We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
+124 часа
Нет данных7 дней
+130 дней
Архив постов
CJP चा देशद्रोही चेहरा उघड...
ह्यांना भारताचा नेपाळ श्रीलंका बांग्लादेश करायचा आहे.
पदवीधर आणि शिक्षकांचा देवाभाऊंच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ! त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटणार !
सुप्रीम कोर्टाने राहुलच्या वर्तनावर आक्षेप नोंदवला आहे पण राहुल गांधींची मुजोरी जनताच उतरवणार !
देवाभाऊ जे MOU करतात त्याचं पुढे होतं काय हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा...
बळीराजाच्या वेदनेची जाण...अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर देवाभाऊंचं लक्ष ठाम...
बळीराजाच्या वेदनेची जाण...अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर देवाभाऊंचं लक्ष ठाम...
रोहित काय म्हणल....
ज्याच्या विरोधात आंदोलन केलं त्याच्याच जत्रेत म्हातारा बुंदी खायला गेला ?
नेहरू गांधी घराणेशाहीची विकृती...सरन्यायाधिशांना शिवीगाळ घाणेरडी करण्याची घाणेरडी प्रवृत्ती...
देवाला सगळं माहिती असतं तो फक्त सुरु असलेला खेळ बघत असतो आणि वेळेवर कार्यक्रम लावतो.
सोन्याचा चमचा घेऊन जन्म, पण विचारांची दिवाळखोरी...संस्कारांची श्रीमंतीच खरी, बाकी दिखाव्याची गांधीगिरी...
कर्जमाफीसाठी साडेतीन लाख शेतकऱ्यांची नवी यादी जाहीर, सोबतच 5 हजार रुपयांची तातडीची मदत देऊन देवाभाऊ करत आहेत शेतकऱ्यांची दिवाळी गोड.
आता ५००० गाड्यांची कॅपॅसिटी तुम्ही तयार केली आहे ही ५००० गाड्यांची कॅपॅसिटी लवकरच ५० हजारापर्यंत पोहोचेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये भविष्यातही चार्जिंग स्टेशन्स असतील, बॅटरी स्वापिंग स्टेशन असतील याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून जागा उपलब्ध करून देणे असेल किंवा त्याकरता गतीने तुम्हाला काही कनेक्शन्स देणं असेल या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र सरकार पुढाकार घेऊन तुम्हाला पूर्ण मदत करेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो
पुढच्या काळात तर त्यांचा प्रयत्न असा आहे की स्वपेबल बॅटरी सोबतच ज्या फुल फ्लेज आपल्या ज्या ट्रक्स आहेत या तयार झाल्यानंतर केवळ 20 मिनिटांमध्ये बॅटरी चार्जिंग करता येईल अशा प्रकारच्या बॅटरीज तयार करण्याचा प्रयत्न हा याच ठिकाणी ते करतायत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारचं बॅटरीचे रिव्होलुशन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे
कारण आज आपण जर विचार केला तर मी नेहमी असं म्हणतो की, जर ५० टक्के ईव्हीवर भारत पोहोचला, आपल्या एकूण मोटर्स, कार आणि ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये जे आपण इंधन खर्च करतो ते ५० टक्के जर आपण ईव्हीने रिप्लेस केलं, तर आपण डॉलरचा जो भाव आहे हा २० रुपयांनी कमी आणू शकतो, इतकी मोठी याची क्षमता आहे
२९ ऑगस्ट २०२५ ला आमच्या सोबत त्यांनी एमओयू केला. जयंतराव, अनेक वेळा आपले सगळे विरोधक प्रश्न विचारतात की तुम्ही एमओयू करता पण नेमकं त्याचं होतं काय? तर आम्ही एमओयू करतो आणि त्याचं 'एनर्जी इन मोशन' होतं, हे मला या ठिकाणी सांगताना अतिशय मनापासून आनंद वाटतोय. आणि हे क्षेत्र इतकं महत्त्वाचं आहे, जसं मगाशी त्यांनी सांगितलं की ३% गाड्या या ३५% पोल्युशन करतायत आणि १५% पेक्षा जास्त २५ टक्क्यांपर्यंतचा ट्रॅफिक हा सगळा या गाड्यांमुळे होतोय
आज खरं म्हणजे पुणे जिल्ह्याकरता आणि तळेगाव करता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या कार्यक्रमापूर्वी इथे जवळच फेस टू मध्ये आम्ही हुंडईच्या नवीन प्लांट च उद्घाटन केलं आणि आता या ठिकाणी एनर्जी इन मोशन ज्यामध्ये आपल्या ज्या ट्रक्स आहेत या इलेक्ट्रिक ट्रक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सोबतच बॅटरी असेंबलिंग अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आणि मी खरोखर श्री मुरकुंबी आणि श्री ध्रुवक कोटक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ज्या वेगानं त्यांनी हा प्लांट या ठिकाणी उभा केलेला आहे
