ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 655
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥 🎯 टार्गेट – शेवटचे 6 दिवस 💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवट
🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥 🎯 टार्गेट – शेवटचे 6 दिवस 💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा! 📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स 📄 PDF स्वरूपात उपलब्ध ✅ यात समाविष्ट : 👉 संभाव्य चालक तांत्रिक MCQ – 600 👉 संभाव्य मुंबई माहिती MCQ – 600 👉 संभाव्य मोटार वाहन प्रश्नसंच 400 👉 RTO नियम व कायदे 👉 लेटेस्ट चालू घडामोडी 2025-2026 👉 मराठी व्याकरण 👉 इंग्रजी व्याकरण 👉 स्पेशल सामान्य ज्ञान 👉 स्पेशल राज्यशास्त्र 5000 👉 संगणक 🚀 शेवटचे 6 दिवस = सुवर्णसंधी! ALL COMBO ऑफर खास तुमच्यासाठी 💰 शुल्क-299/-❌❌❌❌ ❤️ ऑफर मुल्य - फक्त 19₹ ✅✅✅ 📲 9637637380 PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा. 📌 फक्त 19 मध्ये आयुष्याची शिदोरी 👉अधिक माहितीसाठी संपर्क व्हाट्सअप https://wa.link/l2mxg5 मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 हॉलतिकीट उपलब्ध Peon https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php Clerk https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php Driver https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php

सर्व उमेदवारांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🔥 ♥️ • लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक • सरदार पटेल - अखिल भारतीय
सर्व उमेदवारांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🔥 ♥️ • लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक • सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक • सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय. Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016

✷ किसान दिवस - चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस ✷ सुशासन दिवस - अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस ✷ वाचन प्रेरणा दिवस - अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ✷ सामाजिक न्याय दिवस - शाहू महाराज यांचा जन्मदिवस ✷ अहिंसा दिवस - महात्मा गांधी यांचा जन्मदिवस ✷ बाल दिवस - पंडित नेहरू यांचा जन्मदिवस ✷ मराठी भाषा गौरव दिवस - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ✷ राष्ट्रीय युवा दिवस - स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ✷ क्रीडा दिवस - मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ✷ भूगोल दिवस - सी. डी. देशपांडे यांचा जन्मदिवस ✷ शिक्षक दिवस - डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस ✷ गणित दिवस - श्रीनिवास रामानुजून यांचा जन्मदिवस ✷ राष्ट्रीय एकता दिवस - सरदार पटेल यांचा जन्मदिवस ✷ पराक्रम दिवस - डॉ सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस ✷ भारतीय डॉक्टर दिवस - बिधनचंद्र रॉय यांचा जन्मदिवस ✷ स्वातंत्र्यवीर गौरव दिन - सावरकांराचा जन्मदिवस ✷ शाश्वत शेती दिवस - एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ✷ राज्य क्रीडा दिवस - खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस ✷ कृषी दिवस - वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस ✷ सेवा दिवस - नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस

photo content

photo content

TH- Mumbai 21-04.pdf11.41 MB

IE-Pune 21-04.pdf5.77 MB

IE-Mumbai 21-04.pdf5.63 MB

MT-Mumbai 21-04.pdf280.86 MB

MT-Pune 21-04.pdf133.07 MB

MT-Nashik 21-04.pdf87.47 MB

MT-Nagpur 21-04.pdf140.76 MB

Loksatta-Pune 21-04 (1).pdf8.44 MB

+2
Loksatta-Mumbai 21-04.pdf12.63 MB

♦️ट्रम्प म्हणाले, इराणसोबतचा करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी इस्लामाबादमध्ये दाखल..
♦️ट्रम्प म्हणाले, इराणसोबतचा करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी इस्लामाबादमध्ये दाखल..

♦️रुग्णांचा मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज आता रुग्णालयच भरणार; ८ तासांत मिळणार उपचारांना मंजुरी..
♦️रुग्णांचा मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज आता रुग्णालयच भरणार; ८ तासांत मिळणार उपचारांना मंजुरी..

🙂 21 एप्रिल 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)🙂 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 🔖 प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण ठरली आहे? उत्तर - स्मृती मानधना⭐️ 🔖 प्रश्न.2) राज्यसभेचे उपसभापती म्हणून कोणाची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे? उत्तर - हरिवंश नारायण सिंह⭐️ 🔖 प्रश्न.3) महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' (MACS) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - डॉ. शेखर मांडे⭐️ 🔖 प्रश्न.4) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (GSI) कर्नाटकातील कोणत्या गुहांना 'राष्ट्रीय महत्त्वाचे भू-वारसा स्थळ' म्हणून घोषित केले आहे? उत्तर - याना गुहा⭐️ 🔖 प्रश्न.5) हार्वर्ड साऊथ आशियाई असोसिएशनद्वारे 'पर्सन ऑफ द इयर' 2026 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर - सयानी गुप्ता⭐️ 🔖 प्रश्न.6) देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती ठरली आहे? उत्तर - मुंबई क्रिकेट असोसिएशन⭐️ 🔖 प्रश्न.7) One8 या ब्रँडची नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - स्मृती मानधना⭐️ 🔖 प्रश्न.8) ताज्या अहवालानुसार 'वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026' मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर - रशिया⭐️ 🔖 प्रश्न.9) 'वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026' मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर - दहाव्या⭐️ 🔖 प्रश्न.10) जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? उत्तर - 19 एप्रिल⭐️ 📱करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇 Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016

🔰भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी मिळाली. 🔹लसीचे नाव: ‘क्युडेन्गा’ (Qdenga) 🔸DCGI कडून अधिकृत मंजुरी 🔹4 ते 60 वयोगटासा
🔰भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी मिळाली. 🔹लसीचे नाव: ‘क्युडेन्गा’ (Qdenga) 🔸DCGI कडून अधिकृत मंजुरी 🔹4 ते 60 वयोगटासाठी सुरक्षित घोषित 🔸Takeda Pharmaceutical Company 🔹(जपान) यांनी विकसित केली 🔹डेंग्यूच्या सर्व 4 प्रकारांवर प्रभावी 🔸Biological E Limited (हैदराबाद) उत्पादन करणार 🔹2 डोस (3 महिन्यांच्या अंतराने) दिले जातील

🔹 केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी एआय-शक्तीवर चालणारे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करणाऱ्या एका वनस्पतीशास्त्रज्ञाला
🔹 केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी एआय-शक्तीवर चालणारे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करणाऱ्या एका वनस्पतीशास्त्रज्ञाला डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर) राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ▪️कोझिकोड येथील ओलावन्ना येथील मलबार बोटॅनिकल गार्डन आणि वनस्पती विज्ञान संस्थेचे (एमबीजीआयपीएस) संशोधक एन. अलीम युसूफ यांना केरळमध्ये नोंदवलेल्या जवळपास १०० आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यास सक्षम असलेल्या त्यांच्या नाविन्यपूर्ण ॲप्लिकेशनसाठी हा सन्मान मिळाला. ➡️ Join Telegram Channel https://t.me/mypocketstudy

🏏 स्मृती मंधानाने रोहित शर्माला मागे टाकत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा मान
🏏 स्मृती मंधानाने रोहित शर्माला मागे टाकत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे.