cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🔰 Current Affairs Marathi 🔰

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @Marathi

Больше
Рекламные посты
144 539
Подписчики
+2524 часа
+217 дней
-3330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

5540. कोणत्या शहरात 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान रायसीना डायलॉग 2024 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?Anonymous voting
  • 1. पुणे
  • 2. नवी दिल्ली
  • 3. चेन्नई
  • 4. न्यूयॉर्क
0 votes
👍 6
5539. कोणत्या देशात शांती प्रयास-4 हा सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?Anonymous voting
  • 1. नेपाळ
  • 2. भारत
  • 3. जपान
  • 4. सिंगापूर
0 votes
👍 8
5538. कोणत्या देशाने आशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत?Anonymous voting
  • 1. जपान
  • 2. चीन
  • 3. भारत
  • 4. नेपाळ
0 votes
👍 5
5537. भारत 167 देशांच्या यादीत Economists Intelligence Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे?Anonymous voting
  • 1. 38
  • 2. 39
  • 3. 40
  • 4. 41
0 votes
👍 7🔥 1
5536. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला?Anonymous voting
  • 1. वंदना गुप्ते
  • 2. उषा नाडकर्णी
  • 3. उषा नाईक
  • 4. रोहिनी हटंगडी
0 votes
👍 7😢 1
5535. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी चा माल्टा हा देश कितवा सदस्य बनला आहे?Anonymous voting
  • 1. 118
  • 2. 119
  • 3. 120
  • 4. 121
0 votes
👍 9😁 3
5534. कोणत्या शस्त्राला राज्य शस्त्र महाराष्ट्र सरकारने घोषीत केले आहे?Anonymous voting
  • 1. वाघनख्या
  • 2. कट्यार
  • 3. तलवार
  • 4. दांडपट्टा
0 votes
👍 9😁 5😢 3 1🔥 1
5533. बलस्नेही पोलिस ठाणे म्हणुन महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आझादनगर पोलिस ठाण्याची निवड झाली आहे?Anonymous voting
  • 1. कोल्हापूर
  • 2. धुळे
  • 3. नाशिक
  • 4. पुणे
0 votes
👍 10😢 2
5532. झारखंड हे जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे कितवे राज्य ठरले आहे?Anonymous voting
  • 1. 3
  • 2. 1
  • 3. 5
  • 4. 2
0 votes
👍 10😢 2🔥 1
5531. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?Anonymous voting
  • 1. शर्मिली ठाकूर
  • 2. रेखा
  • 3. माधुरी
  • 4. हेलन
0 votes
👍 13😁 2 1