ar
Feedback
✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल

✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल

الذهاب إلى القناة على Telegram

💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL

إظهار المزيد
1 273
المشتركون
-124 ساعات
-97 أيام
-930 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يوليو '26
يوليو '26
+6
في 0 قنوات
يونيو '26
+23
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+29
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+18
في 1 قنوات
Get PRO
مارس '26
+5
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+16
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+17
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+17
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+15
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+16
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+14
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+15
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+18
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+13
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+16
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+20
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+41
في 1 قنوات
Get PRO
فبراير '25
+22
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+50
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+89
في 1 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+33
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+54
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+86
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+117
في 2 قنوات
Get PRO
يوليو '24
+206
في 0 قنوات
Get PRO
يونيو '24
+188
في 1 قنوات
Get PRO
مايو '24
+181
في 0 قنوات
Get PRO
أبريل '24
+165
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+216
في 0 قنوات
Get PRO
فبراير '24
+123
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+57
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+66
في 1 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+9
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+12
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+14
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+20
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+49
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+11
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+12
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+47
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+14
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+33
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+42
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+26
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+33
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+79
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+11
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+22
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+21
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+50
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+4
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+3
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+7
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+4
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+4
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+6
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+4
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+3
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+31
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+336
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
10 يوليو0
09 يوليو0
08 يوليو0
07 يوليو0
06 يوليو0
05 يوليو0
04 يوليو+3
03 يوليو0
02 يوليو0
01 يوليو+3
منشورات القناة
*वर्तुळ* या भौतिक सुखाचे अन् जगण्याचे वर्तुळ, जन्मांतरीही कळत नाही, नेमके कसे जगावे याचे गणित, शेवटपर्यंत सुटत नाही... काळाला कवेत घेणाऱ्या लाटा, बाहूंमध्ये येण्यापूर्वी शांत होत नाही, अन अथांग किनाऱ्यावर उभे राहून, समुद्राचा तळ कधी दिसत नाही... तसेच आहे कोडे या जन्म-मृत्यूचे, जे अंतिम प्रवासातही सुटत नाही, काय या खाणाखुणा प्रेम-विरहाच्या, हा अनोखा भास सुखस्वप्नात का बदलत नाही? या वेड्या मनाला स्वतःचीच भाषा, नेमकी का उमजत नसावी? जे कधीच भेटणार नाही, त्याची ओढ आयुष्यभर का संपत नसावी? डोईवरचे हे नियतीचे वर्तुळ, नेमके गोलच का असावे? हा एकच यक्षप्रश्न आहे, ज्याचे उत्तर स्वतःलाच कधी सापडत नाही... - विकास सुखधाने, साहित्यिक

2
MPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचा ही कथा...🙏🥰+1
MPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचा ही कथा...🙏🥰
47
3
अभ्यासावर बोलू काही... नक्की वाचा..❤️+1
अभ्यासावर बोलू काही... नक्की वाचा..❤️
62
4
माती शेतातली असो की मनाची यात तेच उगवत जे आपण पेरतो म्हणजे बघा आपण जेवढ दर्जेदार बी टाकतो तेवढंच चांगलं झाड निर्माण होतं हेच
माती शेतातली असो की मनाची यात तेच उगवत जे आपण पेरतो म्हणजे बघा आपण जेवढ दर्जेदार बी टाकतो तेवढंच चांगलं झाड निर्माण होतं हेच तत्व आपल्या विचारांना लागू पडत जेवढे चांगले आपण विचार करू शकतो तेवढी आपली चांगली मानसिकता बनू शकते फक्त आपण आपल्याला चांगल्या विचाराशी किती प्रामाणिक राहतो यावर आपलंच वर्तमान आणि भविष्य ठरतं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
47
5
नक्की वाचा 🙏🥰+1
नक्की वाचा 🙏🥰
79
6
बाहेरून प्रत्येकाच आयुष्य खूप सुंदर दिसत मात्र अंतर्मनात किती गोंधळ सुरू असतो त्याच त्यालाच माहिती असत कारण वाटत तेवढ आयुष्य
बाहेरून प्रत्येकाच आयुष्य खूप सुंदर दिसत मात्र अंतर्मनात किती गोंधळ सुरू असतो त्याच त्यालाच माहिती असत कारण वाटत तेवढ आयुष्य कोणाच सोपं नसतं मात्र मनातलं दुःख लपून चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम प्रत्येकजण करत असतो नाही का?!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
40
7
सुखाच्या शोधात निघालेला सुंदर कथासंग्रह ‘शोध सुखाचा’ नक्की वाचा+1
सुखाच्या शोधात निघालेला सुंदर कथासंग्रह ‘शोध सुखाचा’ नक्की वाचा
84
8
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याल
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याला नाईलाज खातर समाजाच्या टोमण्यानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं तरच मेल्यागतं जगता येईल नाही तर एक दिवस  त्याला स्वतःच अस्तित्व कायमचं संपवावं लागेल म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्या आधी स्वतःला त्याच्या परिस्थितीत ठेवून बघा मग समजेल की तो कुठल्या वेदना सहन करत आहे तुमचे शब्द कोणाची तरी उमेद बनली पाहिजे दुःखाचे कारण नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
65
9
शोध सुखाचा आजच तुमची प्रत मागवा! 📲 WhatsApp: 8806379959 👇 ऑर्डरसाठी येथे क्लिक करा: https://wa.me/918806379959?text=नमस्कार
शोध सुखाचा आजच तुमची प्रत मागवा! 📲 WhatsApp: 8806379959 👇 ऑर्डरसाठी येथे क्लिक करा: https://wa.me/918806379959?text=नमस्कार!%20मला%20%22शोध%20सुखाचा%22%20हे%20पुस्तक%20खरेदी%20करायचे%20आहे.%20कृपया%20संपूर्ण%20माहिती%20पाठवा⁠�.
115
10
नवा जन्म 🥰
नवा जन्म 🥰
101
11
सुगंध 🥰
सुगंध 🥰
132
12
अधुरी आस "नियतीने हिरावून नेलेली माणसं प्रार्थना किंवा उपवासाने परत येत नसतात, हे बुद्धीला पटतं; पण मनाला कसं पटवायचं? मन तर अजूनही त्याच जुन्या उंबरठ्यावर थांबून आहे. डोळ्यांत साठलेली तिचीच आस आणि पावलोपावली होणारा तिचाच भास... हा खेळ रोज जीवघेणा छळ मांडत असतो. विरहाच्या या अंधारातही मन एकाच आशेचा दिवा लावून बसलंय— की कधीतरी, कोणत्यातरी एका वळणावर, तिचा एक फोन किंवा मेसेज येईल आणि थांबलेलं आयुष्य पुन्हा सुरू होईल." — विकास सुखधाने
155
13
आजच खरेदी करा.. शोध सुखाचा 🥰
आजच खरेदी करा.. शोध सुखाचा 🥰
153
14
स्मृतींचे प्राजक्त आणि एक अधुरी साद "लाखो हृदयांच्या स्पंदनांनी हेच सत्य अधोरेखित केले आणि मीदेखील मनाशी हजारदा झुंज देऊन पाहिली... परंतु, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वात गुंतलेला जीव तिथून कधीच मुक्त होत नाही. इथे सारे प्रयत्न थकतात, काळाचे ऋतू बदलतात, वर्षेही उलटून जातात; पण त्या एकाच व्यक्तीची स्मृती आणि तिच्यात अडकलेले प्राजक्त श्वास मनाचा तळ सोडत नाहीत. म्हणूनच, बंध तोडून दूर निघून गेलेल्या त्या जीवाने, निदान 'माणुसकी'च्या नात्याने तरी एकदा मागे वळून पाहावे... मागे उरलेला हा जीव विरहाच्या कोणत्या दाहक अवस्थेत दिवस कंठतोय, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. आज कदाचित पूर्वीसारखी जन्मभराची साथ नसेल, निरंतर सहवासाचे भाग्यही नसेल... परंतु, तिने दिलेली एक आर्त साद किंवा त्याने साधलेला एक संवादी क्षणही... या निष्प्राण झालेल्या देहात पुन्हा जगण्याचे चैतन्य फुंकणारी 'नवसंजीवनी' ठरेल!" — विकास सुखधाने (साहित्यिक)
152
15
पाऊससरी... नक्की वाचा 🙏+1
पाऊससरी... नक्की वाचा 🙏
158
16
शोध सुखाचा पुस्तक समीक्षण 🥰+1
शोध सुखाचा पुस्तक समीक्षण 🥰
154
17
आठवण: एक जिवंत मरण एखाद्या व्यक्तीची आठवण येणं ही केवळ डोळ्यांची कडा ओलावणारी साधी गोष्ट नसते. काही आठवणी अशा असतात, ज्या जिवंत देहाची चिरफाड करतात आणि मनाला सुन्न करून एखाद्या बेवारस प्रेतासारखं एकांतात फेकून देतात. भोवताली फक्त स्मशानाची शांतता आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचे भास उरतात. मृत्यूसम वेदना सहन करत घालवलेल्या वेळेची किंमत चुकवून, निघून गेलेल्या त्या प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वाला पुन्हा पुन्हा शोधणं... म्हणजेच 'आठवण'. — विकास सुखधाने
206
18
शोध सुखाचा पुस्तक परिचय 🥰+2
शोध सुखाचा पुस्तक परिचय 🥰
217
19
राजर्षी शाहू महाराज आणि आरक्षण हा लेख नक्की वाचा+1
राजर्षी शाहू महाराज आणि आरक्षण हा लेख नक्की वाचा
213
20
لا يوجد نص...
211