ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
762
المشتركون
-124 ساعات
+57 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
देवाभाऊंच्या राज्यामध्ये महिला आता 'शेतकरी' म्हणून ओळखली जाणार आहे आणि तिला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व लाभणार आहे

स्वतःच्या फायद्यासाठी ज्या काँग्रेसने मृतदेहांवर कमिशनखोरी केली त्यांनी आणि त्यांच्या चेल्यांनी देवाभाऊंना सल्ले देण्याच्या भ
स्वतःच्या फायद्यासाठी ज्या काँग्रेसने मृतदेहांवर कमिशनखोरी केली त्यांनी आणि त्यांच्या चेल्यांनी देवाभाऊंना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये!

photo content

जागो तो एक बार हिंदू जागो तो जयंत पाटलांना देखील देवा भाऊंनी गायलेल्या गाण्याची भुरळ

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे के कनेक्टिंग लिंक को लेकर विरोधियों ने जो कीचड़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी पर फेंका था, वह विरोधियों के ही मुंह पर गिरा है।

देवाभाऊंच्या राज्यात उत्तरदायित्व प्रथम, कारवाई निश्चित. जळगाव-जामोद प्रकरणात देवाभाऊंचा कठोर निर्णय... चुकीचा तपास करणाऱ्या सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन.

भास्कर जाधवांना उबाठा सोडून काँग्रेसचा लळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देत नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला

एकाच पोलीस स्टेशनमधील सर्व पोलिसांचे निलंबन... समोर कोणीही असो देवाभाऊंच्या राज्यात चुकीला माफी नाही.

यापुढे आम्ही मुंबई - पुणे मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक वरून प्रवास करणार नाही आणि करताना दिसलो तर आमची आई नेक आणि बाप एक
यापुढे आम्ही मुंबई - पुणे मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक वरून प्रवास करणार नाही आणि करताना दिसलो तर आमची आई नेक आणि बाप एक नाही

केसेसच्या उपलब्धतेनुसार आणि पडताळणीनंतर नवीन न्यायालयांची मागणी निश्चितपणे पूर्ण केली जाईल

जळगाव जामोद येथे घडलेली घटना ही 'जय भीम' चित्रपटातील प्रसंगासारखीच अत्यंत दुर्दैवी आणि भयानक आहे केवळ निलंबन (Suspension) पुरेसे नाही; अशा दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बरखास्त करावे, जेणेकरून पोलीस विभागात कडक संदेश जाईल

जर भविष्यात पुन्हा अशी आग लागली आणि पसरली, तर बाजूलाच असलेल्या ताडोबाच्या जंगलामुळे ती आटोक्यात आणणे कठीण होईल; चंद्रपूरमध्ये अशा घटना टाळण्यासाठी या सर्व बाबींचा डीपीआर (DPR) करून नूतनीकरणासाठी सरकार तातडीने आदेश देणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे

रोहित पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ती वस्तुस्थिती आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी अतिशय लाजीरवाण्या पद्धतीने काम केले आहे. या विशिष्ट प्रकरणात पोलिसांचे वर्तन अत्यंत चुकीचे असल्याने, तिथले क्राईम विभागासह सर्व संबंधित पीआय आणि पीएसआय यांना निलंबित करण्यात आले आहे.

वारकऱ्यांची सेवा... हा स्वराज्याचा संस्कार. त्या परंपरेचा मान राखत, शिवपाईक देवाभाऊ वारीतील प्रत्येक वारकऱ्याची सेवा, सुरक्षितता आणि सोयीसाठी वारकऱ्यांच्या सेवेत सदैव तत्पर.

सुधीर भाऊंनी विचारलेल्या ४६ वर्षे जुन्या झालेल्या यंत्रणा रस्ते खड्डे ह्याचा डीपीआर करून सर्व ठिकाणी नूतनीकरण करण्यासाठी मान्यता देणार का ह्या प्रश्नावर देवा भाऊंचे उत्तर

शेतीमध्ये तण जाळण्याची एक पद्धत असते, तशा पद्धतीने त्यांनी ते जाळल्यामुळे ती आग लागली आणि त्यातून हा प्रसंग घडला.सुदैवाने यात कुठलेच नुकसान झाले नाही आणि ती आगही आपण नियंत्रणात आणू शकलो.

स्वयंपूर्ण विकास प्रकल्पांमुळे मुंबईतील मराठी माणसाच्या मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय ४०० चौरस फुटांच्या घरातून १००० चौरस फुटांच्या प्रशस्त घरापर्यंतचा हा प्रवास शक्य झाला... आणि मुंबईत असे अनेक पुनर्विकास प्रकल्प वेगाने साकार होत आहेत हे परिवर्तन घडवून आणण्यात देवाभाऊंचं नेतृत्व मोलाचं ठरलं.