es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

Ir al canal en Telegram

📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

El canal 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 (@competitivepharma) es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 10 786 suscriptores, ocupando la posición 2 633 en la categoría Medicina y el puesto 34 897 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 10 786 suscriptores.

Según los últimos datos del 17 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -53, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 32.14%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 11.74% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 466 visualizaciones. En el primer día suele acumular 1 266 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 18 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Medicina.

10 786
Suscriptores
Sin datos24 horas
-147 días
-5330 días
Archivo de publicaciones
ज्युनियर केमिस्ट या पदासाठी बी फार्मसी चे विद्यार्थी ग्राह्य धरावे कोल्हापूरचे विद्यार्थी मित्र बालाजी पाटील यांनी आज मंत्राल
ज्युनियर केमिस्ट या पदासाठी बी फार्मसी चे विद्यार्थी ग्राह्य धरावे कोल्हापूरचे विद्यार्थी मित्र बालाजी पाटील यांनी आज मंत्रालयामध्ये ऋषिकेश गांगुर्डे आणि नितेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले आहे..
17 nov, 06:47

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma MPSC Group C PYQs Batch Batch Start.... Recorded Whatsap
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma MPSC Group C PYQs Batch Batch Start.... Recorded Whatsapp -8446222927
15 nov, 01:56

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma MPSC Group C PYQs Batch Batch Start.... Recorded Whatsap
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma MPSC Group C PYQs Batch Batch Start.... Recorded Whatsapp -8446222927
15 nov, 01:55

जिल्हा परिषदेतील रिक्त जागा.pdf
14 nov, 00:52

Drug Inspector reexam कधी होणार? 👉 तपास अजून चालू आहे तो पूर्ण झाला नाही 👉 आरोपीची साखळी बाकी आहे परत आरोपी परीक्षेत बसू नये यासाठी संपूर्ण साखळी निघाली पाहिजे. तुमच्या आमच्या समोर आरोपी मोकाट फिरत आहेत अजून अटक नाही 👉 FIR झाल्याच्या नंतर 90 दिवसाच्या आत मध्ये चार्जशीट दाखल होते. 👉 साधारण डिसेंबर मध्ये आयोगाचं एक वेळापत्रक येणार आहे त्यामध्ये Drug inspector परीक्षेची तारीख येण्याची शक्यता आहे. किंवा स्वतंत्र नोटिफिकेशन येईल 👉 त्यामुळे संपूर्ण तपास झाल्याच्या नंतरच परीक्षा होईल... अभ्यास करण्यासाठी एप्रिल -मार्च डोक्यात ठेवून अभ्यास करा... ( टीप - परत म्हणाल परीक्षा मार्चला होईल का? याची कन्फर्म तारीख नाही पण डोक्यात ठेवून अभ्यास करू शकता ) https://t.me/CompetitivePharma
08 nov, 07:08

👇 ऑनलाइन क्लास विद्यार्थ्यांना सूचना 👇 DHS भरती or छत्रपती batch तुम्ही घेतलेली असेल कोणत्याही पद्धतीचा अभ्यासक्रम बदलला किंवा नवीन अभ्यासक्रमाला तर सगळं या क्लासमध्ये होईल कोणताही वेगळा कोर्स घेण्याची तुम्हाला गरज नाही.... Nitesh Sir
08 nov, 06:56

DHS कॅन्सल झाली असा अधिकृत कोणताही GR नाही त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका.... DMER Pharmacist आणि कारागृह Pharmacist या परीक्षा MPSC गेले आहे ZP DHS महानगरपालिका या भरती MPSC गेलेलं नाही त्यामुळे त्याची स्वतंत्र जाहिरात असेल.. Join 👇👇👇👇👇👇 https://t.me/CompetitivePharma
08 nov, 06:54

Group C syllabus.... सर्वांनी फॉर्म भरा ज्यांची डिग्री झाली आहे त्यांनी परीक्षेचं वातावरण मिळतं तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास
Group C syllabus.... सर्वांनी फॉर्म भरा ज्यांची डिग्री झाली आहे त्यांनी परीक्षेचं वातावरण मिळतं तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करतात त्या परीक्षेतून तुमचा आत्मविश्वास वाढेल सर्वांनी फॉर्म भरा
07 nov, 09:53

जास्तीत जास्त संख्येने मेल करा 👇👇👇👇👇 MPSC गट-क २०२६ मधील कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Junior Chemist) पदासाठी B.Pharm पदवीधरांची शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरण्याबाबत विनंती. wssd.compsec@mah.gov.in; Cc👇👇👇 sotech1@maharashtra.gov.in; js-gad-mah@nic.in; cs@maharashtra.gov.in; ms-mjp@mah.gov.in cm@maharashtra.gov.in sec.mpsc@maharashtra.gov.in Click link कारण तुम्हाला मेल मध्ये घेऊन जाईल 👇👇👇 https://tinyurl.com/22z7d44b
07 nov, 08:58

फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा 👉 ज्या भरतीची वाट फार्म शिक्षकाचे विद्यार्थी गेल्या दोन वर्षापासून पाहत आहेत फार्मसीचे विद्यार्थ्यांसाठी कोणतेही पद्धतीची पदभरती निघाली नाही 👉 नेहमी गृहीत धरूनच या विद्यार्थ्यावर अन्याय केला जातो https://t.me/CompetitivePharma 👉 शासनाने जसे नर्सिंग चे पद आणि मोठ्या प्रमाणात जाहिरात काढली त्याच पद्धतीने फार्मसी हे महत्त्वाचे पद आहे त्याची जाहिरात का नाही? 👉 तुम्ही जे विभाग MPSC ऍड केलेले आहेत DMER आणि कारागृह भरती त्या विभागाचे आणि आरोग्य विभागाची, ZP स्वतंत्र सरळसेवा नुसार जाहिरात तात्काळ काढावी 👉 प्रत्येक उपकेंद्रावर त्या ठिकाणी औषधे असतात प्रत्येक उपकेंद्रावर एका फार्मासिस्ट नियुक्ती करावी. https://t.me/CompetitivePharma
06 nov, 20:50

🪔 DIWALI DHAMAKA OFFER – COMPETITIVE PHARMA 🎆 🎉 Celebrate this Diwali with a special discount on your exam preparation! 🔥
🪔 DIWALI DHAMAKA OFFER – COMPETITIVE PHARMA 🎆 🎉 Celebrate this Diwali with a special discount on your exam preparation! 🔥 50% FLAT DISCOUNT 🔥 📌 Use Coupon Code: DIWALI50 📚 Available Online Batches: 1️⃣ DHS Pharmacy 2️⃣ Reexam Drug Inspector 3️⃣ छत्रपती बॅच (DHS | ZP | DMER) 4️⃣ RRB Pharmacist 2026 (Recorded) 5️⃣ UPSC Drug Inspector (Recorded) 🎯 Course Validity: 6 Months (All Batches) ✅ Quality Education ✅ Concept-Based Learning ✅ Recorded Lectures ✅ Exam-Oriented Preparation 📲 For Admission & Enquiry: WhatsApp: 8446222927 🚀 Don't miss this Diwali opportunity. Start your preparation today and move one step closer to your dream government job! 🪔 Competitive Pharma Your Success, Our Mission!
05 nov, 09:44

सचिन ढवळे सरांच्या प्रहार प्रीमियम लीग ( PPL) उपस्थिती राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
सचिन ढवळे सरांच्या प्रहार प्रीमियम लीग ( PPL) उपस्थिती राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
05 nov, 03:25