ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 991
订阅者
-424 小时
-177
-5930
帖子存档
नगरपरिषद आणि नगरपंचायत संपूर्ण अभ्यासक्रम गट-क अभ्यासक्रम. गट-ड अभ्यासक्रम.

🔷 चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2026 ◆ सुरत हे 70 लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली शहरात पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ◆ नेदरलँड्सच्या सोएर्द मरिन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ तुर्कमेनिस्तानने क्रिप्टोकरन्सी मायनिंग (खाणकाम) आणि एक्सचेंजेसना (देवाणघेवाण) अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. ◆ आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरले आहे. ◆ ग्रेटर नोएडामधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS) येथे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय-आधारित AI क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ◆ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) फार्माकोव्हिजिलन्स योगदानांमध्ये भारत आता जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकावर आहे. ◆ ऑलिंपिक विजेता आणि जगप्रसिद्ध धावपटू आंद्रे डी ग्रास यांची 21 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ युरोपियन युनियनने (EU) 01 जानेवारी 2026 पासून कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम (CBAM) लागू केला आहे. [जगातील पहिला कार्बन कर आहे.] ◆ न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. ◆ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे (100 वे) साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. [महामंडळाचे अध्यक्ष : प्रा. मिलिंद जोशी] ◆ 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2026 मध्ये सातारा येथे आयोजित करण्यात आले होते.

महाज्योती अपडेट्स.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क), संघ लोकसेवा आयोग महाराष्
महाज्योती अपडेट्स.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना

*महाराष्ट्र सर्व नकाशे* *IMP* *SAVE करून ठेवा.✔️✔️* ➖➖➖➖➖➖➖ *📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

photo content

FINALLY PAPER DONE😊👆

🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्व
🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

🔖 दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी काम्या कार्तिकेयन (मुंबई) सर्वात तरुण 18 वर्षाची भारतीय आणि जगातील दुसरी तरुण महिला बनली आह
🔖 दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी काम्या कार्तिकेयन (मुंबई) सर्वात तरुण 18 वर्षाची भारतीय आणि जगातील दुसरी तरुण महिला बनली आहे.

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर https://t.me/mypocketstudy

भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. ==================== 🍀विशेष मा
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. ==================== 🍀विशेष माहिती... - 👮‍♂️ आज पासून पदभार स्वीकारणार - नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पॅनेलमेंट समितीने केलेल्या शिफारशींनुसार. 🚨1990 च्या बॅचचे IPS अधिकारी. राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास - मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून दाते यांना रवी पुजारी टोळी पूर्णपणे कमकुवत करण्याचे श्रेय - महाराष्ट्र ATS प्रमुख म्हणून, दाते यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक - 2003 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून 'आर्थिक गुन्ह्यांचे निरीक्षण: व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली दृष्टीकोन' या विषयावर Ph. द - 📜 सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2 वर्षांचा कार्यकाळ राहील.

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी क्रांती ज्योत ! सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐🙏 ================== वि
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी क्रांती ज्योत ! सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐🙏 ================== विशेष माहिती... 3 जानेवारी 1831 जन्म- नायगाव, सातारा 1840: ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह 1848: पुणे येथील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. 1849: अस्पृश्य मुलींसाठी शाळा उघडली. 1851: महिला सेवा मंडळाची स्थापना 1855: रात्रीच्या शाळेची स्थापना 1856: सावित्रीबाईंची भाषणे (संग्रह) 1863: बालहत्या प्रतिबंधक गृह 1868: अस्पृश्यांसाठी विहीर उघडली. 1873: सत्यशोधक समाजाची स्थापना 1890: महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन 1996-97: प्लेग मदत कार्य 10 मार्च 1897- मृत्यू 📕साहित्य - 1)काव्यफुले 2) बावनकाशी, सुबोध रत्नाकर 

घराघरात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्री बाई यांना जयंती निमि
घराघरात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्री बाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥 👉उमेदवार प्रोफाइल लिंक https://m
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥 👉उमेदवार प्रोफाइल लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉MPSC बाह्य लिंक https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard 👉MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍 ➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरिन यांची पुनर्नियुक्ती 🏒 ● पूर्ण नाव - शुअर्ड मारिज्ने (Sjoerd Marijne) ● र
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरिन यांची पुनर्नियुक्ती 🏒 ● पूर्ण नाव - शुअर्ड मारिज्ने (Sjoerd Marijne) ● राष्ट्रीयत्व: डच (नेदरलँड्स) ● नेदरलँड्सच्या होफ्डक्लासे लीगमध्ये HC Den Bosch क्लबसाठी 10 वर्षे खेळले. 1998 आणि 2001 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकले. ● नेदरलँड्सच्या महिला आणि U-21 पुरुष संघांचे कोचिंग केले. ● 2014 मध्ये नेदरलँड्स महिला संघाचे मुख्य कोच. ● 2017-2021 पर्यंत महिला संघाचे मुख्य कोच

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलन ● दैनिक सकाळ सोडले तर कुणीही याला महत्व दिले नाही ●कुणी कोपर्‍यात दिली तर कुणी बातमीच दिली
+1
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलन ● दैनिक सकाळ सोडले तर कुणीही याला महत्व दिले नाही ●कुणी कोपर्‍यात दिली तर कुणी बातमीच दिली नाही

#IMP रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चा 19 वा सदस्य बनला
#IMP रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चा 19 वा सदस्य बनला

#Update... GCC-TBC English 50 हॉलतिकीट संस्था लॉग-इन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण जिथे फॉर्म भरला आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन घेऊन यावे...

❇️ NIA चे कार्यकारी संचालक पदी - राकेश अग्रवाल 🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy
❇️ NIA चे कार्यकारी संचालक पदी - राकेश अग्रवाल 🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy

🏸 2026 क्रीडा स्पर्धा 🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy
🏸 2026 क्रीडा स्पर्धा 🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✈️ पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक ✈️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔅 सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन 🔅 गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन 🔅 क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन 🔅 डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल 🔅 अणुबॉम्ब ➖ ऑटो हान 🔅 रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी 🔅 न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक 🔅 इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन 🔅  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड 🔅 ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए 🔅 नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड 🔅 कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड 🔅 हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश 🔅 विमान ➖ राईट बंधू 🔅 रेडिओ ➖ जी.मार्कोनी 🔅 टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड 🔅 विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन 🔅 डायनामो ➖ मायकेल फॅराडे 🔅 वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट 🔅 टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल 🔅 थर्मामीटर ➖ गॅलिलिओ 🔅 सायकल ➖ मॅक मिलन 🔅 अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी 🔅 अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल 🔅 पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग 🔅 पोलिओची लस ➖ साल्क 🔅 देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर 🔅 अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर 🔅 जीवाणू ➖ लिवेनहाँक 🔅 रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर 🔅 मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस 🔅 क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक 🔅 रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे 🔅 हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड 🔅 डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ जॉईन - https://t.me/mypocketstudy