cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Rajyaseva Pre and Mains

Sincere and honest efforts to crack the exam,

Більше
Рекламні дописи
2 062
Підписники
+724 години
+577 днів
+24730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
🔶 घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी : 👇 ◆ धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही. ◆ समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही. ◆ घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही. ◆ घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत. ◆ घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही. ◆ घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. ◆ घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही. ◆ घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही. ◆ संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही. ◆ उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत. ◆ पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही. ◆ संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही. ◆ घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही. ◆ कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता. ◆ कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही. ◆ महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही. ◆ राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. ◆ घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही. ◆ घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही. ◆ व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही. ◆ CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. ◆ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही. ◆ न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही. ◆ घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही. ◆ उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही. ◆ न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही. ◆ उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही. ◆ घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. ◆ महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत     आधार याची तरतूद घटनेत नाही. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Показати все...
✅ भिमजी पारेख - छापखाना आणण्याचा पहिला प्रयत्न ✅ गणपत कृष्णाजी भंडारी - छापखाण्याचे जनक ✅ जावजी दादोजी चौधरी - निर्णयसागर छापखाना ✅ राणोजी रावजी आरु - आपल्या छापखान्यात दलित साहित्य छापले. ✅ फर्दूनजी मर्झबान - मुंबई प्रांतातील देशी भाषेतील पहिला छापखाना (समाचार प्रेस) ✅ वृत्तपत्रे आणि छापखाने १)दर्पण - मेसेंजर प्रेस २)मूकनायक - मनोरंजन छापखाना ३)बहिष्कृत भारत - भारत भूषण छापखाना ४)मुंबई अखबार - युनायटेड सर्व्हिस गॅझेट ५)केसरी आणि मराठा - आर्यभूषण छापखाना ६)मजूर - मजूर छापखाना
Показати все...
भारतातील प्रमुख आदिवासी उठाव 🏹 🔸 जमाती (बंड) | प्रदेश | प्रमुख 🔸 🏹 पहारीया (१७७८)  📍 राजमहल टेकड्या  👤 राजा जगन्नाथ 🏹 चुआर (जंगल महाल बंड) (१७९८)  📍 जंगल महाल (छोटा नागपूर आणि बंगालच्या मैदानांत)  👤 दुर्जन/दुर्जल सिंग, माधव सिंग, राजा मोहन सिंग, लछमन सिंग 🏹 उरांव आणि मुंडा (तामार बंड) (१७९८; १९१४-१५)  📍 तामार (छोटानागपूर)  👤 भोला नाथ सहाय/सिंग (१७९८) जत्रा भगत, बलराम भगत (१९१४-१५) 🏹 हो आणि मुंडा (१८२०-३७; १८९०चे)  📍 सिंहभूम आणि रांची (छोटानागपूर प्रदेश)  👤 पराहाटचा राजा (हो) बिरसा मुंडा (१८९०चे) 🏹 अहोम (१८२८-३०)  📍 आसाम  👤 गोमधर कोनवर 🏹 खासी (१८३०चे)  📍 जयंतिया आणि गारो टेकड्या दरम्यान डोंगराळ प्रदेश  👤 नुनक्लॉव शासक – तीरथ सिंग 🏹 कोल (१८३१)  📍 छोटानागपूर (रांची, सिंहभूम, हजारीबाग, पलामू)  👤 बुद्धो भगत 🏹 संथाल (१८३३; १८५५-५६)  📍 राजमहल टेकड्या  👤 सिद्धू मुर्मू आणि कान्हू मुर्मू 🏹 खोंड (१८३७-५६)  📍 ओडिशा, आंध्र प्रदेश  👤 चक्रा बिसनोई 🏹 कोया (१८७९-८०; १८८६; १९१६; २२-२४)  📍 पूर्व गोदावरी ट्रॅक (आंध्र), रामप (आंध्र)  👤 टोमा सोरा, राजा अनंताय्यर, अल्लूरी सिताराम राजू (रामप बंड) 🏹 भील (१८१७-१९; २५; ३१; ४६; १९१३)  📍 पश्चिम घाट, खानदेश (महाराष्ट्र), दक्षिण राजस्थान  👤 गोविंद गुरु (१९१३ मंगडरह हत्याकांड) 🏹 गोंड (१९४०)  📍 आदिलाबाद (तेलंगणा)  👤 कोम्रम भीम
Показати все...
Dr. MS Swaminathan.pdf
Показати все...
Dr. MS Swaminathan.pdf2.47 MB
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.