fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
744
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-930 روز
آرشیو پست ها
मला असं वाटतं की आता जे काही लग्न सुप्रिया ताईकडे मुलीचं झालं, तर त्या ठिकाणी मी पण इथे गेलो होतो दिल्लीला. मोदी साहेब देखील त्या ठिकाणी गेले होते, सगळ्याच पक्षाचे लोक होते फक्त आम्हीच होतो असं नाही आहे. ही तर आपली संस्कृती आणि पवार साहेबांशी इतक्या वर्षाचा आमचा जरी राजकीय काही विरोध राहिला किंवा नीतिगत काही गोष्टींवर आमचे मतभेद राहिले तरी देखील मला असं वाटतं की संबंध तर नेहमी चांगलेच राहिले ना. म्हणजे त्यांना कधी आमच्याकडे यायला वाईट वाटलं नाही आम्हालाही त्यांच्याकडे जायला वाईट वाटलं नाही आणि महाराष्ट्राची संस्कृतीच आहे.

या देशाचा इतिहास असा आहे जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंग मध्येच राहिलेत त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही आणि भ
या देशाचा इतिहास असा आहे जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंग मध्येच राहिलेत त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही आणि भारतामध्ये व्हॅकन्सी देखील नाही. मोदीजीच 2029 ला पुन्हा पीएम होणार आहेत मोदीजी 2034 ला पुन्हा पीएम होणार There is No vacancy . मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माझं मत एवढंच आहे ते एकत्रित येणार की नाही तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. आता जे घडलेलंच नाही त्याच्यावर इथे चर्चा करून फायदा काय आहे? काही मला असं वाटतं जेव्हा घडेल, त्यावेळेस आपण त्याचा विचार करू. हा ही माझं जे काही मत होतं, ते आजही आहे की समजा माझे जे दोन्ही पार्टनर आहेत आमचे, या दोन्ही पार्टनर्स मध्ये कोणी जर त्या ठिकाणी येत असेल तिसरा पार्टनर, ते कोणाला आणत असतील आमच्याशी चर्चा केली पाहिजे. एवढीच आमची अपेक्षा आहे.

अजित दादांचे गेल्या काही वर्षातले संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे आणि वैयक्तिक होते त्यामुळे मला तर ती माझी जबाबदारीच वाटते त्यामुळे निश्चितपणे मी ती करेन पण याचा अर्थ तो पक्ष मी चालवतो किंवा भाजप चालवते असं म्हणणे योग्य होणार नाही त्यांचे निर्णय तेच घेतात त्यांचे निर्णय कोणी दुसरे घेत नाही

राहुल गांधींच्या हातात जे संविधान आहे ते लाल रंगाच आहे कारण समोर मुखपृष्ठ संविधानाच आहे आणि आतमध्ये माओवाद्याच लाल पुस्तक आहे

CJP कोण आहे ती काय काम करते ह्याचे उत्तर देवा भाऊंनी दिले CJP म्हणजे काँग्रेस जितावो प्रोग्राम आहे

तुम्ही जर सर्वे केलात तर देशाची युवा पिढी मोदीजींच्या मागेच उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल

तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतो सांगतो माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात त्यामुळे 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात आहे

या देशाचा इतिहास असा आहे जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंग मध्येच राहिलेत त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही आणि भारतामध्ये व्हॅकन्सी देखील नाही मोदीजीच २०२९ ला पुन्हा पीएम होणार आहेत मोदीजी २०३४ ला पुन्हा पीएम होणार नो व्हॅकन्सी

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | पुढारी न्यूज महा SUMMIT 2026 🕦 स. ११.२२ वा. | १-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #MahaSummit2026 https://www.youtube.com/live/wxz18r-u13k?si=ZPzXK-ZbDy-v3RbQ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1010063602076126 https://x.com/Dev_Fadnavis/status/2094664779684315502?s=20

आधी वारकरी आणि आता वारकऱ्यांची पंढरी... आपल्या दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांतून विठ्ठल भक्त देवाभाऊ पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या अडचणी दूर करत आहेत

महाराजांच्या वर कोणाचाच फोटो नको म्हणणाऱ्या 'नव्या पप्पूंनी' आधी शिवसेना भवनात जाऊन बाळासाहेबांचा फोटो काढून दाखवावा.
महाराजांच्या वर कोणाचाच फोटो नको म्हणणाऱ्या 'नव्या पप्पूंनी' आधी शिवसेना भवनात जाऊन बाळासाहेबांचा फोटो काढून दाखवावा.

प्रशासनातला प्रोटोकॉल कळायला अभ्यास लागतो, स्टंटबाजी नाही! मार्केटमध्ये आलेल्या नव्या 'पप्पू'ची हीच ती बालीश वृत्ती.

नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या सरकारमध्ये हिंदू आता गप्प बसणार नाही आणि मार तर अजिबात खाणार नाही!!!

हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि महादेवांचा आशीर्वाद पाठीशी असलेले देवाभाऊ निरंतर जनसेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत...

नावाखाली ‘जस्टिस’ आणि काम मात्र ‘काँग्रेस’चं! CJP च्या सामाजिक मुखवट्यामागचा 'काँग्रेस जिताओ प्रोग्राम' अखेर उघडा पडला.
नावाखाली ‘जस्टिस’ आणि काम मात्र ‘काँग्रेस’चं! CJP च्या सामाजिक मुखवट्यामागचा 'काँग्रेस जिताओ प्रोग्राम' अखेर उघडा पडला.

मालेगावला टिपूच्या शेजारी महाराजांचा फोटो लावला तेव्हा थोबाड न उचकटणारा ठाकरेंचा नवा पप्पू आता सरकारी प्रोटॉकॉलनुसार लावलेल्य
मालेगावला टिपूच्या शेजारी महाराजांचा फोटो लावला तेव्हा थोबाड न उचकटणारा ठाकरेंचा नवा पप्पू आता सरकारी प्रोटॉकॉलनुसार लावलेल्या फोटोवर आभाळ हेपलतोय...

प्रियंकाजींना तुम्ही संधी का नाही दिली  हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींनी सांगावं

आता नवपप्पू हे सांग, इथे महाराजांच्या डोक्यावर बाळासाहेब कसे चालतात?
आता नवपप्पू हे सांग, इथे महाराजांच्या डोक्यावर बाळासाहेब कसे चालतात?

ठाकरेंचा नवा पप्पू अमित ठाकरे
ठाकरेंचा नवा पप्पू अमित ठाकरे