ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
737
Подписчики
-124 часа
Нет данных7 дней
-430 дней
Архив постов
रुग्ण हा ग्राहक नसून उपचारासाठी आलेला लाचार माणूस असतो त्याची ही आर्थिक पिळवणूक आता देवाभाऊ सरकारमुळे कायमची थांबणार.

भारतीयांनी राहुल गांधींचे नेतृत्व वारंवार नाकारलेय, पण पराभव मान्य करण्याऐवजी घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे कटकारस्थान तो करतो.

देवाभाऊंद्वारा स्व . गोपीनाथराव मुंडेंना खरी गुरुदक्षिणा !
देवाभाऊंद्वारा स्व . गोपीनाथराव मुंडेंना खरी गुरुदक्षिणा !

राहुल गांधी अजुनही पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत नाही. जखम कपाळाला आणि पट्टी गुढघ्याला अशी त्यांची अवस्था आहे. त्यांची मानसिकता अराजकवादी आहे

देवाभाऊंनी धुतल्यावर पेंटर २ -३ महिने बोलत नसतो आता!

फरक स्पष्ट आहे
फरक स्पष्ट आहे

वाकडतोंड्याच्या विविध मागण्यांच्या पत्राला देवेंद्रजींचे सडेतोड उत्तर

आम्ही जे आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत करार केले त्याला मूर्त स्वरूप येत आहे. यासाठी आम्ही नवी मुंबईत एज्युसिटी तयार करत आहोत जिथे जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळेल (हिंदी)

आम्ही जे आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत करार केले त्याला मूर्त स्वरूप येत आहे. यासाठी आम्ही नवी मुंबईत एज्युसिटी तयार करत आहोत जिथे जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळेल

पश्चिम ऑस्ट्रेलियातील ७ विद्यापीठे मुंबईत येत असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल व आपले परकीय चलनही वाचेल

देवाभाऊंचा ध्यास मराठवाड्याचा सर्वांगीण विकास
देवाभाऊंचा ध्यास मराठवाड्याचा सर्वांगीण विकास

आम्हाला मुंबई लंडन, पर्थ, न्युयॉर्कसारखी नाही घडवायची तर अत्यंत वेगळ्या पद्धतीने विकसित करायची आहे. जिथे आमच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळेल

जेव्हा ऑस्ट्रेलियातील ८ विद्यापीठांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मुंबईची निवड केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा अधिक चांगला विकास करण्यासाठी आम्ही आता मुंबई ३.० तयार करत आहोत

हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. आमच्यासाठी तो स्वर्गातून मिळालेला आशीर्वाद आहे - प्रा आमित चकमा, उपाध्यक्ष

हाच तो ठाकरेंचा DNA...
हाच तो ठाकरेंचा DNA...

विश्वनेते, युगपुरुष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

देवाभाऊंच्या यशस्वी प्रयत्नामुळे आता 5000 नव्या, अत्याधुनिक बसेससह ग्रामीण महाराष्ट्राचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार.

सीईटी परीक्षांमधील गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, यात कुठेही गडबड आढळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी क
सीईटी परीक्षांमधील गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, यात कुठेही गडबड आढळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल!-

उबाठाचं आंदोलन हे स्वतः आयुष्यात काहीच न करू शकणाऱ्या नाकर्त्यांचं आंदोलन आहे! संधी मिळूनही काही न करणारे बोलघेवडे फक्त विरोधच करू शकतात.

UPIवर काँग्रेसकडून सवाल, पण सत्य काय? पूर्ण व्हिडिओ पाहा आणि नेमकं वास्तव जाणून घ्या!