ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

الذهاب إلى القناة على Telegram

📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

تُعد قناة 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 (@competitivepharma) لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 10 824 مشتركاً، محتلاً المرتبة 2 619 في فئة الطب والمرتبة 35 319 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 10 824 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -47، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 20.55‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 8.07‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 224 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 874 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة الطب.

10 824
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-47 أيام
-4730 أيام
أرشيف المشاركات
photo content

Part 1 Part 2 Part 3 Part 4
Part 1 Part 2 Part 3 Part 4

photo content

https://t.me/CompetitivePharma www.rbi.org.in last Date -3 नोव्हेंबर 2026
https://t.me/CompetitivePharma www.rbi.org.in last Date -3 नोव्हेंबर 2026

महाराष्ट्र कॅडरचे 2016 बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
महाराष्ट्र कॅडरचे 2016 बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

✍✍ The real Hero ✍✍ MPSC पेपर फुटी जर उघडकीस आले नसते तर आज आपण अभ्यासिकेमध्ये पूर्ण विश्वासाने अभ्यास करत बसलो असतो आणि आपली
✍✍ The real Hero ✍✍ MPSC पेपर फुटी जर उघडकीस आले नसते तर आज आपण अभ्यासिकेमध्ये पूर्ण विश्वासाने अभ्यास करत बसलो असतो आणि आपली जागा कोणीतरी 50 लाखाला विकत घेतले असते ऋषिकेश गांगुर्डे ने अगदी धाडसाने शेवटपर्यंत लढा दिला खरा नायक MPSC पेपर फुटी प्रकरणांमध्ये ऋषिकेश गांगुर्डे आहे यात काही शंका नाही https://t.me/CompetitivePharma पहिल्या दिवसापासून मी ऋषिकेश सोबत होतो आणि आज पण ऋषिकेश सोबत आहे आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबतच असणार आहे ( 10 दिवस त्याच्यासोबत रस्त्यावर झोपलो आहे ) पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेतली होती की विद्यार्थी हित हेच आमचे ध्येय आहे आणि शेवटपर्यंत तेच राहणार रोहित दादा पवार यांचा त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या आंदोलनातून यश अपयश याचे विश्लेषण आता करत बसणं आता योग्य नाही जसा काळ पुढे जाईल सगळं चित्र आपल्यासमोर येईल.. आधीही याच मागण्या होत्या आणि न्यायालयीन समिती पुढे पण याच असतील. 👇👇👇👇👇👇👇 1. अध्यक्ष आणि सदस्य यांचे राजीनामे 2. संपूर्ण साखळी शोधणे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे 3. संपूर्ण पेपर फुटी बाहेर आली पाहिजे Group B Group C https://t.me/CompetitivePharma नितेश सूर्यवंशी

ऋषीं सोबत खंबीरपणे मी उभा आहे आणि शेवटपर्यंत राहणार.... 24 July 2026...... पासून..... आजपर्यंत..... ऋषीं आणि मी 02 तारखेला आं
ऋषीं सोबत खंबीरपणे मी उभा आहे आणि शेवटपर्यंत राहणार.... 24 July 2026...... पासून..... आजपर्यंत..... ऋषीं आणि मी 02 तारखेला आंदोलनासाठी पुण्यात आलो.... मला Bronchospasm त्रास आहे... त्यामुळे थोडं बोलायला त्रास होत आहे 8 दिवस झाले...( म्हणून तुम्हाला भाषणामध्ये दिसलो नसेल ) पण बॅकग्राऊंड प्रत्येक गोष्टीत आहे... मी एक इंच माग न हाटता ऋषिकेश सोबत उभा आहे..... आपल्या क्षेत्रात पहिल्या व्यक्ती आहे ऋषिकेश ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटी उघडकीस आणली... आपल्या सर्वांनी त्याच्या सोबत उभा राहण आपली नैतिक जबाबदारी आहे नितेश सूर्यवंशी .👍👍

📢📢📢 मित्रांनो, ज्या ज्या Telegram वाल्यांनी आंदोलनाविषयी Negative बातम्या टाकल्या आहेत, त्या चॅनल्स मधून लगेच Remove व्हा
📢📢📢 मित्रांनो, ज्या ज्या Telegram वाल्यांनी आंदोलनाविषयी Negative बातम्या टाकल्या आहेत, त्या चॅनल्स मधून लगेच Remove व्हा 💯💯✅ जेवढे Pharmachy चे telegram वाले चूप चाप आहेत त्या मधून लेफ्ट व्हा.. - ऋषी गांगर्डे