Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 102
المشتركون
-524 ساعات
-77 أيام
-2630 أيام
أرشيف المشاركات
4 102
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनीच्या हिस्सा विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेत सुस्पष्टता आणण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयामुळे जमिनीच्या विक्रीवरून सहहिस्सेदारांमध्ये निर्माण होणारे वाद आणि न्यायालयीन याचिकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. भूमी अभिलेख विभागाची मोजणीची ‘क’ प्रत दस्तासोबत जोडल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहणार नाही. मात्र, ही प्रत जोडलेली नसल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय दस्ताची नोंदणी करता येणार नाही.
#Maharashtra #DevendraFadnavis
4 102
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inaugural Session of the 14th Edition of India Chem 2026
🕛 11.45am | 22-10-2026📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #IndiaChem2026
https://www.youtube.com/live/mgvdZzFeWKs?si=mwW_9D6NRqceso8E
https://www.facebook.com/share/v/1cbchGxgpv/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2113152436794003819?s=20
4 102
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Extended my greetings and birthday wishes to Union Home and Cooperation Minister Hon Amitbhai Shah, in New Delhi yesterday.
His leadership in the curbing Naxlism and Centre-State coordination have further reinforced internal security. His visionary initiatives in the cooperative sector and farmer-centric decisions have played a significant role in strengthening rural economies.
Wished him good health, long life and continued success on behalf of the people of Maharashtra!
केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री मा. अमितभाई शाह इनसे कल नई दिल्ली में भेंट कर उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ दीं।
माओवाद के विरुद्ध अभियान में उनके नेतृत्व तथा केंद्र-राज्य समन्वय ने आंतरिक सुरक्षा को और सुदृढ़ किया है। सहकारिता क्षेत्र में उनकी दूरदर्शी पहल और किसानहित में लिए गए महत्वपूर्ण निर्णयों ने ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूती देने में अहम भूमिका निभाई है।
महाराष्ट्र की जनता की ओर से उनके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं निरंतर सफलता की मंगलकामनाएँ व्यक्त कीं।
#NewDelhi
4 102
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | 14th Edition of India Chem 2026 | Mumbai
https://www.youtube.com/live/mgvdZzFeWKs?si=oBMT5ypmVD6ico41
4 102
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Heartiest birthday greetings to our leader and inspiration, Hon. Union Home Minister and India's first Union Minister of Cooperation, Shri Amitbhai Shah Ji, whose unwavering commitment to the party and the nation continues to inspire us all.
पक्षासाठी व त्या माध्यमातून राष्ट्रहिताकरिता समर्पित नेतृत्व, देशाचे पहिले सहकारमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. अमितभाई शाह' यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#अमितभाई_शाह #HappyBirthdayAmitShah #AmitShah #BJP #Maharashtra
4 102
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Heartiest birthday greetings to the visionary leader of Indian politics, Hon. Union Home Minister and India’s first Minister of Cooperation, Shri Amit Shah Ji!
Wishing you a long life and good health!
भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’, देशाचे पहिले सहकारमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, निर्णयकुशल नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. अमितभाई शाह' यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
#अमितभाई_शाह #HappyBirthdayAmitShah #AmitShah #BJP #Maharashtra
4 102
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 21 ऑक्टोबर 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
https://mahasamvad.in/219231/
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण
https://mahasamvad.in/219273/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 102
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Deeply saddened by the passing of Thiru Vummidi Ethiraj ji. His exceptional craftsmanship and dedication to India’s cultural heritage will always be remembered.
His contribution to crafting the historic Sengol remains a proud part of our nation’s journey. Under the leadership of Hon PM Narendra Modi ji, the Sengol was accorded a place of honour in the new Parliament building in 2023, reflecting India’s commitment to preserving and celebrating its rich civilisational heritage.
My heartfelt condolences to his family and all those who cherished him and admired his work.
Om Shanti. 🙏
4 102
*CMO Maharashtra Tweets:*
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण!
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ च्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले. तसेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषी समृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान केला. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणाच्या दिवशी आयोजित गोदा आरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उदघाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफी टेबल बुक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाच्या अनावरण सोहळ्यासाठीही निमंत्रित करण्यात आले आहे.
कुंभमेळा - महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे अनोखे निमंत्रण
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा या भेटवस्तू संचात समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आणि वनमध अशा विविध उत्पादनांतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य समोर येते. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न आणि समुदायांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला येथील पैठणीचा या संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व काळा मनुका आणि काजू या उत्पादनांद्वारे करण्यात आले आहे. नाशिकच्या खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे. यासह निवडक मिठाई आणि सुकामेव्याच्या पदार्थांचाही या भेटवस्तू संचात समावेश आहे.
या प्रसंगी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #simhasthamahakumbh #nashikkumbhmela
