We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше760
Подписчики
-224 часа
Нет данных7 дней
+330 день
Архив постов
शेतकऱ्याची पाटी कोरी झालीच पाहिजे म्हणजे त्यावर त्याला इतिहास लिहिता येईल आणि त्या साठी देवाभाऊ त्यांची पाठी खंबीरपणे उभा....
शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला त्यावर नवा इतिहास लिहीता यावा यासाठी आम्ही हे निर्णय घेत आहोत. यावर्षी केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतीमध्ये 95 हजार कोटींची गुंतवणूक करत आहोत.
शेतकऱ्यांची 7.5 हॉर्सपॉवरची 48 हजार कोटींची जुनी वीजबीले माफ करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.
मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांची 7.5 हॉर्सपॉवरची 85 हजार कोटींची जुनी वीजबीले माफ करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.
मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
चालू वर्षाचे पैसे भरणाऱ्यांनाच प्रोत्साहन रक्कम मिळेल ही अटही आम्ही काढून टाकली
शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला त्यावर नवा इतिहास लिहीता यावा यासाठी आम्ही हे निर्णय घेत आहोत. यावर्षी केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतीमध्ये ९५ हजार कोटींची गुंतवणूक करत आहोत
शेतकऱ्यांची ७.५ हॉर्सपॉवरची ४८ हजार कोटींची जुनी वीजबीले माफ करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत
आमच्या सरकारने जे शेतकरी ७.५ पॉर्सपॉवर पर्यंत वीज वापरतात त्यांची बीले माफ केली आणि आता सोर कृषी आणि सौर पंपाच्या माध्यमातून ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत देत आहोत
शेतीमध्ये नव्या पद्धती,नवे तंत्रज्ञान आणणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणत आहोत.
हे वर्ष अल निनोचे असल्यामुळे चालू वर्षाचे पैसे भरणाऱ्यांनाच प्रोत्साहन रक्कम मिळेल ही अटही आम्ही काढून टाकली
कोणतीही निवडणूक नसताना इतकी मोठी कर्जमाफी दिली हे प्रथमच घडले असावे. महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असते
शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्यामुळेच मी हा सत्कार स्विकारत आहे.
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केल्याबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे आयोजित सत्कार समारंभ
🕜 दु. १.३० वा. | १५-७-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Karjmafi2026 #FarmerWelfare
https://www.youtube.com/live/g0PVVXiZ2qo?si=ab7xZZ97h48A6Pa3
https://www.facebook.com/100044197187974/videos/1025164196877822
https://x.com/Dev_Fadnavis/status/2077302463275933980?s=20
विरोधकांनी वेगवेगळे नॅरेटिव्ह उभे केले...देवाभाऊंनी सर्वाना उरून पुरले...
