभ) | नागपुर | 24-05-2026) #Maharashtra #Nagpur #Logistics

photo content

photo content