JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 994
Подписчики
-224 часа
-147 дней
-5830 день
Архив постов
3 993
🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.
3 993
🔖 दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी काम्या कार्तिकेयन (मुंबई) सर्वात तरुण 18 वर्षाची भारतीय आणि जगातील दुसरी तरुण महिला बनली आहे.
3 993
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर
https://t.me/mypocketstudy
3 993
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती.
====================
🍀विशेष माहिती...
- 👮♂️ आज पासून पदभार स्वीकारणार
- नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पॅनेलमेंट समितीने केलेल्या शिफारशींनुसार.
🚨1990 च्या बॅचचे IPS अधिकारी.
राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास
- मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून दाते यांना रवी पुजारी टोळी पूर्णपणे कमकुवत करण्याचे श्रेय
- महाराष्ट्र ATS प्रमुख म्हणून, दाते यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक
- 2003 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून 'आर्थिक गुन्ह्यांचे निरीक्षण: व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली दृष्टीकोन' या विषयावर Ph. द
- 📜 सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2 वर्षांचा कार्यकाळ राहील.
3 993
अंधाराकडून प्रकाशाकडे
नेणारी क्रांती ज्योत !
सावित्रीबाई फुले
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐🙏
==================
विशेष माहिती...
3 जानेवारी 1831 जन्म- नायगाव, सातारा
1840: ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह
1848: पुणे येथील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली.
1849: अस्पृश्य मुलींसाठी शाळा उघडली.
1851: महिला सेवा मंडळाची स्थापना
1855: रात्रीच्या शाळेची स्थापना
1856: सावित्रीबाईंची भाषणे (संग्रह)
1863: बालहत्या प्रतिबंधक गृह
1868: अस्पृश्यांसाठी विहीर उघडली.
1873: सत्यशोधक समाजाची स्थापना
1890: महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन
1996-97: प्लेग मदत कार्य
10 मार्च 1897- मृत्यू
📕साहित्य - 1)काव्यफुले
2) बावनकाशी, सुबोध रत्नाकर
3 993
घराघरात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्री बाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏
3 993
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥
👉उमेदवार प्रोफाइल लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉MPSC बाह्य लिंक
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
👉MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍
➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 993
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरिन यांची पुनर्नियुक्ती 🏒
● पूर्ण नाव - शुअर्ड मारिज्ने (Sjoerd Marijne)
● राष्ट्रीयत्व: डच (नेदरलँड्स)
● नेदरलँड्सच्या होफ्डक्लासे लीगमध्ये HC Den Bosch क्लबसाठी 10 वर्षे खेळले. 1998 आणि 2001 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकले.
● नेदरलँड्सच्या महिला आणि U-21 पुरुष संघांचे कोचिंग केले.
● 2014 मध्ये नेदरलँड्स महिला संघाचे मुख्य कोच.
● 2017-2021 पर्यंत महिला संघाचे मुख्य कोच
3 993
+1
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलन
● दैनिक सकाळ सोडले तर कुणीही याला महत्व दिले नाही
●कुणी कोपर्यात दिली तर कुणी बातमीच दिली नाही
3 993
#Update...
GCC-TBC English 50 हॉलतिकीट संस्था लॉग-इन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
आपण जिथे फॉर्म भरला आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन घेऊन यावे...
3 993
3 993
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
तू अपनी ख़ूबियां ढूंढ़
कमियां निकालने के लिए लोग हैं
अगर रखना ही है कदम
तो आगे रख,
पीछे खींचने के लिए लोग हैं|
खुद की अलग पहचान बना
भीड़ में चलने के लिए लोग हैं।
तू कुछ करके दिखा दुनिया को
बस कुछ करके दिखा,
तालियां बजाने के लिए लोग हैं।
शुभ रात्री 🙏🙏
3 993
संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.
• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 • गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022
• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर पूर्व 2023
• गट ब पूर्व 2024 आणि गट क पूर्व 2024
3 993
वेबसाईट वर आलं म्हणून टाकलं आहे
चालू द्या तुमच्या पद्धतीने
आमचा विरोध नाही कोणाला💜💜👍🏻
3 993
Repost from My Pocket Study
♦️ २ जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (स्थापना दिवस)
⭐️ स्थापना: २ जानेवारी १९६१
3 993
Repost from My Pocket Study
🚨नागरिकांच्या सेवेस कायम तत्पर असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलास सलाम!
🚨महाराष्ट्र पोलीस_वर्धापन_दिन
2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (स्थापना दिवस)
🚔 स्थापना :- 2 जानेवारी 1961
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
