cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Simplified परीक्षा

आपल्या मित्रांना ऍड करा या ग्रुप मध्ये यामध्ये ऑडिओ नोट्स,महत्वाच्या pdf फाइल्स आणि उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स मिळतील join करा t.me/ExamSimplified

Більше
Рекламні дописи
2 301
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-2130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके... महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा. 🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🔲 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध. 👉Mrp - 360 👉Pages - 368 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके... महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा. 🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Показати все...
♦️#UPSC FR-CAPF 23 निकाल.
Показати все...
FR-CAPF-23-engl-050724.pdf1.97 KB
♦️#ASO 2023 #revised provisional selection list number 2
Показати все...
9034.pdf0.54 KB
✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ 👉#PSI interview #Namewise List #PDF
Показати все...
9032.pdf0.70 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️#typing Skill Test #update 👉 आज 2nd Shift पासून पवई 4 थ्या मजल्यावर सर्व Acer कीबोर्ड बदलून एकदम नवीन Logitech keyboard Replace करण्यात आले आहेत. अशी माहिती मुलांनकडून मिळाली आहे.. तुम्ही मित्रांसोबत Acer, lenovo,Logitech तिन्ही कीबोर्ड वर exchange करून आलटून पालटून passage मारत चला.. तिथे कोणताही येवो टेन्शन राहणार नाही. 🙏
Показати все...
♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
Показати все...
9035.pdf5.94 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
#PSI #interview 2 टप्पा ✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
♦️जा.क्र.075/2022 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता दि.4 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली दोन्ही शुध्दीपत्रके रद्द करुन सुधारित शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
9027.pdf2.15 MB
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.