ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 344
Подписчики
-424 часа
-237 дней
-12230 день
Архив постов
प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध..
प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध..

बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक" सुधारित जाहिरात प्रसिद्ध संख्या - 1846 अर्ज सादर करण्यास आज सुरुवात होईल. शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2024

🔰पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मित्र उद्यानाची पायाभरणी केली 🔹PM मोदींनी महाराष्ट्रातील अमरावती येथे PM मे
🔰पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मित्र उद्यानाची पायाभरणी केली 🔹PM मोदींनी महाराष्ट्रातील अमरावती येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (PM MITRA) पार्कची पायाभरणी केली, ज्यात 1,000 एकर क्षेत्र व्यापले आहे. 🔸महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले, कापड उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सात पीएम मित्र पार्क स्थापन करण्याच्या सरकारी उपक्रमाचा एक भाग आहे. 🔹या उद्यानांची रचना जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे

सुधारित MIDC जाहिरात SEBC आरक्षणासहित प्रसिद्ध झाली आहे. https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/midc-sebc.html

#PSI ground ♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी
#PSI ground ♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस
♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र.. 👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b

♦️ #CTET Exam Date Change Notice. 👉 New Exam Date: 15 December 2024 👉 परीक्षा दिनांक 15 डिसेंबर.
♦️ #CTET Exam Date Change Notice. 👉 New Exam Date: 15 December 2024 👉 परीक्षा दिनांक 15 डिसेंबर.

#RTI ♦️नगरपरिषद संचलनालय ला 3138 जागा रिक्त आहेत...✅✅

#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. 👉 मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून) 👉 यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत.

#Syllabus #BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..
#Syllabus #BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. Any graduate MS-CIT Typing certificate 30(Marathi an
#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. Any graduate MS-CIT Typing certificate 30(Marathi and English)

#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. 👉 पदाचे नाव - निरीक्षक 👉 संख्या - 178 👉 वेतनश्रेण
#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. 👉 पदाचे नाव - निरीक्षक 👉 संख्या - 178 👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300

♦️राज्य उत्पादन शुल्क चे ग्राउंड आज पासुन सूरू झालेलं आहेत.. 👉 लेखी परीक्षा वेळी असलेली हॉलतिकीट valid आसेल तेच सोबत घेऊन जा
♦️राज्य उत्पादन शुल्क चे ग्राउंड आज पासुन सूरू झालेलं आहेत.. 👉 लेखी परीक्षा वेळी असलेली हॉलतिकीट valid आसेल तेच सोबत घेऊन जा..

#PSI MAIN ♦️जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

♦️महाज्योती निकालाबाबत #update
♦️महाज्योती निकालाबाबत #update

◾️अमरावती ग्रामसेवक DV

मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील परिक्षेचा निकाल लागला आहे

Result_of_ExaminationSoil_and_Water_Conservation_Department,_Maharashtra.pdf12.43 MB