ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
758
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
महाराष्ट्र असो कि पश्चिम बंगाल... अब ये तो सिर्फ शुरुवात हुई है, असली छलांग तो अभी बाकी है....

संत वंदनाची महाराष्ट्राची परंपरा पुढे नेतोय शिवबाचा मावळा.. मुख्यमंत्री देवाभाऊंच्या कृतीचे संतानाही कौतूक

देह झिजावा सेवेसाठी, अडल्या नडल्यांच्या पुर्तीसाठी, कर्म हेच हाच धर्म आयुष्यभरासाठी..
देह झिजावा सेवेसाठी, अडल्या नडल्यांच्या पुर्तीसाठी, कर्म हेच हाच धर्म आयुष्यभरासाठी..

पुज्यपाद स्वामी अवधेशानंद स्वामी महाराज यांनी देवेंद्रजींची मुक्त कंठाने केलेली प्रशंसा

समाजातील प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी नॅशनल कँसर हॉस्पीटलची सुरूवात करण्यात आली त्याच भवनेतन नॅशनल हेल्थ केअर इन्स्टीट्युट काम करेल

१८ भुजांवाली भारतमाता दुर्गा पुन्हा राष्ट्रात नवचैतन्य आणेल याचा पूर्ण विश्वास आहे

भाजपचा हमजा अली
भाजपचा हमजा अली

धारावीकरांना 500 ते 750 स्के. फुटाची घरे अब तेरा क्या होगा उध्दव ठाकरे
धारावीकरांना 500 ते 750 स्के. फुटाची घरे अब तेरा क्या होगा उध्दव ठाकरे

अब तेरा क्या होगा उद्धव? धारावीच्या नावावर आपली दुकानं चालवणाऱ्या उबाठा तुम्ही लक्षात ठेवा........... देवाभाऊ जे बोलतात… ते करूनच दाखवतात!

भाजपवाले चर्चा नाही थेट Strike करतात, 2 महिन्यांपासून Operation Tiger च्या वल्गना सुरू असतांना येथे भाजपने एका फटक्यात झाडू फ
भाजपवाले चर्चा नाही थेट Strike करतात, 2 महिन्यांपासून Operation Tiger च्या वल्गना सुरू असतांना येथे भाजपने एका फटक्यात झाडू फिरवला

बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभा देवाभाऊ नांदेड तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी 28 हजार पेक्षा रुपयांची मदत बॅ
बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभा देवाभाऊ नांदेड तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी 28 हजार पेक्षा रुपयांची मदत बॅंक खात्यात जमा.

निवेश हो या विकास महाराष्ट्र बना देश का नंबर 1 पावरहाउस! मुंबई से गडचिरोली तक हर शहर बन रहा है विकास का इंजन!

देवाभाऊ…फक्त नाव नाही, तर विश्वास आहे अक्षय तृतीयेला मोडली कुप्रथा…32 मुलींचं बालपण वाचवलं..प्रत्येक बहिणीसाठी ढाल बनलेले देवाभाऊ…‘नारी शक्ती’चा नारा नाही, तर जिवंत लढा आहे

पालकांनो, तुम्हाला एक मुलगी किंवा जुळ्या मुली असतील तर सरकारकडून ₹1 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते! ही योजना काय आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा.

देवाभाऊंनी दिलेलं वचन आता खरं होतयं! धारावीकरांना मिळणार 500 स्क्वेअर फूट घर
देवाभाऊंनी दिलेलं वचन आता खरं होतयं! धारावीकरांना मिळणार 500 स्क्वेअर फूट घर

फरक स्पष्ट आहे
फरक स्पष्ट आहे

"मुख्यमंत्री सहायता निधि हुई डिजिटल" अब इलाज में नहीं होगी देरी 8 घंटे में मदद तैयार!

महाराष्ट्राच्या ऊर्जाक्रांतीसाठी बूस्टर ठरणारी 5199 कोटींची गुंतवणूक... कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि शाहूवाडीत उभे राहणार 3 पंप्
महाराष्ट्राच्या ऊर्जाक्रांतीसाठी बूस्टर ठरणारी 5199 कोटींची गुंतवणूक... कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि शाहूवाडीत उभे राहणार 3 पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प.

देवाभाऊंच्या नेतृत्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर १
देवाभाऊंच्या नेतृत्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर १

सनातन संस्कृती असो की हिंदू संस्कृतीतील नारी शक्ती... राहुल गांधी तुमच्यामध्ये इतका हिंदूद्वेष, नारीद्वेष का आहे?