Polity by Samadhan kokate 🎯📚
समाधान कोकाटे अकॅडमी पुणे Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise .. जॉईन करा @polity194 By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام Polity by Samadhan kokate 🎯📚
کانال Polity by Samadhan kokate 🎯📚 (@polity194) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 42 990 مشترک است و جایگاه 4 200 را در دسته آموزش و رتبه 8 937 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 42 990 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 06 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -92 و در ۲۴ ساعت گذشته برابر -1 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 14.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 8.83% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 6 110 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 3 798 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 13 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“समाधान कोकाटे अकॅडमी पुणे
Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise ..
जॉईन करा @polity194
By-समाधान कोकाटे सर(पुणे)
➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 07 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 06 ژوئیه | +4 | |||
| 05 ژوئیه | 0 | |||
| 04 ژوئیه | +4 | |||
| 03 ژوئیه | +13 | |||
| 02 ژوئیه | 0 | |||
| 01 ژوئیه | 0 |
| 2 | 11.30 वाजता लाइव्ह ये तुम्ही जॉईन करत असलेल्या कोर्स मधून | 812 |
| 3 | بدون متن... | 1 271 |
| 4 | ❌ POLITY Workbook Hybrid Batch 2027 ( विजयपथ 2.0)
📚 Combine Pre + Mains /राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी POLITY विषयाचा Concept Based अभ्यास!!
✅ NCERT + STATEBOARD Coverage
✅ Workbook Practice सह Complete Preparation
✅ Topic Wise PYQ + MCQ सराव
✅ प्रत्येक Topic वर Expected Questions Discussion
✅ Live + Recorded Lectures सुविधा
✅ Hybrid Mode (Offline + Online) Available
✅ POLITY Kit सोबत
⏳ Validity – 6 Months
🗓️ Batch Start – 6 July 2026
🕒 Lecture Timing – 11.30 pm to 1.15 pm
🖥️ Watch Time – 3 times
🔥 polity विषय मजबूत करण्यासाठी Workbook आधारित संपूर्ण Batch
🔴 App Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity
✍️ मार्गदर्शक - समाधान कोकाटे सर
(राज्यव्यवस्था मार्गदर्शक,पुणे)
📞 9511652856 / 9511652856 | 1 775 |
| 5 | 14 जून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
राज्यशास्त्र विषयाचे 15 प्रश्न खालील घटकावर आले होते 👇
1) मार्गदर्शक तत्वे
2)मूलभूत हक्क (कलम 23)
3)भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
4)राज्य लोकसेवा आयोग
5)राज्यघटनेची वैशिष्ट्य
6)पंचायतराज (ग्रामप्रशासन )
7)सर्वोच्च न्यायालय (अभिलेख न्यायालय )
8)पंचायतराज ( ग्रामप्रशासन )
9)पंचायतराज ( 12 वी अनुसूचि)
10)राज्यविधिमंडळ
11)पंचायतराज
12)74 वी घटनादुरुस्ती
13)राज्यघटनेचा सरनामा
14) केंद्र-राज्य संबंध
15)मार्गदर्शक तत्वे
टीप - पंचायतराज या घटकावर एकूण 5 प्रश्न विचारले आहेत. 5 ही प्रश्न ग्रामप्रशासन आणि 73 व 74 व्या घटनादुरुस्तीवर विचारले आहेत | 3 627 |
| 6 | 📝 महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता –
प्र.1) महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
✅ उत्तर: महाराष्ट्र
प्र.2) महाराष्ट्राने महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देण्याची घोषणा कधी केली?
✅ उत्तर: 3 जुलै 2026
प्र.3) महिला शेतकऱ्यांसाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकाचे नाव काय आहे?
✅ उत्तर: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026
प्र.4) या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे?
✅ उत्तर: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.
प्र.5) या निर्णयामुळे महिलांना कोणते प्रमाणपत्र दिले जाणार आहे?
✅ उत्तर: स्वतंत्र शेतकरी प्रमाणपत्र
प्र.6) जमीन स्वतःच्या नावावर नसलेल्या महिलांनाही कोणती मान्यता मिळणार आहे?
✅ उत्तर: शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता
प्र.7) महिला शेतकऱ्यांना कोणत्या सुविधांचा लाभ मिळणार आहे?
✅ उत्तर: शासकीय योजना, कर्ज, प्रशिक्षण, अनुदान, विमा व इतर सुविधा
प्र.8) या निर्णयाला कोणत्या दृष्टीने ऐतिहासिक मानले जाते?
✅ उत्तर: महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने
प्र.9) महाराष्ट्र विधानसभेत हे विधेयक कधी मंजूर झाले?
✅ उत्तर: 2 जुलै 2026
प्र.10) महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय भारतात प्रथम कोणत्या राज्याने घेतला?
✅ उत्तर: महाराष्ट्र.....
✍️ मार्गदर्शक - समाधान कोकाटे सर
(राज्यव्यवस्था मार्गदर्शक,पुणे)
📞 9511652856 / 9511652856 | 3 973 |
| 7 | بدون متن... | 3 906 |
| 8 | 💐'द सेकंड ऑर्बिट: बिलीफ ऑफ अ मॅन - ड्रीम्स ऑफ १.४ बिलियन हार्ट्स' : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आत्मचरित्र. | 4 123 |
| 9 | بدون متن... | 4 262 |
| 10 | राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता... | 4 360 |
| 11 | 6 जुलै रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. [त्यांनी 1951 मध्ये 'भारतीय जनसंघा'ची (सध्याचा भाजप) स्थापना केली.] | 3 549 |
| 12 | ▶️ महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांचा 04 जुलै स्मृतीदिन.
↪️ ते एक कृषीतज्ज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि अनेक भाषांचे जाणकार होते.
↪️ वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात (Boar War) ब्रिटिश सैन्यामध्ये सहभाग घेतला होता.
↪️ याच काळात त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली
➡️ त्यांनी १९२१ मध्ये राष्ट्रध्वजाचे मूळ डिझाइन तयार करून महात्मा गांधींना सादर केले होते. सुरुवातीला त्यांनी दोन रंगांचा (लाल आणि हिरवा) ध्वज तयार केला होता.
↪️ परंतु, महात्मा गांधींच्या सूचनेनुसार त्यात सर्वसमावेशकतेचे प्रतीक असलेला पांढरा पट्टा आणि चरखा जोडण्यात आला.
↪️ पुढे २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने या डिझाइनला अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली. | 3 698 |
| 13 | 🔹 विरोधी पक्षनेते म्हणजे कोण?
राज्यसभेत सरकारविरोधातील सर्वात मोठ्या मान्यताप्राप्त पक्षाचा नेता म्हणजे विरोधी पक्षनेते (Leader of Opposition - LoP).
🔹 कायदेशीर आधार :
👉 Leader of Opposition in Parliament Act, 1977 अंतर्गत या पदाला मान्यता आहे.
🔹 नियुक्ती कोण करतो?
👉 राज्यसभेचे सभापती (उपराष्ट्रपती) विरोधी पक्षनेत्याला अधिकृत मान्यता देतात.
🔹 पात्रता :
👉 राज्यसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता असावा.
👉 संबंधित पक्षाला सभापतींकडून विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असावी.
✍️ प्रमुख कार्य
सरकारच्या धोरणांवर प्रभावी टीका करणे.
विरोधी पक्षांची भूमिका सभागृहात मांडणे.
महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करणे.
जनतेचे प्रश्न संसदेत मांडणे.
विविध संसदीय समित्या व उच्चस्तरीय निवड समित्यांमध्ये सदस्य म्हणून सहभाग घेणे.
⭐ महत्त्व
संसदीय लोकशाहीतील सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम.
सरकारला उत्तरदायी बनविणे.
पर्यायी धोरणे व सूचना मांडणे.
संसदेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात संतुलन राखणे. | 3 625 |
| 14 | بدون متن... | 3 554 |
| 15 | بدون متن... | 3 845 |
| 16 | ❌ POLITY Workbook Hybrid Batch 2027 ( विजयपथ 2.0)
📚 Combine Pre + Mains /राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी POLITY विषयाचा Concept Based अभ्यास!!
✅ NCERT + STATEBOARD Coverage
✅ Workbook Practice सह Complete Preparation
✅ Topic Wise PYQ + MCQ सराव
✅ प्रत्येक Topic वर Expected Questions Discussion
✅ Live + Recorded Lectures सुविधा
✅ Hybrid Mode (Offline + Online) Available
✅ POLITY Kit सोबत
⏳ Validity – 6 Months
🗓️ Batch Start – 6 July 2026
🕒 Lecture Timing – 11.30 pm to 1.15 pm
🖥️ Watch Time – 3 times
🔥 polity विषय मजबूत करण्यासाठी Workbook आधारित संपूर्ण Batch
🔴 App Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity
✍️ मार्गदर्शक - समाधान कोकाटे सर
(राज्यव्यवस्था मार्गदर्शक,पुणे)
📞 9511652856 / 9511652856 | 4 395 |
| 17 | 👍👍👍👍👍👍👍 | 4 068 |
| 18 | 📌 उदयाच्या आंदोलन ची पोलीस परमिशन.. सर्वांनी नक्की उपस्थित राहा..
👉 ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर.
👉 वेळ:- सकाळी 10.00 ते 1.00 | 4 469 |
| 19 | بدون متن... | 4 372 |
| 20 | 📌 वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसंबंधी घोषणा. | 4 322 |
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
