uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
758
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+37 kunlar
-930 kunlar
Postlar arxiv
राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन ह्या दोन्ही मंत्र्यांचे देवा भाऊंनी कौतुक केले

नदीचे पावित्र्य काय आहे नदीचे महात्म्य काय आहे हे देवा भाऊंनी सांगितले

पहिल्यांदा संपूर्ण महिला सैनिकांची तुकडी ही तयार करण्याऱ्या देखील अहिल्यादेवीच होत्या

आपल्या नद्यांचे महत्व जाणनाऱ्या ह्या अहिल्यादेवी होत्या

नर्मदा नदी दूषित होऊ नये म्हणून नर्मदेची एक धारा वेगळी काढली आणि सर्व नागरिकांना सांगितले ही तुमच्या करिता धारा आहे तसेच मुख्य धारेत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करायचे नाही असा आदेश हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काढला

कुठल्याही भागात दुष्काळ पडू नये ह्या दृष्टीने त्यांनी केलेले कार्य आजही त्यांनी तयार केलेले बारव हे अतिशय उत्तम आणि सुस्थितीत आहेत

मुघलांच्या नाकावर टिच्चून आणि त्यांच्या छातीवर पाय देऊन अहिल्यादेवींनी ह्या सगळ्या मंदिरांचे पुनर्निर्माण त्या ठिकाणी करून दाखवले

ह्या देशामध्ये उत्तम शासक म्हणून जर कोणाचं नाव घेता येईल तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या

ह्या यात्रेत अहिल्या देवींचा विचार अहिल्या देवींचा वारसा आणि ह्या विचार आणि वारसाच्या आधारावर पुढच्या काळाचा विकास कसा करणार आहोत ह्या संधर्भात ह्या यात्रेची रचना करण्यात आलेली आहे

मोदीजी नेहमी सांगतात विरासत भी और विकास भी वारश्याच संवर्धन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी करणे गरजेचे आहे

आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अतिशय महत्त्वाची यात्रा गोदा ते नर्मदा ह्या यात्रेचे आयोजन केले

देवा भाऊंनी आपले मनोगत मांडले

Visuals

Visuals

Visuals

Visuals

गोदा ते नर्मदा जल यात्रा शुभारंभ |नाशिक| #DevendraFadnavis

आपल्या महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन की, त्यांनी महाराष्ट्रातून नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. आपल्या दे
आपल्या महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन की, त्यांनी महाराष्ट्रातून नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. आपल्या देशातूनही तो आता संपत आहे. हे खरं परिवर्तन आहे. - स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज

आपले देवेंद्रजी फडणवीस हे समुद्रातील असे वादळ आहे जे आधीच जाहीर करतात की, 'मी पुन्हा येईन, माझ्या किनाऱ्यावर घर बांधू नका'. '
आपले देवेंद्रजी फडणवीस हे समुद्रातील असे वादळ आहे जे आधीच जाहीर करतात की, 'मी पुन्हा येईन, माझ्या किनाऱ्यावर घर बांधू नका'. 'मी पुन्हा येईन आणि अधिक वेगाने परत येईन'. त्यांच्या या विश्वासाला मी वंदन करते. - साध्वी ऋतंभरा

राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ आणि आयआयटीच्या साथीने महाराष्ट्रात उभी राहणार दूध गुणवत्ता तपासणीसाठी AI यंत्रणा.
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ आणि आयआयटीच्या साथीने महाराष्ट्रात उभी राहणार दूध गुणवत्ता तपासणीसाठी AI यंत्रणा.