JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 991
Subscribers
-424 hours
-177 days
-5930 days
Posts Archive
3 990
🔷 चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2026
◆ सुरत हे 70 लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली शहरात पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
◆ नेदरलँड्सच्या सोएर्द मरिन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ तुर्कमेनिस्तानने क्रिप्टोकरन्सी मायनिंग (खाणकाम) आणि एक्सचेंजेसना (देवाणघेवाण) अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे.
◆ आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरले आहे.
◆ ग्रेटर नोएडामधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS) येथे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय-आधारित AI क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
◆ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) फार्माकोव्हिजिलन्स योगदानांमध्ये भारत आता जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकावर आहे.
◆ ऑलिंपिक विजेता आणि जगप्रसिद्ध धावपटू आंद्रे डी ग्रास यांची 21 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ युरोपियन युनियनने (EU) 01 जानेवारी 2026 पासून कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम (CBAM) लागू केला आहे. [जगातील पहिला कार्बन कर आहे.]
◆ न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो.
◆ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे (100 वे) साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. [महामंडळाचे अध्यक्ष : प्रा. मिलिंद जोशी]
◆ 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2026 मध्ये सातारा येथे आयोजित करण्यात आले होते.
3 990
महाज्योती अपडेट्स..
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना
3 990
*महाराष्ट्र सर्व नकाशे*
*IMP*
*SAVE करून ठेवा.✔️✔️*
➖➖➖➖➖➖➖
*📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 990
🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.
3 990
🔖 दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी काम्या कार्तिकेयन (मुंबई) सर्वात तरुण 18 वर्षाची भारतीय आणि जगातील दुसरी तरुण महिला बनली आहे.
3 990
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर
https://t.me/mypocketstudy
3 990
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती.
====================
🍀विशेष माहिती...
- 👮♂️ आज पासून पदभार स्वीकारणार
- नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पॅनेलमेंट समितीने केलेल्या शिफारशींनुसार.
🚨1990 च्या बॅचचे IPS अधिकारी.
राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास
- मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून दाते यांना रवी पुजारी टोळी पूर्णपणे कमकुवत करण्याचे श्रेय
- महाराष्ट्र ATS प्रमुख म्हणून, दाते यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक
- 2003 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून 'आर्थिक गुन्ह्यांचे निरीक्षण: व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली दृष्टीकोन' या विषयावर Ph. द
- 📜 सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2 वर्षांचा कार्यकाळ राहील.
3 990
अंधाराकडून प्रकाशाकडे
नेणारी क्रांती ज्योत !
सावित्रीबाई फुले
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐🙏
==================
विशेष माहिती...
3 जानेवारी 1831 जन्म- नायगाव, सातारा
1840: ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह
1848: पुणे येथील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली.
1849: अस्पृश्य मुलींसाठी शाळा उघडली.
1851: महिला सेवा मंडळाची स्थापना
1855: रात्रीच्या शाळेची स्थापना
1856: सावित्रीबाईंची भाषणे (संग्रह)
1863: बालहत्या प्रतिबंधक गृह
1868: अस्पृश्यांसाठी विहीर उघडली.
1873: सत्यशोधक समाजाची स्थापना
1890: महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन
1996-97: प्लेग मदत कार्य
10 मार्च 1897- मृत्यू
📕साहित्य - 1)काव्यफुले
2) बावनकाशी, सुबोध रत्नाकर
3 990
घराघरात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्री बाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏
3 990
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥
👉उमेदवार प्रोफाइल लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉MPSC बाह्य लिंक
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
👉MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍
➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 990
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरिन यांची पुनर्नियुक्ती 🏒
● पूर्ण नाव - शुअर्ड मारिज्ने (Sjoerd Marijne)
● राष्ट्रीयत्व: डच (नेदरलँड्स)
● नेदरलँड्सच्या होफ्डक्लासे लीगमध्ये HC Den Bosch क्लबसाठी 10 वर्षे खेळले. 1998 आणि 2001 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकले.
● नेदरलँड्सच्या महिला आणि U-21 पुरुष संघांचे कोचिंग केले.
● 2014 मध्ये नेदरलँड्स महिला संघाचे मुख्य कोच.
● 2017-2021 पर्यंत महिला संघाचे मुख्य कोच
3 990
+1
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलन
● दैनिक सकाळ सोडले तर कुणीही याला महत्व दिले नाही
●कुणी कोपर्यात दिली तर कुणी बातमीच दिली नाही
3 990
#Update...
GCC-TBC English 50 हॉलतिकीट संस्था लॉग-इन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
आपण जिथे फॉर्म भरला आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन घेऊन यावे...
3 990
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
