uk
Feedback
💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

Відкрити в Telegram

📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

Канал 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 (@competitivepharma) є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 10 854 підписників, посідаючи 2 489 місце в категорії Медицина та 35 266 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 10 854 підписників.

За останніми даними від 16 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 202, а за останні 24 години на -8, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 24.50%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 11.44% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 660 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 242 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 17 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Медицина.

10 854
Підписники
-824 години
-17 днів
+20230 днів
Архів дописів
स्पर्धा परीक्षा मंच... कृषी विद्यापीठ परभणी ऑफिस मध्ये विद्यार्थी भेट
+1
स्पर्धा परीक्षा मंच... कृषी विद्यापीठ परभणी ऑफिस मध्ये विद्यार्थी भेट

आमचा कर्मावर विश्वास आहे..... हे आज ना उद्या होणारच होतं त्यामुळे... ज्याच्या त्याचं कर्माचे फळ ज्याला त्याला भेटेल.... एखादा
आमचा कर्मावर विश्वास आहे..... हे आज ना उद्या होणारच होतं त्यामुळे... ज्याच्या त्याचं कर्माचे फळ ज्याला त्याला भेटेल.... एखादा आंदोलन मॅनेज करण्यासाठी लोक फुटणं फोडल्या जाने जन हे होणारच होतं......ते झालं आपल्यासाठी विद्यार्थी आणि आंदोलन महत्त्वाचा आहे हे काही लोकांना समजत नाही... किंवा त्यांना समजून घ्यायचं नाही

👉ऋषिकेश गांगर्डे ला मेसेज करता येत नाही ऋषिकेश च्या विरोधात बोलता येत नाही... कारण विद्यार्थी विरोधात जातील . 👉मग एकच पर्याय ऋषिकेश च्या सोबत कोण आहे नितेश सूर्यवंशी यांना बदनाम करायचं 👉आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही विद्यार्थ्यांचा लढा संपवायचा plan 👉हे षडयंत्र काही दिवसापासून काही लोकांकडून काही दिवसात केले जात आहे 👉आणि आता वेगवेगळ्या पातळीवर हे वाढणार आहे यांना विद्यार्थ्यांचे काही देणं घेणं नाही यांना कोणाची रसद आहे कोण यांना हे करायला सांगत आहे 👉आपण या लढ्यामध्ये प्रत्येक जणाला सांगून सर्व गोष्टी करत होतो पेपर फुटी बाहेर आली.... पण अध्यक्ष सचिवाचा राजीनामा साठी अजून ऋषिकेश लढत आहे त्याला फूट पाडण्याचा पहिला डाव सुरू झाला आहे एका जणाला मॅनेज करून आमचेविरुद्ध उभं केलं आहे आज हे कळालं आहे हे प्रत्येक आंदोलनात होतं आणि ते अपेक्षित होतच आज ना उद्या ते आज घडलं आहे ऋषिकेश गांगुर्डे नितेश सूर्यवंशी यांच्या पेक्षाही विद्यार्थी महत्त्वाच्या आहेत पण काही लोकांना हे जमत नाही विद्यार्थ्यांच्या लढायला तुम्ही मॅनेज करू शकत नाहीत..... विजय विद्यार्थ्यांचा होणार आहे....✍✍✍✍..

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भेट घेणे काहीही गैर नाही, प्रश्न हाच आहे की विद्या
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भेट घेणे काहीही गैर नाही, प्रश्न हाच आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे महत्त्वाचा आहे..... फार्मसी चे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी पेपर फुटी ची संपूर्ण साखळी शोधण्याची मागणी केली तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा हे पण मुख्यमंत्री साहेबांना मागणी केली..... पेपर फुटी बाहेर काढली आणि ठामपणे उभा राहिला म्हणून ऋषिकेश गांगुर्डे यांचा सत्कार मुख्यमंत्री साहेबांनी केला लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यपाल महोदयांना पण राजीनामेसाठी भेटलो... त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून MPSC आयोगाचे अध्यक्षांनी सचिव आणि राजीनामा द्यावा ही भूमिका आमची ठाम आहे... विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्याच मागणीवर नेहमी ठाम आहोत...

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma Download app use code-- Niteshsir50 👉 लाईव्ह क्लास सुरू
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma Download app use code-- Niteshsir50 👉 लाईव्ह क्लास सुरू आहेत कंप्रिन्सिव्ह 👉 डिटेल 248 व्हिडिओ उपलब्ध आहे 👉Test pdf Notes pdf उपलब्ध 👉Demo class उपलब्ध whatsapp -8446222927

MPSC लढण्यासाठी स्वतंत्र वरचा ग्रुप आहे सगळे महाराष्ट्रातील ग्रुप ला जॉईन करा MH DI आपला फार्मसी वाल्यांसाठी ग्रुप आहे

महाराष्ट्रातील MPSC च्या लाखो विद्यार्थ्यांना या चळवळीत जोडायचा आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 खालील तीन मुद्द्याला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठीMPSC बचाव यात्राची सुरुवात लवकरच होईल 1. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा 2. संपूर्ण पेपर पोटी ची साखळी शोधणे आणि आरोपीच्या काळातील सर्व परीक्षेची चौकशी 3.MPSC व इतर सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/+ot1rLlW-LY85YjM1

👉🏻गणेशोत्सवाच्या काळामध्ये MPSC विद्यार्थ्यासोबत महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू होणार आहे... 👉🏻 गणपती विसर्जन होईपर्यंत MPS
👉🏻गणेशोत्सवाच्या काळामध्ये MPSC विद्यार्थ्यासोबत महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू होणार आहे... 👉🏻 गणपती विसर्जन होईपर्यंत MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा नाही झाला तर MPSC विद्यार्थ्यांचा मोठ आंदोलन महाराष्ट्रात होईल @CompetitivePharma

आयोगातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.... मग अटक झालेली जे आहेत ते काय टाईमपास साठी अटक केले आहेत का सरकारने हे पण आयोगातील क
आयोगातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.... मग अटक झालेली जे आहेत ते काय टाईमपास साठी अटक केले आहेत का सरकारने हे पण आयोगातील कर्मचाऱ्यांनी सांगावे

V. Radha उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य. उद्या पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत ​तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे. दिनांक : 12 सप्टेंबर 2026 (उद्या आहे) वेळ : सकाळी 10.30 वाजता स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे https://t.me/CompetitivePharma

V. Radha उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य. उद्या पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत ​तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे. दिनांक : 12 सप्टेंबर 2026 (उद्या आहे) वेळ : सकाळी 10.30 वाजता स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे https://t.me/CompetitivePharma

आम्ही ऐषआरामात फिरत नाही, आम्ही विमानाने प्रवास करत नाही… आम्ही मातीशी जोडलेलो आहोत. म्हणूनच सामान्य माणसाचं दुःख कळतं, विद्य
आम्ही ऐषआरामात फिरत नाही, आम्ही विमानाने प्रवास करत नाही… आम्ही मातीशी जोडलेलो आहोत. म्हणूनच सामान्य माणसाचं दुःख कळतं, विद्यार्थ्यांची वेदना समजते आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचं बळ मिळतं. ✊ पुण्याच्या वाकड बस स्टँडच्या बाहेर अचानक एक मुलगा भेटला. खूप खूप धन्यवाद… ऋषिकेश गांगुर्डे आणि नितेश सूर्यवंशी सर, तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं.” तो पुढे म्हणाला— “मी अनेक दिवसांपासून परीक्षा देतोय. एक-दोन मार्कांनी पेपर जात होता… पण पेपरफुटीचं रॅकेट तुम्ही बाहेर आणलं, त्यासाठी खरंच मनापासून आभार!” त्या मुलाचे हे काही शब्द… हीच आमच्या लढ्याची खरी ताकद आहे. ❤️ पदासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही लढाई आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू! ✊🔥

MPSC Drug Inspector paper leak प्रकरणी राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले... अध्यक्ष चा राजीनामा ची मागणी घटनात्मक पद असल्याने
+2
MPSC Drug Inspector paper leak प्रकरणी राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले... अध्यक्ष चा राजीनामा ची मागणी घटनात्मक पद असल्याने मुख्यमंत्री यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत म्हणून आम्ही राज्यपाल यांच्याकडे ही मागणी केली तसेच सखोल चौकशीची ही मागणी केली न्यायालयीन चौकशीची मागणी झाली https://t.me/CompetitivePharma

MPSC Drug Inspector paper leak प्रकरणी राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले... अध्यक्ष चा राजीनामा ची मागणी
MPSC Drug Inspector paper leak प्रकरणी राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले... अध्यक्ष चा राजीनामा ची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष यांचा राजीनामा हे घटनात्मक पद असल्यामुळे मुख्यमंत्री यांना घेणे शक्य नाही किंवा ते तसे सांगू शकत नाहीत पुरावे असतील तर चौकशी करून असं त्यांनी काल सांगितलं आज आम्ही घटनात्मक राज्यपाल जे आहेत जे अध्यक्षाची नेमणूक करतात त्यांच्याकडे राजीनामाची मागणी करणार आहोत #MPSC #paperleak #mpsc #maharashtra #politics 👇👇 https://www.instagram.com/reel/DdIeGNOsok7/?stkn=MXYwZWt0ZHZrM2kwMQ==