ru
Feedback
Simplified परीक्षा

Simplified परीक्षा

Открыть в Telegram

आपल्या मित्रांना ऍड करा या ग्रुप मध्ये यामध्ये ऑडिओ नोट्स,महत्वाच्या pdf फाइल्स आणि उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स मिळतील join करा t.me/ExamSimplified

Больше
1 877
Подписчики
Нет данных24 часа
-37 дней
-2630 дней

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
апрель '26
апрель '26
+1
в 0 каналах
март '26
+1
в 0 каналах
Get PRO
февраль '260
в 0 каналах
Get PRO
январь '26
+2
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+2
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+5
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+3
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+1
в 0 каналах
Get PRO
август '25
+1
в 0 каналах
Get PRO
июль '25
+4
в 0 каналах
Get PRO
июнь '25
+1
в 0 каналах
Get PRO
май '25
+2
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+4
в 0 каналах
Get PRO
март '25
+1
в 0 каналах
Get PRO
февраль '250
в 0 каналах
Get PRO
январь '25
+4
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+3
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+4
в 2 каналах
Get PRO
октябрь '24
+1
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+15
в 0 каналах
Get PRO
август '24
+22
в 0 каналах
Get PRO
июль '24
+4
в 0 каналах
Get PRO
июнь '240
в 0 каналах
Get PRO
май '24
+8
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+3
в 0 каналах
Get PRO
март '240
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+8
в 0 каналах
Get PRO
январь '24
+3
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+3
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+2
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+1
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+2
в 0 каналах
Get PRO
август '23
+3
в 0 каналах
Get PRO
июль '23
+5
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+7
в 0 каналах
Get PRO
май '230
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+5
в 0 каналах
Get PRO
март '23
+7
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+5
в 0 каналах
Get PRO
январь '23
+6
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+3
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+2
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+5
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+9
в 0 каналах
Get PRO
август '22
+10
в 0 каналах
Get PRO
июль '22
+8
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+5
в 0 каналах
Get PRO
май '22
+5
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+2
в 0 каналах
Get PRO
март '22
+5
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+10
в 0 каналах
Get PRO
январь '22
+10
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+5
в 0 каналах
Get PRO
ноябрь '21
+11
в 0 каналах
Get PRO
октябрь '21
+8
в 0 каналах
Get PRO
сентябрь '21
+3
в 0 каналах
Get PRO
август '21
+8
в 0 каналах
Get PRO
июль '21
+9
в 0 каналах
Get PRO
июнь '21
+5
в 0 каналах
Get PRO
май '21
+6
в 0 каналах
Get PRO
апрель '21
+12
в 0 каналах
Get PRO
март '21
+9
в 0 каналах
Get PRO
февраль '21
+13
в 0 каналах
Get PRO
январь '21
+7
в 0 каналах
Get PRO
декабрь '20
+4 950
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
15 апреля0
14 апреля0
13 апреля0
12 апреля0
11 апреля0
10 апреля0
09 апреля0
08 апреля0
07 апреля0
06 апреля0
05 апреля0
04 апреля0
03 апреля+1
02 апреля0
01 апреля0
Посты канала
आपल्या सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या विध्यार्थीप्रिय पुस्तकाच्या लेखिका आदरणीय सौ. दिव्या बालाजी महाले–सुरणे मॅडम यांना
आपल्या सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या विध्यार्थीप्रिय पुस्तकाच्या लेखिका आदरणीय सौ. दिव्या बालाजी महाले–सुरणे मॅडम यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🎂💐🎉 आपले ज्ञान, अभ्यासपूर्ण लेखन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपली तळमळ असंख्य विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग उजळवत आहे. आपले लेखन असेच प्रेरणादायी राहो आणि आपल्या हातून आणखी अनेक उपयुक्त ग्रंथ निर्माण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि यशाने समृद्ध होवो — ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा…! 🌸📚 -सिम्प्लिफाईड पब्लिकेशन अँड अकॅडमी परिवार. https://www.simplifiedcart.com

2
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
151
3
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर त
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या  दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर Online Booking Mrp : 160 Offer Rate : 100 https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 9860910895
151
4
सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 👆
सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 👆
137
5
♦️महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ प्रथम उत्तरतालिका नुसार किती गुण मिळाले आहेत? कृपया ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनीच वोटिंग करा.
119
6
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर त
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या  दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर Pre booking offer starts Mrp : 160 Offer Rate : 100 Dispatch Date : 14 January https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 9860910895
117
7
♦️ कृषी सेवा परीक्षा पदे.. 🌳🌿🌿
♦️ कृषी सेवा परीक्षा पदे.. 🌳🌿🌿
117
8
+1
♦️जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
130
9
♦️28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. 👉 अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता..
♦️28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. 👉 अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता..
126
10
♦️ चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू..
♦️ चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू..
113
11
ऑनलाईन बुकिंग https://www.simplifiedcart.com
132
12
आज पार पडलेल्या MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षेत विचारण्यात आलेले चालू घडामोडीचे 15 पैकी 14 प्रश्न आपल्या 'Simplified Yearbook' या पुस्तकातून आले आहेत... प्रत्येक प्रश्नाचा स्त्रोत पेज क्रमांकासह या PDF मध्ये दिला आहे..
138
13
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर त
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या  दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर Pre booking offer starts Mrp : 160 Offer Rate : 100 https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 9860910895
92
14
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर त
📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या  दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर Pre booking offer starts Mrp : 160 Offer Rate : 100 https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 9860910895
102
15
राज्यसेवा मुख्य तात्पुरती गुणवत्ता यादी ♦️जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.१३ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
209
16
📣 📚📚 सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition) 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध 🔺चालू घडामोडी
📣 📚📚 सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition) 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺1 डिसेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर 🔺25 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी 🔺नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर 🔺महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल 🔺1300+ One Liner चालू घडामोडींचा समावेश 📥 मुळ किंमत : ₹ 380/ 🛍 Price : ₹250/- 🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇 https://www.simplifiedcart.com 🖱 🖱 📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 9860910895
194
17
आज झालेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत "सिम्प्लिफाईड इयरबुक" मधून आलेले प्रश्न... 👆
190
18
विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या MPSC संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत आपल्या ‘सिम्प्लिफाईड इयर बुकने’ पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ज्यांनी आपल्या पुस्तकावर विश्वास ठेवला, त्यांचा ‘चालू घडामोडी’चा स्कोर आज नक्कीच टॉपवर असणार. अचूक दिशा आणि दर्जेदार कंटेंट हेच आपले वैशिष्ट्य आहे. लवकरच पेज क्रमांकासह स्त्रोत टाकेल 👍🔥🔥
223
19
#simplified_Publication 🟧 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2025🟩 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️ परीक्षा वार /दिनांक : रविवार - 04 जानेवारी 2026 ◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी. ◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती       वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी. ◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12 🔔 परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु       होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे आवश्य आहे? » उमेदवारांची तपासणी / झडती. » ओळख पडताळणी करण्यास. » बायोमेट्रिक तपासणी करणे. » उपस्थिती (हजेरी) नोंदविणे. » महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी. 📣 परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? ☑️ प्रवेशपत्र ☑️ आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. ☑️ त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे. ☑️ नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. ☑️ किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » किमान 1 ते 2 पाणी बॅाटल » मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी एक बॅग » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात   घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध  परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. » किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर पोहचावे. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य     असल्यास) ✍ उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? ☑️ परीक्षेचे नाव व वर्ष  ☑️ परीक्षा क्रमांक ☑️ बुकलेट क्रमांक ☑️ विषय सांकेतांक- 1121 ☑️ प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C | D ) ☑️ स्वत:ची सही ◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी. ◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था असल्यास) ☑️ पर्यवेक्षकांची सही 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा..!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील
221
20
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏💐
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏💐
168