759
订阅者
+224 小时
+17 天
-330 天
帖子存档
कर्जमाफीच्या गाजावाजामागचं वास्तव भाजप आमदारांनी जनतेसमोर आणलं बघा पुर्ण व्हिडीओ.
देवाभाऊंच्या राज्यात पोलीस अधिकारी असो वा इतर कोणी... कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना माफी नाही...कर्तव्यापेक्षा कोणीही मोठं नाही...
ड्रग माफियांचा बादशाह गजाआड, देवाभाऊंच्या ड्रगमुक्त महाराष्ट्र मोहिमेला मोठं यश!
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पोलिस दलाला नवी ताकद, नवी ओळख! सायबर गुन्हेगारांपासून माफियांपर्यंत... आता महाराष्ट्र पोलिस अधिक सज्ज!
देवाभाऊंनी ड्रग्ज माफियांची झोप उडवली!
ड्रग्सवरील कडक कारवाईमुळे अवघ्या चार महिन्यांत तब्बल ₹254कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी विधानसभा में खुलकर बोले वर्दी का अपमान नहीं होना चाहिए। राजनीतिक द्वेष अपनी जगह लेकिन पुलिस का सम्मान करना होगा।
ड्रग्ज तस्करांवर देवाभाऊंकडून मकोकाचा दणका, संपत्तीही जप्त! बोललेला शब्द पूर्ण करणारे देवाभाऊच त्यामुळे आता गुन्हेगारांवर थेट प्रहार!
देवाभाऊंचा ड्रग्सविरोधी लढ्यासाठी मोठा निर्णय!
ड्रग्सची माहिती देणाऱ्यांना पारितोषिक दिले जाईल आणि त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांना आता शून्य सहनशीलता; संबंधित पोलीस थेट बडतर्फ!
देवाभाऊंनी दिला ड्रग्ज माफियांच्या साम्राज्याला मोठा हादरा! सलिम डोलासह 15 साथीदार जेरबंद......
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
