💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
前往频道在 Telegram
📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
显示更多📈 Telegram 频道 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 的分析概览
频道 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 (@competitivepharma) 是活跃参与者。目前社区聚集了 10 854 名订阅者,在 医学 类别中位列第 2 489,并在 印度 地区排名第 35 266 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 10 854 名订阅者。
根据 16 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 202,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 24.50%。内容发布后 24 小时内通常能获得 11.44% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 660 次浏览,首日通常累积 1 242 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma
फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल”
凭借高频更新(最新数据采集于 17 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 医学 类别中的关键影响点。
10 854
订阅者
-824 小时
-17 天
+20230 天
帖子存档
+1
स्पर्धा परीक्षा मंच...
कृषी विद्यापीठ परभणी ऑफिस मध्ये विद्यार्थी भेट
आमचा कर्मावर विश्वास आहे.....
हे आज ना उद्या होणारच होतं त्यामुळे...
ज्याच्या त्याचं कर्माचे फळ ज्याला त्याला भेटेल....
एखादा आंदोलन मॅनेज करण्यासाठी लोक फुटणं फोडल्या जाने जन हे होणारच होतं......ते झालं
आपल्यासाठी विद्यार्थी आणि आंदोलन महत्त्वाचा आहे हे काही लोकांना समजत नाही... किंवा त्यांना समजून घ्यायचं नाही
👉ऋषिकेश गांगर्डे ला मेसेज करता येत नाही
ऋषिकेश च्या विरोधात बोलता येत नाही... कारण विद्यार्थी विरोधात जातील .
👉मग एकच पर्याय ऋषिकेश च्या सोबत कोण आहे
नितेश सूर्यवंशी यांना बदनाम करायचं
👉आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही विद्यार्थ्यांचा लढा संपवायचा plan
👉हे षडयंत्र काही दिवसापासून काही लोकांकडून काही दिवसात केले जात आहे
👉आणि आता वेगवेगळ्या पातळीवर हे वाढणार आहे
यांना विद्यार्थ्यांचे काही देणं घेणं नाही यांना कोणाची रसद आहे कोण यांना हे करायला सांगत आहे
👉आपण या लढ्यामध्ये प्रत्येक जणाला सांगून सर्व गोष्टी करत होतो
पेपर फुटी बाहेर आली....
पण अध्यक्ष सचिवाचा राजीनामा साठी अजून ऋषिकेश लढत आहे
त्याला फूट पाडण्याचा पहिला डाव सुरू झाला आहे
एका जणाला मॅनेज करून आमचेविरुद्ध उभं केलं आहे आज हे कळालं आहे
हे प्रत्येक आंदोलनात होतं आणि ते अपेक्षित होतच आज ना उद्या
ते आज घडलं आहे
ऋषिकेश गांगुर्डे नितेश सूर्यवंशी यांच्या पेक्षाही विद्यार्थी महत्त्वाच्या आहेत पण काही लोकांना हे जमत नाही
विद्यार्थ्यांच्या लढायला तुम्ही मॅनेज करू शकत नाहीत.....
विजय विद्यार्थ्यांचा होणार आहे....✍✍✍✍..
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भेट घेणे काहीही गैर नाही, प्रश्न हाच आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे महत्त्वाचा आहे..... फार्मसी चे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी पेपर फुटी ची संपूर्ण साखळी शोधण्याची मागणी केली
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा हे पण मुख्यमंत्री साहेबांना मागणी केली.....
पेपर फुटी बाहेर काढली आणि ठामपणे उभा राहिला म्हणून ऋषिकेश गांगुर्डे यांचा सत्कार मुख्यमंत्री साहेबांनी केला
लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यपाल महोदयांना पण राजीनामेसाठी भेटलो...
त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून MPSC आयोगाचे अध्यक्षांनी सचिव आणि राजीनामा द्यावा ही भूमिका आमची ठाम आहे...
विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्याच मागणीवर नेहमी ठाम आहोत...
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
Download app
use code-- Niteshsir50
👉 लाईव्ह क्लास सुरू आहेत कंप्रिन्सिव्ह
👉 डिटेल 248 व्हिडिओ उपलब्ध आहे
👉Test pdf Notes pdf उपलब्ध
👉Demo class उपलब्ध
whatsapp -8446222927
MPSC लढण्यासाठी स्वतंत्र वरचा ग्रुप आहे सगळे महाराष्ट्रातील ग्रुप ला जॉईन करा
MH DI आपला फार्मसी वाल्यांसाठी ग्रुप आहे
महाराष्ट्रातील MPSC च्या लाखो विद्यार्थ्यांना या चळवळीत जोडायचा आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
खालील तीन मुद्द्याला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठीMPSC बचाव यात्राची सुरुवात लवकरच होईल
1. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा
2. संपूर्ण पेपर पोटी ची साखळी शोधणे आणि आरोपीच्या काळातील सर्व परीक्षेची चौकशी
3.MPSC व इतर सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://t.me/+ot1rLlW-LY85YjM1
👉🏻गणेशोत्सवाच्या काळामध्ये MPSC विद्यार्थ्यासोबत महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू होणार आहे...
👉🏻 गणपती विसर्जन होईपर्यंत MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा नाही झाला तर
MPSC विद्यार्थ्यांचा मोठ आंदोलन महाराष्ट्रात होईल
@CompetitivePharma
आयोगातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन....
मग अटक झालेली जे आहेत ते काय टाईमपास साठी अटक केले आहेत का सरकारने हे पण आयोगातील कर्मचाऱ्यांनी सांगावे
V. Radha
उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.
उद्या पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत
तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.
दिनांक : 12 सप्टेंबर 2026 (उद्या आहे)
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
https://t.me/CompetitivePharma
V. Radha
उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.
उद्या पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत
तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.
दिनांक : 12 सप्टेंबर 2026 (उद्या आहे)
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
https://t.me/CompetitivePharma
आम्ही ऐषआरामात फिरत नाही,
आम्ही विमानाने प्रवास करत नाही…
आम्ही मातीशी जोडलेलो आहोत.
म्हणूनच सामान्य माणसाचं दुःख कळतं,
विद्यार्थ्यांची वेदना समजते
आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचं बळ मिळतं. ✊
पुण्याच्या वाकड बस स्टँडच्या बाहेर अचानक एक मुलगा भेटला.
खूप खूप धन्यवाद…
ऋषिकेश गांगुर्डे आणि नितेश सूर्यवंशी सर,
तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं.”
तो पुढे म्हणाला—
“मी अनेक दिवसांपासून परीक्षा देतोय.
एक-दोन मार्कांनी पेपर जात होता…
पण पेपरफुटीचं रॅकेट तुम्ही बाहेर आणलं,
त्यासाठी खरंच मनापासून आभार!”
त्या मुलाचे हे काही शब्द…
हीच आमच्या लढ्याची खरी ताकद आहे. ❤️
पदासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही,
तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही लढाई आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू! ✊🔥
+2
MPSC Drug Inspector paper leak प्रकरणी राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले...
अध्यक्ष चा राजीनामा ची मागणी
घटनात्मक पद असल्याने मुख्यमंत्री यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत म्हणून आम्ही राज्यपाल यांच्याकडे ही मागणी केली
तसेच सखोल चौकशीची ही मागणी केली
न्यायालयीन चौकशीची मागणी झाली
https://t.me/CompetitivePharma
MPSC Drug Inspector paper leak प्रकरणी राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले...
अध्यक्ष चा राजीनामा ची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष यांचा राजीनामा हे घटनात्मक पद असल्यामुळे मुख्यमंत्री यांना घेणे शक्य नाही किंवा ते तसे सांगू शकत नाहीत पुरावे असतील तर चौकशी करून असं त्यांनी काल सांगितलं
आज आम्ही घटनात्मक राज्यपाल जे आहेत जे अध्यक्षाची नेमणूक करतात त्यांच्याकडे राजीनामाची मागणी करणार आहोत
#MPSC #paperleak #mpsc #maharashtra #politics
👇👇
https://www.instagram.com/reel/DdIeGNOsok7/?stkn=MXYwZWt0ZHZrM2kwMQ==
