JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 655
Подписчики
Нет данных24 часа
-177 дней
-6730 дней
Архив постов
3 655
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✌️ भारताच्या पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली यांनी एप्रिल २०२६ मध्ये आयएसएसएफ विश्वचषक ग्रॅनाडा २०२६ मध्ये१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात ४८७ गुणांसह नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी चीनला पराभूत करून स्पर्धेतील पहिल्या पदकाच्या प्रकारात अव्वल स्थान पटकावले आणि भारतीय वर्चस्व दाखवून दिले.
3 655
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔹 अजित कुमार मोहंती यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.
3 655
Repost from नवदिशा
*🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥*
*🎯 टार्गेट – शेवटचे 7 दिवस*
*💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा!*
*📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स*
*📄 PDF स्वरूपात उपलब्ध*
*✅ यात समाविष्ट :*
👉 तांत्रिक वन लायनर – 600 प्रश्न
👉 मुंबई भौगोलिक माहिती – 600 प्रश्न
👉 मोटार वाहन विभाग प्रश्नसंच 400
👉 वाहतुकीचे नियम व कायदे
👉 चालू घडामोडी 2025-26
👉 मराठी व्याकरण
👉 इंग्रजी व्याकरण
👉 सामान्य ज्ञान
👉 स्पेशल राज्यशास्त्र 5000
👉 संगणक
*🚀 शेवटचे 7 दिवस = सुवर्णसंधी!*
*ALL COMBO -10 ऑफर खास तुमच्यासाठी*
💰 शुल्क-399/-❌❌❌❌
❤️ ऑफर मुल्य - फक्त 19₹ ✅✅✅
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा.*
*1 फाईल फक्त चक्क 1.9 पैसे*
*📌 फक्त 19 मध्ये आयुष्याची शिदोरी*
3 655
Repost from नवदिशा
Biggest lootmar sell
रात्री 11.00 ते सकाळी 11.00 पर्यंतच
अजुन कोणी राहिले आहे लवकर घेऊन टाका!
व तुमच्या मित्रांना पण सांगा
3 655
Repost from नवदिशा
*♦️ मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026*
👉 परीक्षा केंद्र उपलब्ध झाले आहेत.
*👉 लिंक :-*
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
3 655
Repost from My Pocket Study
♦️राज्यातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील 4041 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत....
👉दि.01 मार्च 2026 ते दि.31 ऑगस्ट 2026 पर्यंत
👉परीक्षा MPSC मार्फत होईल
3 655
Repost from My Pocket Study
♦️ शासन निर्णय 20.04.2026
👉महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी Governance Process Re-engineering (GPR) संकल्पनेचा वापर करून सुलभता आणणेबाबत.
3 655
Repost from नवदिशा
*🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥*
*🎯 टार्गेट – शेवटचे 7 दिवस*
💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा!
*📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स*
*📄 PDF स्वरूपात उपलब्ध*
*✅ यात समाविष्ट :*
👉 तांत्रिक वन लायनर – 500 प्रश्न
👉 मुंबई भौगोलिक माहिती – 500 प्रश्न
👉 मोटार वाहन विभाग प्रश्नसंच
👉 वाहतुकीचे नियम व कायदे
👉 चालू घडामोडी 2025-26
👉 मराठी व्याकरण
👉 इंग्रजी व्याकरण
👉 सामान्य ज्ञान
👉 संगणक
*🚀 शेवटचे 7 दिवस = सुवर्णसंधी!*
*ALL COMBO PDF ऑफर खास तुमच्यासाठी*
*💰 शुल्क-199/-❌❌❌❌*
*❤️ ऑफर मुल्य - फक्त 49₹ ✅✅✅*
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा.*
*📌 फक्त 49 मध्ये आयुष्याची शिदोरी*
3 655
Repost from नवदिशा
🔰भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी मिळाली.
🔹लसीचे नाव: ‘क्युडेन्गा’ (Qdenga)
🔸DCGI कडून अधिकृत मंजुरी
🔹4 ते 60 वयोगटासाठी सुरक्षित घोषित
🔸Takeda Pharmaceutical Company 🔹(जपान) यांनी विकसित केली
🔹डेंग्यूच्या सर्व 4 प्रकारांवर प्रभावी
🔸Biological E Limited (हैदराबाद) उत्पादन करणार
🔹2 डोस (3 महिन्यांच्या अंतराने) दिले जातील
3 655
Repost from नवदिशा
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी ANM यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भातला आढावा बैठक माननीय मंत्री ग्रामविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 एप्रिल रोजी होणार आहे.
3 655
Repost from नवदिशा
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी ANM यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भातला आढावा बैठक माननीय मंत्री ग्रामविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 एप्रिल रोजी होणार आहे.
3 655
Repost from नवदिशा
संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता प्रवेश रद्द करण्यात येणाऱ्या विद्यार्थांची यादी.
