✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल
Kanalga Telegram’da o‘tish
💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL
Ko'proq ko'rsatish1 270
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kunlar
-1130 kunlar
Ma'lumot yuklanmoqda...
O'xshash kanallar
Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Iyul '26
Iyul '26
+24
0 kanalda
Iyun '26
+23
0 kanalda
Get PRO
May '26
+29
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+18
1 kanalda
Get PRO
Mart '26
+5
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+16
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+17
1 kanalda
Get PRO
Dekabr '25
+17
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+15
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+16
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+14
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+15
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+18
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+13
0 kanalda
Get PRO
May '25
+16
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+20
0 kanalda
Get PRO
Mart '25
+41
1 kanalda
Get PRO
Fevral '25
+22
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+50
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+89
1 kanalda
Get PRO
Noyabr '24
+33
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+54
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+86
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+117
2 kanalda
Get PRO
Iyul '24
+206
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+188
1 kanalda
Get PRO
May '24
+181
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+165
0 kanalda
Get PRO
Mart '24
+216
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+123
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+57
1 kanalda
Get PRO
Dekabr '23
+66
1 kanalda
Get PRO
Noyabr '23
+9
0 kanalda
Get PRO
Oktabr '23
+12
0 kanalda
Get PRO
Sentabr '23
+14
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+20
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+49
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+11
0 kanalda
Get PRO
May '23
+12
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+47
0 kanalda
Get PRO
Mart '23
+14
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+33
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+42
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+26
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+33
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+79
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+11
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+22
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+21
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+50
0 kanalda
Get PRO
May '22
+4
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+3
0 kanalda
Get PRO
Mart '22
+7
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+4
0 kanalda
Get PRO
Yanvar '22
+4
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+6
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+4
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+3
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+31
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+336
0 kanalda
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 29 Iyul | +1 | |||
| 28 Iyul | +2 | |||
| 27 Iyul | +1 | |||
| 26 Iyul | 0 | |||
| 25 Iyul | 0 | |||
| 24 Iyul | +1 | |||
| 23 Iyul | +2 | |||
| 22 Iyul | +3 | |||
| 21 Iyul | +1 | |||
| 20 Iyul | 0 | |||
| 19 Iyul | 0 | |||
| 18 Iyul | +1 | |||
| 17 Iyul | +1 | |||
| 16 Iyul | +2 | |||
| 15 Iyul | +1 | |||
| 14 Iyul | 0 | |||
| 13 Iyul | 0 | |||
| 12 Iyul | +1 | |||
| 11 Iyul | +1 | |||
| 10 Iyul | 0 | |||
| 09 Iyul | 0 | |||
| 08 Iyul | 0 | |||
| 07 Iyul | 0 | |||
| 06 Iyul | 0 | |||
| 05 Iyul | 0 | |||
| 04 Iyul | +3 | |||
| 03 Iyul | 0 | |||
| 02 Iyul | 0 | |||
| 01 Iyul | +3 |
Kanal postlari
| 2 | Matn yo'q... | 29 |
| 3 | ऐक रे सत्ताधाऱ्यांनो…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
जंतर-मंतरवर प्रश्न उभे होते, हातात नव्हती शस्त्रं, उत्तर द्यायला शब्द नव्हते, म्हणून बरसल्या लाठ्या मात्र.
लोकशाहीच्या छातीवरती, बुटांचे ठसे उमटले, संविधानाचे पान उघडताच, सत्तेचे मुखवटे फाटले.
विद्यार्थ्यांच्या हातात होती स्वप्नं, डोळ्यांत होता प्रकाश, सत्तेला मात्र भीती वाटली, म्हणून केला रक्ताचा विलास.
प्रश्न विचारणं गुन्हा ठरलं, हा कसला न्यायाचा खेळ? सत्याच्या प्रत्येक आवाजाला, लाठीचा मिळाला मेळ.
रक्ताच्या थेंबांनी लिहिलंय, इतिहास कधीच खोटा नसतो, दडपशाहीच्या प्रत्येक सिंहासनाला, जनतेचा हिशेब असतो.
जखमा पाठीवर दिसतात, पण वेदना देशाच्या मनात आहेत, ज्यांनी संविधानाची शपथ घेतली, त्यांच्याच हातात लाठ्या आहेत.
वर्दीचा मान आम्हालाही आहे, पण अन्यायाचा नाही, जनतेचा रक्षक जर भक्षक झाला, तर शांत बसणं पापच ठरते काही.
लाठ्यांनी विचार मरत नाहीत, आवाज कधी थांबत नाही, राखेतून उठणारा विद्रोह, सत्तेला कधी झोपवत नाही.
आज नागरिक रडले,
उद्या इतिहास बोलेल,
दडपशाहीचा प्रत्येक अध्याय,
जनतेच्याच हातून कोसळेल.
मनविद्रोही म्हणून शेवटचं सांगतो…
सत्ता कायमची नसते
सिंहासनं कायमच नसत
✍🏻 मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo.7798150143
#मनविद्रोही #विनायकभिसे #जंतरमंतर #लोकशाही #संविधान #विद्यार्थीआंदोलन #प्रश्नविचारणेगुन्हानाही #न्याय #स्वातंत्र्य #आवाज #विद्रोह #महाराष्ट्र #मराठीलेखक #मराठीकविता #मराठीगझल #सामाजिकजाणीव #जनतेचाआवाज #मानवाधिकार #Poetry #Marathi #MarathiPoetry #Democracy #Constitution #Students #Justice #HumanRights #VoiceOfPeople #Revolution #SpeakUp #India | 21 |
| 4 | Matn yo'q... | 15 |
| 5 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो गं…
शब्दांना बेड्या घातल्या म्हणून,
विचार कधी कैद होत नाहीत.
सत्यावर धूळ टाकली म्हणून,
इतिहासाचे डोळे बंद होत नाहीत.
घाम गाळणाऱ्याच्या हाताला,
हक्काचा घास मिळालाच पाहिजे.
प्रश्न विचारणाऱ्या माणसाला,
गुन्हेगार नव्हे, नागरिक म्हणालं पाहिजे.
मी कुणाचा द्वेष करत नाही,
पण अन्यायाला सलामही करत नाही.
डोकं झुकवून जगण्यापेक्षा,
ताठ मानेनं उभं राहणं पसंत करतो.
कारण सखे…
मन विकत घेता येतं कदाचित,
पण स्वाभिमान विकत मिळत नाही.
✍🏻 मनविद्रोही विनायक नवनाथ भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मनविद्रोही #ऐकनागंसखे #विनायकभिसे #VinayakBhise #MarathiPoetry #मराठीकविता #मराठीगझल #MarathiWriter #PoetryLovers #शब्दांचालढा #VoiceOfTruth #SpeakTheTruth #Justice #न्याय #QuestionEverything #RaiseYourVoice #FreedomOfExpression #लोकशाही #संविधान #SocialAwareness #HumanRights #स्वाभिमान #अन्यायाविरुद्ध #सत्य #QuestionToPower #WriterLife #MentalHealth #Psychologist #MentalHealthCounsellor #Baramati | 15 |
| 6 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
सत्य बोलणं जर गुन्हा असेल,
तर तो गुन्हा मी पुन्हा करणार.
खोट्याच्या बाजारात उभं राहून,
सत्याचा दिवा मीच पेटवणार.
भुकेल्या पोटाला आश्वासन नको,
घामाचा हिशेब मागणार.
भीतीच्या साखळ्या तोडून आता,
प्रश्नांचा आवाज बनणार.
अन्यायाच्या सिंहासनाला,
शब्दांनी हादरा देणार.
वाकून जगण्यापेक्षा सखे,
ताठ मानेनं लढत राहणार.
वादळाशी मैत्री केलीय मी,
ठिणगीतून मशाल पेटवणार.
मन विकून जगणं जमत नाही,
स्वाभिमानानं जगत राहणार.
ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
जिवंत असताना आवाज उठव
✍🏻 मनविद्रोही विनायक नवनाथ भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मनविद्रोही #विनायकभिसे #VinayakBhise #सत्य #विद्रोह #न्याय #प्रश्नविचारा #स्वाभिमान #आवाजउठवा #अन्यायाविरुद्ध #लोकशाही #संविधान #मराठीकविता #मराठीगझल #शब्दांचालढा #कविता #मराठीलेखक #MarathiPoetry #RebelPoetry #MarathiGhazal #VoiceOfTruth #SpeakTruth #Justice #Democracy #FreedomOfExpression #RaiseYourVoice #Writer #SocialAwareness #MentalHealth #Psychologist | 11 |
| 7 | ऐक ना सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
सरकारला प्रश्न विचारला तर, म्हणे तूच गुन्हेगार,
सत्याचा आरसा दाखवला तर, म्हणे तूच अपराधी यार.
तुझ्या ओठांवर कुलूप हवं, डोळ्यांवर पट्टी हवी,
प्रश्न विचारशील जरा तरी, ठरवतील तुलाच गद्दार.
कधी म्हणतील जातीवादी, कधी म्हणतील धर्मवादी,
शिक्क्यांच्या या बाजारात, माणूसच ठरतो बेकार.
जो वाकला तो देशभक्त, जो बोलला तो संशयित,
अशी कसली देशभक्ती? असा कसला व्यवहार?
भीतीच्या सिंहासनाला सत्याचीच भीती असते,
म्हणून प्रत्येक प्रश्नावर अपमानाचा होतो वार.
लिहित राहीन रक्ताने मी अन्यायाचा प्रत्येक हिशोब,
शाई संपली तरी उरेल मनात विद्रोहाचा अंगार.
वादळाला साखळदंड नसतो… विचारांना तुरुंग नसतो…
प्रश्नांना फाशी देता येत नाही
इतिहासाचा हा उच्चार.
तख्त बदलतात, चेहरे बदलतात, बदलत नाही सत्य कधी,
जनतेच्या डोळ्यांत पेटला की विझत नाही हा अंगार.
मी कोणाच्या द्वेषासाठी नाही, मी विवेकाच्या बाजूने आहे,
प्रश्न विचारणं पाप नसतं—तोच लोकशाहीचा आधार.
आज मला नावं ठेवाल, उद्या इतिहास उत्तर देईल,
सत्तेपेक्षा मोठा असतो जनतेच्या मनाचा हुंकार.
वादळाला साखळदंड नसतो…
विचारांना तुरुंग नसतो…
आणि प्रश्नांना फाशी देता येत नाही…
कारण
सत्ता क्षणभंगुर असते
✍🏻 मनविद्रोही विनायक नवनाथ भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक , मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#लोकशाही #संविधान #अभिव्यक्तिस्वातंत्र्य #सत्य #विचारस्वातंत्र्य #जनतेचाआवाज #विद्रोह #न्याय #सामाजिकजागृती #मराठीकविता #मराठीलेखन #मराठीसाहित्य #कविता #Poetry #MarathiPoetry #RebelPoetry #FreedomOfSpeech #RightToQuestion #Democracy #Constitution #SpeakTruth #VoiceOfPeople #HumanRights #Justice #SocialAwareness #Writer #VinayakBhise | 7 |
| 8 | Matn yo'q... | 7 |
| 9 | Matn yo'q... | 7 |
| 10 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
तुझ्या नजरेतच माझ्या जगण्याचा आधार आहे,
तुझ्याविना प्रत्येक श्वासही इथे उधार आहे.
तुझ्या हसण्यानेच उजळतो माझा प्रत्येक दिवस,
बाकी जगाचा सारा आनंद फक्त बाजार आहे.
तुझ्या हाताचा स्पर्श मिळाला की भीती विरघळते,
तुझ्या प्रेमातच माझ्या धैर्याचा विस्तार आहे.
लोक म्हणतात प्रेम म्हणजे नशिबाचा केवळ खेळ,
माझ्यासाठी तुझ्यावर प्रेम करणंच संसार आहे.
रुसवे, भांडण, अश्रू, हसू—सगळंच स्वीकारलं,
कारण तुझ्यासोबत प्रत्येक क्षण सणवार आहे.
तुझ्या नावाचीच प्रार्थना ओठांवर रोज असते,
माझ्या प्रत्येक सजद्यात तुझाच उच्चार आहे.
शेवटी एवढंच, ऐक ना गं सखे…
तू साथ सोडू नकोस कधी, एवढीच विनंती आहे,
तुझ्या प्रेमातच माझ्या आयुष्याचा सार आहे.
✍मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मनविद्रोही #विनायकभिसे #मनविद्रोही_विनायक_भिसे #गझल #मराठीगझल #मराठीकविता #विद्रोहीलेखणी #शब्दांचाबंड #लेखणी #कविता #शायरी #मराठीसाहित्य #Poetry #MarathiPoetry #Ghazal #Shayari #SpokenWord #SocialPoetry #Writer #Author #MentalHealth #Psychologist #Counsellor #VinayakBhise | 7 |
| 11 | ऐक ना गं सखे
मनविद्रोही म्हणून सांगतो
प्रत्येक चेहरा इथे मुखवट्यांचा व्यापार आहे,
सत्याच्या वाटेवर अजूनही काट्यांचाच भार आहे.
घामाने भिजलेले हात रिकामेच राहिले सारे,
लुटारूंच्या महालात रोज सोन्याचा झंकार आहे.
न्यायाच्या दालनात पैशांचाच दरबार आहे,
गरीबाच्या पदरी फक्त तारखांचा अंधार आहे.
धर्माच्या नावावर इथे माणूसच बेघर झाला,
माणुसकी शोधायला प्रत्येक जीव लाचार आहे.
मी शब्द विकणार नाही, हा माझा निर्धार आहे,
लेखणीच्या टोकावरच माझा सारा संसार आहे.
'मनविद्रोही' नाव जरी असेल, द्वेषाचा मी वारस नाही,
अन्यायाशी दोन हात करणं, हाच माझा विचार आहे.
मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मनविद्रोही #विनायकभिसे #मनविद्रोही_विनायक_भिसे #गझल #मराठीगझल #मराठीकविता #विद्रोहीलेखणी #सत्य #अन्याय #शब्दांचाबंड #लेखणी #कविता #शायरी #मराठीसाहित्य #Poetry #MarathiPoetry #Ghazal #Shayari #SpokenWord #SocialPoetry #RebelPoet #Writer #Author #MentalHealth #Psychologist #Counsellor | 7 |
| 12 | Matn yo'q... | 7 |
| 13 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
आज डॉक्टर डे…
म्हणून आधी
ज्या डॉक्टरांनी
मरणाच्या दारातून
हजारो जीव परत आणले…
त्या प्रत्येकाला
मनापासून मुजरा…
पण…
गप्प बसलो तर
मनविद्रोही कसला गं?
सखे…
डॉक्टरांना
देव म्हणणारा समाज…
आणि…
त्याच देवाच्या दारात
बिल भरता भरता
घर विकणारा गरीब…
हे चित्र बदलणार कधी?
आईचे दागिने गहाण…
बापाची शेती विकली…
कर्जाचा डोंगर उभा राहिला…
आणि तरीही…
"आधी पैसे भरा…"
हे शब्द ऐकून
गरीबाचं काळीज
रोज चिरलं जातं गं…
सखे…
सगळे डॉक्टर
सारखे नसतात…
हेही तितकंच खरं…
आजही काही डॉक्टर
रात्रभर जागतात…
स्वतःच्या लेकरांपेक्षा
दुसऱ्याच्या लेकराचा जीव
वाचवतात…
अशा डॉक्टरांच्या पायातील धुळीसुद्धा
माथ्यावर घ्यावी…
पण…
ज्यांनी रुग्णाला
माणूस नाही…
तर "केस" समजलं…
ज्यांनी उपचाराला
सेवा नाही…
तर धंदा समजला…
त्यांना एकच सांगतो…
लक्षात ठेवा…
पांढरा कोट
घालून माणुसकी
लपवता येत नाही…
आणि…
पैशाच्या गठ्ठ्यावर
बसूनही…
गरीबाच्या शापापासून
वाचता येत नाही…
कारण…
देव मंदिरात नसतो…
तो त्या डॉक्टरमध्ये असतो…
जो गरीबाच्या डोळ्यातलं पाणी पाहून म्हणतो…
"आधी उपचार करू…
पैशाचं नंतर बघू…"
असाच डॉक्टर
खरा देव असतो…
बाकी…
पदवीने डॉक्टर होता येतं…
पण…
माणुसकीनेच
"वैद्य" होता येतं…
सेवेला सलाम...
व्यापाराला सवाल...
आणि माणुसकीला मनापासून मुजरा
डॉक्टर डेच्या शुभेच्छा
त्या प्रत्येक डॉक्टरला…
ज्याच्या हातात औषध आहे…
आणि हृदयात माणुसकी…
✍️ मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#डॉक्टरडे #DoctorsDay #HappyDoctorsDay #मनविद्रोही #मनविद्रोही_विनायक_भिसे #विनायकभिसे
#मराठीकविता #विद्रोहीकविता #मराठीलेखणी #मराठीलेखक #सामाजिकवास्तव #माणुसकी #सेवाआणिव्यवसाय #आरोग्यसेवा #Healthcare #Doctor #RespectDoctors #HumanityFirst #SaveLives #MentalHealth #मानसिकआरोग्य #समुपदेशक #मानसशास्त्रज्ञ #MarathiPoetry #MarathiWriter #SocialAwareness #Inspiration #ViralMarathi | 7 |
| 14 | Matn yo'q... | 7 |
| 15 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
वटपौर्णिमेला
तुला वडाला फेरे मारायचे असतील,
तर बिनधास्त जा गं…
ती तुझी श्रद्धा आहे…
तुझा विश्वास आहे…
त्याचा अपमान करायचा माझा हेतू नाही…
पण एक प्रश्न मात्र
मनाला अस्वस्थ करून जातो गं सखे…
जर वडाला फेरे मारल्यानेच
नवऱ्याला दीर्घायुष्य मिळत असतं…
तर कोणत्याच सुवासिनीच्या कपाळचं
कुंकू अकाली पुसलं गेलं नसतं…
कोणतीच बायको
तिच्या नवऱ्याच्या चितेजवळ
हंबरडा फोडत उभी राहिली नसती…
कोणत्याच लेकरानं
"बाबा..." म्हणत रडत
अंत्ययात्रेकडे पाहिलं नसतं…
आणि कोणत्याच स्त्रीच्या
हातातल्या हिरव्या बांगड्या
एका क्षणात तुटल्या नसत्या गं…
सखे…
मृत्यू
ना व्रत पाहतो…
ना उपवास…
ना श्रीमंती…
ना गरिबी…
तो फक्त वेळ पाहतो…
म्हणून सांगतो…
श्रद्धा ठेव…
पण त्यासोबत विवेकही ठेव…
वडाला फेरे मार…
पण तुझ्या नवऱ्याच्या आयुष्याभोवतीही
प्रेमाचे, काळजीचे आणि जिव्हाळ्याचे फेरे मार…
त्याला वेळेवर जेवू घाल…
त्याच्या मनातलं ऐक…
त्याची काळजी घे....
त्याच्यावर जिवापाड प्रेम कर...
त्याचा सांभाळ कर..
त्याचा सोबत सदैव रहा त्याला साथ दे
व्यसनांपासून दूर ठेव…
थोडस तरी काही वाटल
त्याला त्रास होऊ लागला किंवा
तो आजारी पडला तर
वेळेवर डॉक्टरांकडे घेऊन जा…
कारण…
जिवंत माणसाला दिलेली साथ,
प्रेमाचा स्पर्श,
आणि वेळेवर केलेली काळजी…
हीच खरी दीर्घायुष्याची प्रार्थना असते गं सखे…
✍️ मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक | मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#वटपौर्णिमा #वटसावित्री#मनविद्रोही #विनायकभिसे #मनविद्रोहीविनायकभिसे #मराठीलेखन #मराठीकविता #मराठीविचार #श्रद्धाआणिविवेक #प्रेम #नातं #पतीपत्नी #काळजी #मानसिकआरोग्य #मानसशास्त्र #Counselling #Psychology #RelationshipGoals #MarathiQuotes #MarathiWriter #SocialAwareness #LoveAndCare #HealthyRelationships #TrueLove #LifeLessons #ViralMarathi #TrendingMarathi #Maharashtra #FacebookMarathi #InstagramMarathi | 8 |
| 16 | Matn yo'q... | 8 |
| 17 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
ही दुनिया भारी हिशेबी झाली गं…
नात्यातही व्यवहार,
प्रेमातही अटी,
आणि माणुसकीतही फायदा मोजला जातो…
इथं प्रेम करण्याआधी
बँक बॅलन्स पाहिला जातो…
आणि माणूस समजून घेण्याआधी
त्याची औकात तोलली जाते…
गरिबाच्या घरचं दुःख
कोणाच्या स्टेटसवर झळकत नाही गं…
पण श्रीमंताच्या वाढदिवसाचा केक
हजारो लाईक गोळा करतो…
आईबाप जिवाचं रान करून
लेकरांना मोठं करतात…
आणि म्हातारपणी
त्यांच्यासाठी घरातली एक खोलीही
जड वाटू लागते…
रक्ताची नाती म्हणवणारेच
गरज संपली की परके होतात…
आणि परकेच कधी कधी
जखमेवर मायेचा हात ठेवून जातात…
सखे…
आजकाल खोटं बोलणारा
हुशार समजला जातो…
आणि खरं बोलणाऱ्याला
तोंडफाट्या, उद्धट, वेडा म्हणून हिणवलं जातं…
माणसाच्या डोळ्यातले अश्रू
कोणी पुसत नाही…
पण त्याच्या खिशात किती पैसा आहे,
याचा हिशेब मात्र सगळे ठेवतात…
म्हणून सांगतो गं…
ज्याला तुमच्या दुःखापेक्षा
तुमच्या पैशात जास्त रस आहे,
त्याला आपलं माणूस म्हणायची चूक करू नको…
कारण खरी नाती
हिशेबाच्या वहीत लिहिली जात नाहीत…
ती संकटाच्या काळात
खांद्यावर हात ठेवून उभी राहतात…
लक्षात ठेव सखे…
पैसा घर मोठं करू शकतो…
पण मन मोठं करू शकत नाही…
संपत्ती माणसं विकत घेऊ शकते…
पण विश्वास, प्रेम आणि आपुलकी
कधीच विकत घेऊ शकत नाही…
ही कविता नाही गं सखे…
या हिशेबी दुनियेनं जखमी केलेल्या असंख्य मनांचा आक्रोश आहे…
✍️ मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक | मानसशास्त्रज्ञ
Mo. 077981 50143
#मनविद्रोही #मनविद्रोहीविनायकभिसे #विनायकभिसे #मराठी #मराठीकविता #मराठीगझल #विद्रोही #विद्रोहीलेखन #कडूसत्य #सामाजिकवास्तव #माणुसकी #नाती #प्रेम #विश्वास #स्वाभिमान #जीवनसत्य #दुःख #वेदना #भावना #मानवता #समाज #सामाजिकबदल #मराठीलेखक #MarathiWriter #Vinayakbhise #MarathiPoetry #MarathiQuotes #Trending #ViralPost #ExplorePage | 7 |
| 18 | Matn yo'q... | 8 |
| 19 | ऐक ना गं सखे…
मनविद्रोही म्हणून सांगतो…
माणूस आता माणसाला भेटत नाही गं,
फक्त त्याचा फायदा शोधत फिरतो…
चेहऱ्यावर गोड हसू ठेवतो,
आतून मात्र मत्सराची विळी धारदार करतो…
गरिबाच्या डोळ्यातलं पाणी
कुणाला दिसत नाही गं…
पण श्रीमंताच्या पार्टीतला केक
सगळ्यांना दिसतो…
आईबाप म्हातारं झालं की
घरात अडगळ वाटू लागतं…
पण त्यांच्याच कष्टाच्या पैशावर
मोठेपण मिरवायला लाज वाटत नाही…
शेतकरी राबून राबून मरतो,
मजूर घामानं भिजून जगतो…
आणि एसीत बसलेले काही लोक
त्यांच्याच नशिबावर भाषणं झोडतात…
जात, धर्म, पक्ष, सत्ता…
यात एवढे हरवलेत लोक,
की समोरचा माणूस
रक्ताचा आहे हेच विसरलेत…
सखे,
आजकाल सत्य बोलणारा
उद्धट ठरतो…
आणि खोटं गोड बोलणारा
संस्कारी म्हणून मिरवतो…
ही दुनिया भारी लबाड झाली गं…
इथं विश्वास विकला जातो,
नाती भाड्यानं मिळतात,
आणि प्रेमालाही
किंमत लावली जाते…
म्हणून मी लिहितो गं…
शब्दांनी फुलं नाही उधळत,
जखमांवरच बोट ठेवतो…
कारण जिथं वेदना दडवली जाते,
तिथं विद्रोह जन्माला येतो…
लक्षात ठेव सखे…
आरशावर राग काढून
चेहरा बदलत नसतो…
समाज बदलायचा असेल,
तर आधी स्वतःच्या मनातला
खोटेपणाचा कचरा जाळावा लागतो…
ही कविता नाही गं सखे…
या मातीतल्या असंख्य जखमांची हंबरडाच आहे…
✍️ मनविद्रोही विनायक भिसे
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143 | 7 |
| 20 | Matn yo'q... | 8 |
