uk
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

Відкрити в Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🔰 Current Affairs Marathi 🔰

Канал 🔰 Current Affairs Marathi 🔰 (@chalughadamodi) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 121 247 підписників, посідаючи 1 034 місце в категорії Освіта та 1 884 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 121 247 підписників.

За останніми даними від 05 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -1 256, а за останні 24 години на -27, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.22%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.03% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 8 762 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 4 888 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 10.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 06 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

121 247
Підписники
-2724 години
-2687 днів
-1 25630 днів

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
вересень '26
вересень '26
+20
в 2 каналах
серпень '26
+10
в 2 каналах
Get PRO
липень '26
+37
в 4 каналах
Get PRO
червень '26
+33
в 5 каналах
Get PRO
травень '26
+100
в 13 каналах
Get PRO
квітень '26
+47
в 12 каналах
Get PRO
березень '26
+50
в 10 каналах
Get PRO
лютий '26
+499
в 11 каналах
Get PRO
січень '26
+381
в 13 каналах
Get PRO
грудень '25
+42
в 1 каналах
Get PRO
листопад '25
+59
в 2 каналах
Get PRO
жовтень '25
+36
в 4 каналах
Get PRO
вересень '25
+182
в 15 каналах
Get PRO
серпень '25
+768
в 24 каналах
Get PRO
липень '25
+537
в 17 каналах
Get PRO
червень '25
+21
в 3 каналах
Get PRO
травень '25
+8
в 4 каналах
Get PRO
квітень '25
+47
в 2 каналах
Get PRO
березень '25
+38
в 15 каналах
Get PRO
лютий '25
+12
в 3 каналах
Get PRO
січень '250
в 1 каналах
Get PRO
грудень '24
+37
в 10 каналах
Get PRO
листопад '24
+50
в 12 каналах
Get PRO
жовтень '24
+302
в 12 каналах
Get PRO
вересень '24
+359
в 16 каналах
Get PRO
серпень '24
+594
в 12 каналах
Get PRO
липень '24
+647
в 18 каналах
Get PRO
червень '24
+370
в 11 каналах
Get PRO
травень '24
+737
в 10 каналах
Get PRO
квітень '24
+634
в 23 каналах
Get PRO
березень '24
+1 056
в 17 каналах
Get PRO
лютий '24
+1 317
в 23 каналах
Get PRO
січень '24
+1 536
в 23 каналах
Get PRO
грудень '23
+1 092
в 25 каналах
Get PRO
листопад '23
+2 307
в 32 каналах
Get PRO
жовтень '23
+1 392
в 24 каналах
Get PRO
вересень '23
+1 262
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+3 038
в 0 каналах
Get PRO
липень '23
+6 416
в 0 каналах
Get PRO
червень '23
+1 873
в 0 каналах
Get PRO
травень '23
+294
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+350
в 0 каналах
Get PRO
березень '23
+413
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+782
в 0 каналах
Get PRO
січень '23
+999
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+701
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+589
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+336
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+138
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+108
в 0 каналах
Get PRO
липень '22
+62
в 0 каналах
Get PRO
червень '22
+85
в 0 каналах
Get PRO
травень '22
+30
в 0 каналах
Get PRO
квітень '22
+67
в 0 каналах
Get PRO
березень '22
+71
в 0 каналах
Get PRO
лютий '22
+58
в 0 каналах
Get PRO
січень '22
+82
в 0 каналах
Get PRO
грудень '21
+118
в 0 каналах
Get PRO
листопад '21
+149
в 0 каналах
Get PRO
жовтень '21
+1 020
в 0 каналах
Get PRO
вересень '21
+62
в 0 каналах
Get PRO
серпень '21
+278
в 0 каналах
Get PRO
липень '21
+38
в 0 каналах
Get PRO
червень '21
+31
в 0 каналах
Get PRO
травень '21
+358
в 0 каналах
Get PRO
квітень '21
+486
в 0 каналах
Get PRO
березень '21
+635
в 0 каналах
Get PRO
лютий '21
+2 389
в 0 каналах
Get PRO
січень '21
+3 825
в 0 каналах
Get PRO
грудень '20
+205 735
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
06 вересня0
05 вересня+12
04 вересня0
03 вересня+8
02 вересня0
01 вересня0
Дописи каналу
एमएसएमई (MSME) आणि इतर व्यवसायांना आपत्कालीन आर्थिक हमी देणाऱ्या 'ECLGS ५.०' योजनेची अंमलबजावणी कोणत्या संस्थेमार्फत केली जाते?
Anonymous voting

2
अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपाल (Lieutenant Governor) पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
1 528
3
📚 MPSC Current Affairs ✅ 06 September 2026 🤝 1) भारत-युरोपियन युनियन (EU) मुक्त व्यापार करार (FTA) 🔹 Key Fact: भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुप्रलंबित आणि ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) यशस्वीरीत्या शिक्कामोर्तब करण्यात आले. 💡 Important Fact: या करारामुळे भारताच्या ९९% पेक्षा जास्त निर्यातीला (मूल्यानुसार) युरोपीय बाजारपेठेत शून्य शुल्कावर (Zero-Duty) प्रवेश मिळेल. यामुळे वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू आणि कृषी उत्पादनांना मोठा फायदा होणार आहे. 📌 Static Fact: युरोपियन युनियन हा भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक असून या करारासाठी २०२२ मध्ये नव्याने वाटाघाटी सुरू करण्यात आल्या होत्या. 🏝️ 2) अंदमान आणि निकोबारचे नवे उपराज्यपाल 🔹 Key Fact: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपाल डॉ. दिनेश शर्मा (उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री) (Lieutenant Governor) पदी नियुक्ती. 💡 Important Fact: त्यांनी ॲडमिरल (निवृत्त) डी. के. जोशी यांची जागा घेतली आहे. 📌 Static Fact: भारतीय संविधानाच्या कलम २३९ नुसार राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांची नियुक्ती करतात. अंदमान आणि निकोबारमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही, त्यामुळे तेथे प्रशासकीय दृष्ट्या उपराज्यपालांची भूमिका सर्वोच्च असते. 💰 3) आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरंटी योजना (ECLGS) ५.० 🔹 Key Fact: एमएसएमई (MSME) आणि इतर पात्र व्यवसायांना आर्थिक बळ देण्यासाठी 'ECLGS ५.०' ला मंजुरी देण्यात आली आहे. 🏢 Organisation: नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (NCGTC) 💡 Important Fact: या योजनेंतर्गत ₹२.५५ लाख कोटींच्या अतिरिक्त पतपुरवठ्याची (Credit Guarantee) हमी दिली जाईल. ३१ मार्च २०२७ पर्यंत ही योजना कार्यान्वित राहील. 📌 Static Fact: कोरोना संकटकाळात 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजअंतर्गत मे २०२० मध्ये मूळ ECLGS योजनेची सुरुवात झाली होती. ❤️ 4) 'इंडिया वॉल्व्ह रजिस्ट्री' (India Valve Registry) 🔹 Key Fact: 'इंडिया वॉल्व्हस २०२६' या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत 'इंडिया वॉल्व्ह रजिस्ट्री'चा शुभारंभ करण्यात आला. 💡 Important Fact: हृदयविकारावरील उपचारांसाठी आणि देशांतर्गत वैद्यकीय तंत्रज्ञान-संशोधनासाठी भारत-केंद्रीत सुरक्षित वैद्यकीय डेटा संकलित करणे हा या रजिस्ट्रीचा प्रमुख उद्देश आहे. Join: @chalughadamodi
5 024
4
प्रश्नांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनेल वरील रोजच्या चालू घडामोडी पहा👆👆 https://t.me/ChaluGhadamodi/23704
5 360
5
हवामान अनुकूल शेतीला चालना देण्यासाठी आणि 'DiCRA' (Data in Climate Resilient Agriculture) प्लॅटफॉर्मवर हवामानाची अचूक माहिती एकत्रित करण्यासाठी कोणत्या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे?
5 249
6
जॉर्जिया मेलोनी या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदावर राहणाऱ्या कोणत्या देशाच्या नेत्या ठरल्या आहेत?
4 848
7
अ) शालेय गटातून महाराष्ट्रातील डॉ. कविता गित्ते आणि कुंदा बच्छाव यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ब) हा पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ५ सप्टेंबर रोजी प्रदान केला जातो. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
4 702
8
अ) हा भारताचा जिओसिंक्रोनस कक्षेतून कार्य करणारा पहिला इमेजिंग उपग्रह आहे. ब) याचे प्रक्षेपण GSLV-F17 या रॉकेटच्या मदतीने करण्यात आले. क) या उपग्रहाचे पूर्वीचे नाव 'GISAT-1A' असे होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
4 257
9
आक्रोश मोर्चा...आपल्या न्याय हक्कासाठी.
आक्रोश मोर्चा...आपल्या न्याय हक्कासाठी.
2 463
10
Daily Current affairs ✅🗓️ 5 सप्टेंबर 2026 🚀 इस्त्रोकडून EOS-05 या भारताच्या पहिल्या जिओसिंक्रोनस इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 🔹 Key Fact: इस्त्रोने (ISRO) GSLV-F17 रॉकेटच्या मदतीने 'EOS-05' या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 📍 Place: सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. 💡 Important Fact: हा भारताचा जिओसिंक्रोनस कक्षेतून (Geosynchronous orbit - सुमारे ३६,००० किमी उंचीवरून) कार्य करणारा पहिला इमेजिंग उपग्रह असून, याद्वारे आपत्ती व्यवस्थापन आणि सीमेवरील हालचालींवर सतत नजर ठेवता येईल. 📌 Static Fact: 'EOS-05' उपग्रहाचे पूर्वीचे नाव 'GISAT-1A' असे होते. 👩‍🏫 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ आणि महाराष्ट्रातील विजेते 🔹 Key Fact: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ५ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील ४८ शालेय आणि २१ उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात येणार आहे. 🌟 Important Fact: शालेय गटातून महाराष्ट्रातील डॉ. कविता गित्ते (केज, बीड) आणि कुंदा बच्छाव (नाशिक) यांची, तर उच्च शिक्षण व तंत्रनिकेतन गटातून प्रा. विक्रम विशाल (IIT Bombay), डॉ. अमर मोहनराव टाकसांडे (JNMC वर्धा) आणि डॉ. संदिपान प्रल्हाद नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) यांची निवड झाली आहे. 🌦️ हवामान अनुकूल शेतीसाठी नाबार्ड (NABARD) आणि हवामान विभागाचा (IMD) करार 🔹 Key Fact: कृषी हवामानशास्त्रीय डेटा (Agro-meteorological data) आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी 'नाबार्ड' (NABARD) आणि 'भारतीय हवामान विभाग' (IMD) यांच्यात सामंजस्य करार झाला. 💡 Important Fact: हा करार 'Data in Climate Resilient Agriculture' (DiCRA) प्लॅटफॉर्मवर हवामानाची अचूक माहिती एकत्रित करण्यासाठी झाला असून, याद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचे वेळेवर अंदाज आणि कृषी सल्ले डिजिटल स्वरूपात थेट उपलब्ध होतील. 🐯 आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) आणि आशियाई विकास बँक (ADB) करार 🔹 Key Fact: वन्यजीव लँडस्केप संवर्धन आणि निसर्ग-पूरक वित्तपुरवठ्यासाठी (Nature-Positive Financing) 'आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स' (IBCA) ने 'आशियाई विकास बँक' (ADB) सोबत सामंजस्य करार केला. 🌿 Important Fact: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'व्याघ्र लँडस्केपवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत' हा करार संपन्न झाला. 🌊 स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६ मोहीम 🔹 Key Fact: महासागर संवर्धनासाठी 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६' या मोहिमेच्या पाचव्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला. 🏢 Organisation: पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES). 📅 Date: १२ ते १९ सप्टेंबर २०२६. 💡 Important Fact: ही एक आठवडाभर चालणारी देशव्यापी मोहीम असून, किनारपट्ट्यांची स्वच्छता आणि सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्याविषयी जनजागृती निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे. 🇮🇹 जॉर्जिया मेलोनी इटलीच्या युद्धोत्तर इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान 🔹 Key Fact: जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान (Longest continuously serving Prime Minister) पदावर राहणाऱ्या नेत्या ठरल्या आहेत. 📜 इटलीच्या सातत्याने बदलणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा एक ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे. ⛽ BPCL आणि CSE यांचा जैवइंधनासाठी सामंजस्य करार 🔹 Key Fact: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट' (CSE) यांच्यात जैवइंधन आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) विकासासाठी सामंजस्य करार झाला. ♻️ Important Fact: बायोमासचा वापर, टाकाऊ वस्तूंपासून संसाधन निर्मिती (Waste-to-resource) आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था (Circular economy) या उपक्रमांवर दोन्ही संस्था एकत्रितपणे काम करतील. Join - @chalughadamodi
7 543
11
प्रश्नांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनेल वरील रोजच्या चालू घडामोडी पहा👆👆 https://t.me/ChaluGhadamodi/23697
3 145
12
नवी दिल्ली येथे आयोजित 'सेमीकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) ची मुख्य संकल्पना (Theme) खालीलपैकी कोणती होती?
7 770
13
भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शिनी' हे जहाज नुकतेच 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात पोहोचले?
8 008
14
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) प्रलंबित दंडात्मक विवाद आणि नुकसानभरपाईचे खटले सवलतीच्या दरात सोडवण्यासाठी कोणती नवी योजना जाहीर केली आहे?
6 924
15
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच प्रकाशित केलेले 'रक्षा' (RAKSHA) दस्तऐवज खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
6 493
16
सप्टेंबर २०२६ मध्ये कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 'ब्रिक्स मुख्य न्यायाधीश मंच २०२६' (BRICS Chief Justices' Forum) चे यजमानपद भूषवले?
6 272
17
📅 MPSC चालू घडामोडी: ०४ सप्टेंबर २०२६ ⚖️ १) 'ब्रिक्स' मुख्य न्यायाधीश मंच (BRICS Chief Justices' Forum) २०२६ 🔹 Key Fact: भारताचे सर्वोच्च न्यायालय 'ब्रिक्स' (BRICS) मुख्य न्यायाधीश मंच २०२६ चे यजमानपद भूषवणार आहे. 📍 Place: नवी दिल्ली. 📅 Date: ४ ते ६ सप्टेंबर २०२६. 🎯 Theme: मध्यस्थी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विवाद, लवादाच्या निवाड्यांची सीमेपार अंमलबजावणी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व न्यायपालिका, आणि न्यायालयीन नेतृत्व व शाश्वत विकास. 👨‍⚖️ भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतील. 🛡️ २) 'रक्षा' (RAKSHA) संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवज 🔹 Key Fact: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'रक्षा' (RAKSHA) या नव्या संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवजाचे प्रकाशन केले. 🗺️ हा दस्तऐवज आगामी १० वर्षांसाठी भारताच्या जागतिक संरक्षण भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्याची रूपरेषा (Roadmap) स्पष्ट करतो. 🤝 'मेक-इन-इंडिया' अंतर्गत शस्त्रास्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, लष्करी सराव वाढवणे आणि हिंद महासागर क्षेत्रात भारताची 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' (Net Security Provider) म्हणून भूमिका बळकट करणे हे याचे चार मुख्य स्तंभ आहेत. 💰 Static Fact: भारताने २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. 🧬 ३) 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) उपक्रमाचा शुभारंभ 🔹 Key Fact: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) या नवीन धोरणात्मक मंचाचा शुभारंभ केला. 💡 Important Fact: बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांच्यात समन्वय वाढवणे, तसेच संशोधनाचे रूपांतर व्यावसायिक उत्पादनामध्ये करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. 📈 Static Fact: मागील काही वर्षांत भारताची 'बायो-इकॉनॉमी' १० अब्ज डॉलर्सवरून २०० अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारली आहे. 💼 ४) 'विश्वास २०२६' (VISHWAS, 2026) योजना 🔹 Key Fact: प्रलंबित 'ईपीएफ' (EPF) नुकसानभरपाई विवाद सोडवण्यासाठी 'विश्वास २०२६' ही योजना जाहीर करण्यात आली आहे. 🏢 Organisation: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) / कामगार आणि रोजगार मंत्रालय. ⚖️ Important Fact: या योजनेंतर्गत पात्र आस्थापनांना त्यांच्यावरील प्रलंबित दंडात्मक कारवाया व विवाद अत्यंत सवलतीच्या दरात (Reduced rates) मिटवण्याची संधी दिली जाईल. 💻 ५) सेमीकॉन इंडिया (SEMICON India) २०२६ 🔹 Key Fact: भारताच्या प्रमुख सेमीकंडक्टर परिषदेचे म्हणजेच 'सेमीकॉन इंडिया २०२६' चे पाचवे संस्करण आयोजित केले जाणार आहे. 📍 Place: यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर), नवी दिल्ली. 📅 Date: १७ ते १९ सप्टेंबर २०२६. 🎯 Theme: "सिलिकॉन ते सिस्टीम्स: इकोसिस्टीमची उभारणी" (Silicon to Systems: Building the Ecosystem). 🏢 Organisation: इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY). 🚆 ६) मुंबई-सावंतवाडी नवीन दैनंदिन रेल्वे सेवा 🔹 Key Fact: कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ✨ Important Fact: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ५१० किमी अंतराच्या या सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला व आर्थिक विकासाला गती मिळेल. ⛵ ७) आयएनएस सुदर्शिनीची 'लोकायन २६' मोहीम 🔹 Key Fact: भारतीय नौदलाचे शिडाचे प्रशिक्षण जहाज 'आयएनएस सुदर्शिनी' (INS Sudarshini) स्पेनमधील बार्सिलोना येथे पोहोचले. 🌊 Important Fact: हा प्रवास भारतीय नौदलाच्या 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेचा (Transoceanic Expedition) एक भाग आहे. Join : @chalughadamodi
7 951
18
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४
3 730
19
'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारांबाबत अ) बलजीत कौर यांनी एकाच हंगामात ८,००० मीटरपेक्षा उंच ५ शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे. ब) हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील 'द्रोणाचार्य' पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
7 697
20
🗞️Daily Current affairs📰 3 सप्टेंबर 2026 ✅ 🌊 1) पहिली राष्ट्रीय जल विभाग शिखर परिषद 🔹 जलशक्ती मंत्रालयाची पहिली 'विभागीय शिखर परिषद' संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोपीय सत्रात सहभागी 📍 सुषमा स्वराज भवन, नवी दिल्ली 📅 1 ते 2 सप्टेंबर 2026 (समारोप 2 सप्टेंबर) 📌 Important Fact: ✨ 'सहकारी संघवाद' बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या मालिकेतील ही पहिलीच राष्ट्रीय परिषद ✨ चार प्रमुख विषयांवर भर: जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, 'जल संचय जन भागीदारी' (Catch the Rain), पिण्याच्या पाण्याचे स्रोत शाश्वत करणे आणि 'जल जीवन मिशन 2.0' अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल 🏔️ 2) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2024👤 विजेते व कामगिरी: (पुरस्कार 2024 चा आहे पण घोषणा काल झाली आहे) 🧗 बलजीत कौर (लँड): एकाच हंगामात 8,000 मीटरपेक्षा उंच 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय 🧗 स्काल्झांग रिग्झिन (लँड): विना ऑक्सिजन माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय 🏊 रिमो साहा (वॉटर): 48 सुवर्णपदके जिंकणारा आंतरराष्ट्रीय पॅरा-जलतरणपटू 🏅 शिव प्रसाद चमोली (जीवनगौरव): हिवाळी खेळ आणि साहसी मोहिमांमधील योगदानाबद्दल सन्मान 💡 Static Fact: 15 लाख रुपये आणि कांस्य पुतळा (हा अर्जुन पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो) 🐠 3) 'मिशन रंगीन मछली 2031 🔹 उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'मिशन रंगीन मछली 2031' या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन 🏢 मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (MoFAHD) 📌 Important Fact: ✨ देशातील शोभिवंत मत्स्यपालनाच्या (Ornamental Fisheries) शाश्वत विकासासाठी हा विशेष कृती आराखडा तयार 💻 4) क्वांटम कम्प्युटिंगसाठी 'FQCI' ची स्थापना 🔹 'नॅशनल क्वांटम मिशन' (NQM) अंतर्गत IISc बंगळुरूने 'फाऊंडेशन फॉर क्वांटम कम्प्युटिंग इनोव्हेशन' (FQCI) ची स्थापना केली 📌 Important Fact: ✨ ही संस्था सेक्शन-8 (विना-नफा) कंपनी म्हणून काम करेल आणि क्वांटम तंत्रज्ञानासाठी 'क्वांटम कम्प्युटिंग थेमॅटिक हब' म्हणून भूमिका बजावेल ✨ यामध्ये फोटोनिक क्वांटम सिस्टीम्स, सुपरकंडक्टिंग सर्किट्स आणि सेमीकंडक्टर-आधारित क्वांटम उपकरणांच्या विकासावर लक्ष 💡 Static Fact: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनचा कार्यकाळ 2023-24 ते 2030-31 💡 4) 18 वी ब्रिक्स बौद्धिक संपदा (IP BRICS) प्रमुखांची बैठक 📍 नवी दिल्ली (1-3 सप्टेंबर 2026) 🎯 Theme: “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” 📌 Important Fact: जागतिक बौद्धिक संपदा मानकांना चालना देण्यासाठी अद्ययावित 'ऑपरेशनल गाईडलाईन्स' स्वीकारण्यात आल्या 💡 Static Fact: 2026 चे IP BRICS अध्यक्षपद व यजमानपद भारताकडे (CGPDTM) आहे. Join @chalughadamodi
9 969